• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Why Oral Care Is Important For Healthy Life

निरोगी आरोग्यासाठी तोंडाची काळजी घ्या, अन्यथा ‘या’ गंभीर आजारांना तोंड द्या

निरोगी आरोग्यासाठी अनेक जण आपल्या आहारात अनेक पदार्थांचा समावेश करताना दिसतात. पण या सोबतच आपल्या तोंडाची काळजी घेणे सुद्धा महत्वाचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 11, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजकाल प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगायचं असतं, म्हणून अनेक लोक जिम लावतात आणि योग्य डाएट फॉलो करतात. पण तसंच, आपल्या तोंडाचे आरोग्य ही देखील महत्त्वाची बाब आहे, जी अनेक लोक दुर्लक्षित करतात. तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास विविध समस्या उद्भवू शकतात, जसे की दातांतील जंतू, मसूड्यांची सूज, किंवा अन्य गंभीर आजार. यामुळे तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. दात रोज स्वच्छ करणे, नियमित चेकअप करणं आणि योग्य अन्नाचे सेवन करणं आवश्यक आहे. या गोष्टींमुळे आपण आपले तोंडाचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो.

ऑनलाईन डाएट प्लॅन घेणे जीवावर बेतले! १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू, चुकीचे डाएट केल्यामुळे आरोग्यावर होणार दुष्परिणाम

स्वतःला निरोगी आणि आनंदी ठेवण्यासाठी तोंडाची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. सोनिया दत्ता सांगतात की दररोज तोंडाची योग्य काळजी घेतल्यास दात मजबूत राहतात. जर तोंडाची योग्य काळजी नाही घेतली तर पोकळी, हिरड्यांचे आजार आणि तोंडाची दुर्गंधी देखील येऊ शकते. तसेच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेतल्यास हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.

मजबूत दातांसाठी चांगली दिनचर्या पाळण्याचा सल्ला डॉ. सोनिया देतात. नियमितपणे दात घासणे, फ्लॉस वापरणे आणि दातांची तपासणी करणे आवश्यक आहे. क्लिनिकली चाचणी केलेल्या डाबर रेडपेस्टसारख्या चांगल्या टूथपेस्टने दिवसातून दोनदा ब्रश केल्यास दात प्लाक आणि बॅक्टरीयापासून वाचू शकतात. दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास अन्नाचे कण तोंडात अडकणार नाहीत. तसेच पुरेश्या प्रमाण्यात पाणी प्यायल्याने तोंडात लाळ तयार होण्यास मदत होईल आणि तुमचे दात नैसर्गिकरित्या निरोगी राहतील.

होळी सणानिमित्त घरी बनवा ‘लुसलुशीत मऊ पुरणपोळी’, पारंपरिक पद्धतीने बनवा पदार्थ

मौखिक काळजीसाठी आयुर्वेदाचे असलेले महत्व आज लोकांना समजत आहे. लवंग, पुदिनासारख्या आयुर्वेदिक घटकांवर हिरड्यांच्या आरोग्यासाठी आणि श्वास ताजेतवाने करण्यासाठी विश्वास ठेवला जातो. लवंग त्याच्या अँटीबॅक्टरीयल गुणधर्मांमुळे हिरड्या निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच पुदिना श्वास ताजेतवाने करतो. इंडियन डेंटल असोसिएशन मान्यताप्राप्त डाबर रेड पेस्टआयुर्वेदाच्या समान तत्वांवर आधारित आहे आणि आधुनिक विज्ञानाच्या संयोजनाने तुम्हाला दोन्हीचे फायदे मिळतात. तुमच्या तोंडाच्या काळजीच्या दिनचर्येत या नैसर्गिक घटकांचा समावेश करून तुम्ही तोंडाची चांगली काळजी घेऊ शकता.

संतुलित आहाराचा थेट परिणाम दातांच्या आरोग्यावर होतो. काही पदार्थ असे आहेत जे दात मजबूत करतात. त्याच वेळी काही पदार्थ असे आहेत जे दातांना हानी पोहोचवतात. दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि बदाम यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने दात मजबूत होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे, सफरचंद आणि गाजर यांसारखी फळे आणि भाज्या नैसर्गिकरित्या दात स्वच्छ करतात. तर साखरेचे पदार्थ, चिकट कँडीज, कार्बोनेटेड पेये – हे सर्व पदार्थ तोंडात हानिकारक जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात. ज्यामुळे पोकळी निर्माण होऊ शकते.

Web Title: Why oral care is important for healthy life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • Health Care Tips
  • heart problems

संबंधित बातम्या

नियमित एक कप मोरिंगा चहाचे सेवन केल्यास शरीरात दिसून येतील बदल, आरोग्याला होतील आश्चर्यकारक फायदे
1

नियमित एक कप मोरिंगा चहाचे सेवन केल्यास शरीरात दिसून येतील बदल, आरोग्याला होतील आश्चर्यकारक फायदे

थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा ‘या’ शक्तिशाली भाज्यांचे सेवन, आरोग्यासंबंधित गंभीर समस्या होतील कायमच्या दूर
2

थंडीच्या दिवसांमध्ये नियमित करा ‘या’ शक्तिशाली भाज्यांचे सेवन, आरोग्यासंबंधित गंभीर समस्या होतील कायमच्या दूर

दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना
3

दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना

असंसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ ! महापालिकेच्या चाचणीत आढळून आले कॅन्सर, मधुमेह, श्वसनाचे रुग्ण
4

असंसर्गजन्य आजारांच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ ! महापालिकेच्या चाचणीत आढळून आले कॅन्सर, मधुमेह, श्वसनाचे रुग्ण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dombivali crime: बारच्या दारात किरकोळ वादावरून तरुणाची हत्या, २४ तासांत हत्येचा उलगडा, ६ जणांना अटक

Dombivali crime: बारच्या दारात किरकोळ वादावरून तरुणाची हत्या, २४ तासांत हत्येचा उलगडा, ६ जणांना अटक

Nov 13, 2025 | 11:17 AM
Sheikh Hasina : ‘हा बंड विद्यार्थ्यांचा नव्हता…’; सत्तेवरून हटवण्यामागे कोणाचा हात? अखेर शेख हसीना यांनी सोडले मौन

Sheikh Hasina : ‘हा बंड विद्यार्थ्यांचा नव्हता…’; सत्तेवरून हटवण्यामागे कोणाचा हात? अखेर शेख हसीना यांनी सोडले मौन

Nov 13, 2025 | 11:17 AM
माणुसकी कुठे गेली? ट्रेनमागे धावत राहिला तरुण विक्रेता, पण ग्राहकाने…; काय घडलं जाणून येईल संताप, Video Viral

माणुसकी कुठे गेली? ट्रेनमागे धावत राहिला तरुण विक्रेता, पण ग्राहकाने…; काय घडलं जाणून येईल संताप, Video Viral

Nov 13, 2025 | 11:13 AM
Maharashtra Politics : ‘महायुतीच्या पक्षांसोबत कुठंही आघाडी नाही’; मनसेला सोबत घेणार का? तर सपकाळ म्हणाले…

Maharashtra Politics : ‘महायुतीच्या पक्षांसोबत कुठंही आघाडी नाही’; मनसेला सोबत घेणार का? तर सपकाळ म्हणाले…

Nov 13, 2025 | 11:02 AM
Bigg Boss 19 : Mridul Tiwari ला बाहेर केल्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले! म्हणाले – हा एक स्क्रिप्टेड

Bigg Boss 19 : Mridul Tiwari ला बाहेर केल्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले! म्हणाले – हा एक स्क्रिप्टेड

Nov 13, 2025 | 10:57 AM
Retail Inflation in October 2025 : जीएसटी कपातीने केली कमाल! भाज्या-फळांचे दर कोसळले, तेल मात्र महागले

Retail Inflation in October 2025 : जीएसटी कपातीने केली कमाल! भाज्या-फळांचे दर कोसळले, तेल मात्र महागले

Nov 13, 2025 | 10:50 AM
विकासाचे राजकारण साधणारे वसंतदादा पाटील यांची जयंती; जाणून घ्या 13 नोव्हेंबरचा इतिहास

विकासाचे राजकारण साधणारे वसंतदादा पाटील यांची जयंती; जाणून घ्या 13 नोव्हेंबरचा इतिहास

Nov 13, 2025 | 10:42 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.