• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Punjabi Chole Pocket Recipe For Snacks By Chef Deepak Gore

पाहुण्यांना घरी बोलावून करा खुष, पंजाबी छोले पॉकेट रेसिपीने जिंका मन

Punjabi Chole Pocket Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांना नक्की काय द्यायचं हा प्रश्न पडतो. तेच तेच पदार्थ खायला देऊन आणि मागवून कंटाळा आलेला असतो. मग अशावेळी वेगळं काय करायचं हा अगदी खूपच मोठा प्रश्न असतो. यासाठी एक सोपी आणि टेस्टी रेसिपी आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगत आहोत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 22, 2024 | 03:03 PM
पंजाबी छोले पॉकेट रेसिपी

पंजाबी छोले पॉकेट रेसिपी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

घरामध्ये पाहुणे आल्यानंतर बटाटावडा, समोसा, ढोकळा हे अगदी ठरलेले नेहमीचे पदार्थ आपण मागवतो अथवा घरी कांदेपोहे, उपमा वा चहा-कॉफी करतो. मात्र काही वेळा पाहुणे आल्यानंतर नक्की काय करायचं आणि त्यांना वेगळं काय खायला द्यायचं असा प्रश्न तुम्हाला निर्माण होणं साहजिक आहे. कधी कधी आपल्या घरात आलेला पाहुणे इतके खास असतात की त्यांना काहीतरी चांगलं खाऊपिऊ घालणं असं मनाला वाटत असतं. 

देशी पण तरीही काहीतरी वेगळं असं खायला बनवयाचं असेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. छोले पुरी हा असा पदार्थ आहे की, सर्वांनाच आवडतो. मग यातील छोलेचा वापर करून तुम्ही चविष्ट असा पंजाबी छोले पॉकेट नावाचा खास पदार्थ बनवू शकता. यासाठी टाटा संपन्नचे इन हाऊस कलिनरी शेफ दीपक गोरे यांनी सोपी रेसिपी दिली आहे तुम्ही ती वापरून पाहुण्यांना नक्कीच खुष करू शकता. वाचा सोपी रेसिपी (फोटो सौजन्य – iStock) 

साहित्य:

बनविण्यासाठी लागणारे साहित्य

बनविण्यासाठी लागणारे साहित्य

  • टाटा संपन्न काबुली चना (छोले) – 1 कप
  • पाणी – 2 कप
  • चवीनुसार मीठ
  • तेल आवश्यकतेनुसार
  • कांदा – 4 मध्यम आकाराचे
  • कढीपत्ता 7 – 8 पाने 
  • हिरवी मिरची – 2 चिरलेल्या
  • लसूण – 3 चमचे चिरून
  • टोमॅटो – 2 मध्यम आकाराचे
  • ठेचलेली काळी मिरी – 1/2 चमचे 
  • दही – 4 चमचे 
  • टाटा संपन्न छोले मसाला – 4 चमचे
  • टाटा संपन्न चाट मसाला – 1 चमचा 
  • चिरलेली ताजी कोथिंबीर
  • पिटा ब्रेड – 1
  • अमूल बटर आवडीप्रमाणे  

हेदेखील वाचा – Shravan Recipe: श्रावणात बनवा रताळ्याचे चविष्ट कटलेट, जाणून घ्या रेसिपी

कसे बनवाल पंजाबी छोले पॉकेट

कशा पद्धतीने बनवाल पंजाबी छोले पॉकेट

कशा पद्धतीने बनवाल पंजाबी छोले पॉकेट

  • 1 कप काबुली चणे रात्रभर भिजत ठेवा
  • भिजवलेले चणे 2 कप पाणी आणि 1/2 टीस्पून मीठ घालून मऊ होईपर्यंत शिजवा, गाळून घ्या आणि शिजवलेले चणे वेगळे ठेवा
  • कढईत अडीच (2 आणि 1/2) टीस्पून तेल गरम करा, त्यात 4 मध्यम आकाराचे कांदे घाला आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या
  • कढीपत्ता 7-8 पाने, 2 चिरलेली हिरवी मिरची आणि 3 चमचे चिरलेला लसूण घालून चांगले परतावे
  • 1 मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घाला आणि मऊ होईपर्यंत शिजवा
  • चवीनुसार मीठ, ½ टीस्पून ठेचलेली काळी मिरी, 4 चमचे दही, 4 चमचे टाटा संपन्नछोले मसाला आणि 1 टीस्पून चाट मसाला, चांगले परतून घ्या
  • शिजलेले छोले घालून चांगले मिसळा. ते थंड करा
  • 1 मध्यम आकाराचा चिरलेला कांदा आणि 1/2 चिरलेला टोमॅटो आणि 2 चिमटी चिरलेली ताजी कोथिंबीर घाला, चांगले मिसळा
  • पॅन गरम करा आणि थोडे बटर ब्रश करा आणि पिटा ब्रेड पॅनवर थोडा वेळ भाजून घ्या
  • पिटा ब्रेडचे 2 भाग करा आणि एक पॉकेट बनवा. या पॉकेटमध्ये तयार झालेले चणे घाला आणि गरम सर्व्ह करा

हेदेखील वाचा – डिनरसाठी अवघ्या काही मिनिटांतच बनवा ‘गार्लिक मशरूम राइस’! नोट करा रेसिपी

शेफची टीप:

ताज्या चिरलेल्या कोथिंबिरीने सजवा आणि मगच सर्व्ह करा. दिसायला अधिक आकर्षक दिसते आणि चवीलाही चांगले लागते. तुम्हाला हवं असल्यास यासह सॉसदेखील खाऊ शकता. 

Web Title: Punjabi chole pocket recipe for snacks by chef deepak gore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • best recipe
  • food recipe

संबंधित बातम्या

सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी
1

सकाळ होईल आणखीनच स्पेशल! थंडगार वातावरणात झटपट घरी बनवा राजवाडी गरमागरम चहा, नोट करून घ्या रेसिपी

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी
2

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त घरी बनवा पंजिरी आणि पंचामृताचा खास नैवेद्य; नोट करा पारंपरिक रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी
3

सकाळच्या नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वीट कॉर्न चाट,नोट करा रेसिपी

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ
4

गोकुळाष्टमीच्या दिवशी नैवेद्यातील पदार्थांमध्ये बनवा मनमोहक पारंपरिक मोहनथाळ, नोट करून घ्या गोडाचा पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.