• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Todays Day Special 27th June Read Marathi Dinvishesh Nrak

दिनविशेष, २७ जून; १८३९ साली शिख राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचे निधन झाले

  • By Aparna Kad
Updated On: Jun 27, 2022 | 08:35 AM
dinvishesh 4 august 2023
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

२७ जून घटना

  • २०१४: गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड पाइपलाइन स्फोट – भारतातील आंध्र प्रदेश मध्ये झालेल्या स्फोटात किमान १४ लोकांचे निधन.
  • २०१३: इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ – नासाचे स्पेस प्रोब सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपीत.
  • १९९६: द. रा. पेंडसे – यांना महाराष्ट्रचेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.
  • १९९१: युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
  • १९८२: स्पेस शटल कोलंबिया – नासाचे अतंराळयान अंतिम संशोधन आणि विकास उड्डाण मोहिमेसाठी प्रक्षेपित.
  • १९७७: जिबूती – देशाला फ्रान्सने स्वातंत्र्य दिले.
  • १९७७: जिबुटी – देश फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.
  • १९७३: उरुग्वे – देशाच्या अध्यक्ष जुआन मारिया बोर्डाबेरी यांनी संसद विसर्जित करून हुकूमशाही प्रस्थापित केली.
  • १९५४: ओबनिंस्क न्यूक्लियर पॉवर प्लांट – अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्को, रशिया येथे सुरू झाले.
  • १९५०: अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
  • १९४६: कॅनडा नागरिकत्व कायद – कॅनडा देशाच्या संसदेने कॅनडाच्या नागरिकत्वाची व्याख्या स्थापित केली.
  • १९४१: रोमानियन अधिकार्‍यांनी किमान १३,२६६ ज्यू लोकांची हत्या केली. हा इतिहासातील सर्वात हिंसक घटना आहे.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – ऑपरेशन बार्बरोसा: दरम्यान जर्मन सैन्याने बियालिस्टोक शहर काबीज केले.

२७ जून जन्म

  • १९९२: कार्तिका नायर – भारतीय चित्रपट अभिनेत्री
  • १९६२: सुनंदा पुष्कर – भारतीय-कॅनडातील उद्योगपती (निधन: १७ जानेवारी २०१४)
  • १९५७: सुलतान बिन सलमान अल सौद – अंतराळात जाणारे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम
  • १९४३: रवी बत्रा – भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक
  • १९३९: राहुल देव बर्मन – सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट संगीतकार (निधन: ४ जानेवारी १९९४)
  • १९१९: अमला शंकर – भारतीय नृत्यांगना (निधन: २४ जुलै २०२०)
  • १९१७: खंडू रांगणेकर – भारतीय क्रिकेटपटू (निधन: ११ ऑक्टोबर १९८४)
  • १८९९: जुआन पेप्पे – पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेजचे स्थापक (निधन: ३ एप्रिल १९८१)
  • १८८०: हेलन केलर – अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका (निधन: १ जून १९६८)
  • १८७५: कवी दत्त – (निधन: १३ मार्च १८९९)
  • १८६९: हॅन्स स्पेमन – जर्मन प्राणीशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक
  • १८६४: शिवराम महादेव परांजपे – काळ या साप्ताहिकाचे संपादक (निधन: २७ सप्टेंबर १९२९)
  • १८६४: शि. म. परांजपे – लेखक व पत्रकार (निधन: २७ सप्टेंबर १९२९)
  • १८३८: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार (निधन: ८ एप्रिल १८९४)
  • १५५०: चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा (निधन: ३० मे १५७४)
  • १४६२: लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (निधन: १ जानेवारी १५१५)

२७ जून निधन

  • २००८: फील्ड मार्शल सॅम माणेकशा – ७वे लष्करप्रमुख (चीफ ऑफ मिलटरी स्टाफ) – पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: ३ एप्रिल १९१४)
  • २०००: द. ना. गोखले – चरीत्र वाङ्मयाचे संशोधक (जन्म: २० सप्टेंबर १९२२)
  • १९९८: होमी जे. एच. तल्यारखान – सिक्कीमचे पहिले राज्यपाल (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)
  • १९९६: अल्बर्ट आर. ब्रोकोली – जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते (जन्म: ५ एप्रिल १९०९)
  • १९५७: हर्मन बुहल – फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक (जन्म: २१ सप्टेंबर १९२४)
  • १८३९: महाराजा रणजितसिंग – शिख राज्याचे संस्थापक (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)
  • १७०८: धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती

Web Title: Todays day special 27th june read marathi dinvishesh nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2022 | 08:28 AM

Topics:  

  • dinvishesh
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

‘मिसाईल मॅन’ अन् भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती; जाणून घ्या 15 ऑक्टोबरचा इतिहास
1

‘मिसाईल मॅन’ अन् भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती; जाणून घ्या 15 ऑक्टोबरचा इतिहास

आक्रमक क्रिकेटपटू गौतम गंभीरचा वाढदिवस; जाणून घ्या 14 ऑक्टोबरचा इतिहास
2

आक्रमक क्रिकेटपटू गौतम गंभीरचा वाढदिवस; जाणून घ्या 14 ऑक्टोबरचा इतिहास

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या समाजसेविका भगिनी निवेदिता यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 13 ऑक्टोबरचा इतिहास
3

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या समाजसेविका भगिनी निवेदिता यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 13 ऑक्टोबरचा इतिहास

dinvishesh : सादगी अन् सौंदर्याची खाण अभिनेत्री रेखाचा वाढदिवस; जाणून घ्या 10 ऑक्टोबरचा इतिहास
4

dinvishesh : सादगी अन् सौंदर्याची खाण अभिनेत्री रेखाचा वाढदिवस; जाणून घ्या 10 ऑक्टोबरचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rama Ekadashi: रमा एकादशीच्या दिवशी वाचा ‘ही’ कथा, विष्णूच्या आशीर्वादाने पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा 

Rama Ekadashi: रमा एकादशीच्या दिवशी वाचा ‘ही’ कथा, विष्णूच्या आशीर्वादाने पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा 

Diwali 2025: दिवाळीच्या 6 दिवसांचा अर्थ काय? जाणून घ्या प्रत्येक दिवसाचे खास महत्व

Diwali 2025: दिवाळीच्या 6 दिवसांचा अर्थ काय? जाणून घ्या प्रत्येक दिवसाचे खास महत्व

आयुष्यात आलेल्या निराशावार मात करण्यासाठी कायमच वाचा Abdul Kalam यांचे मोटिव्हेशनल विचार, मिळेल भरभरून यश

आयुष्यात आलेल्या निराशावार मात करण्यासाठी कायमच वाचा Abdul Kalam यांचे मोटिव्हेशनल विचार, मिळेल भरभरून यश

कर्ण सूर्यपुत्र कसा? लग्नाच्या अगोदर झाली गर्भधारणा… सोडले नदीच्या वाहत्या प्रवाहात

कर्ण सूर्यपुत्र कसा? लग्नाच्या अगोदर झाली गर्भधारणा… सोडले नदीच्या वाहत्या प्रवाहात

Astro Tips : नामस्मरण किंवा मंत्रजप 108 वेळाच का करतात, काय आहे यामाागील शास्त्र ?

Astro Tips : नामस्मरण किंवा मंत्रजप 108 वेळाच का करतात, काय आहे यामाागील शास्त्र ?

केजरीवालांच्या नशीबाला पावला नाही शीशमहल; आता मिळणार सरकारी मोठे घर

केजरीवालांच्या नशीबाला पावला नाही शीशमहल; आता मिळणार सरकारी मोठे घर

Ajit Pawar: “वंचित आदिवासी, गरीब समाजाला…”; अजित पवारांचे ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Ajit Pawar: “वंचित आदिवासी, गरीब समाजाला…”; अजित पवारांचे ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.