भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचा १ फेब्रुवारी रोजी कोलंबिया स्पेस शटलच्या स्फोटात मृत्यू झाला. (फोटो - टीम नवराष्ट्र)
आजचा दिवस फक्त नासासाठी (Dinvishesh) नाही तर संपूर्ण विश्वासाठी एक दुःखद धक्का देणारा ठरला. भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला यांचा आजच्या दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. ‘कोलंबिया’ स्पेस शटल (STS-107) पृथ्वीच्या वातावरणात परतत असताना त्याचा स्फोट झाला. यामध्ये असणाऱ्या कल्पना चावला यांच्यासह ६ अन्य अंतराळवीरांचा मृत्यू झाला. अंतराळात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला असलेल्या कल्पना चावला यांचे असे अपघाती निधन झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या कार्याला आणि बलिदानाला दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे १ फेब्रुवारीला अभिवादन केले.
01 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
01 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
01 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष






