• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • New Road Built To Chakan Talegoan Midc Solved Traffic Issue Pune To Nashik

पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेञाचा विस्तार झाला असून यामुळे या परिसरातून दररोज हजारो वाहने जातात.या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने वाढत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 21, 2026 | 07:35 PM
पुण्यावरून नाशिकला जायचे आहे? मग ही बातमी वाचाच; चाकण- तळेगावजवळ…

पुणे-नाशिक प्रवास होणार वेगवान (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई-पुणे हायवेवरुण नाशिक लवकर जाता येणार
वाहतूक कोंडी मुक्त रस्ता पाहायला मिळणार
मुंबई-नाशिक प्रवास सुखकर होणार

पुणे: तळेगाव -चाकण –शिक्रापूरमधील वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे. कारण मुंबई-पुणे हायवेवरुन नाशिक गाठता येणाऱ्या नवीन मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करताना चाकण तळेगाव एमआयडीसी परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी असते.आता थेट जुन्या मुंबई –पुणे महामार्गावरुन पुणे –नाशिक महामार्गावर जाता येणार आहे.त्यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे.

चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेञाचा विस्तार झाला असून यामुळे या परिसरातून दररोज हजारो वाहने जातात.या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने वाढत आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एमआयाडीसीने पर्याय रस्त्याचे नियोजन केले आहे.या नियोजनानुसार रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. हे काम लवकाच पूर्ण केले जाणार आहे.नवीन रस्ता मुंबई पुणे जुन्या महामार्गावरुन सुरु होणार आहे.तो पुढे देहू रोडकडून तळेगाव एमआयडीसीत प्रवेश करता येईल.तळेगाव औद्योगिक क्षेञातील नवलाख उंबरे गावाबाहेरुन नवीन रस्ता करण्यात आला आहे. आता नवीन रस्त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

Nashik News: वाहतूक कोंडीचा रस्ता 10 लेनचा होणार, पण कधी? द्वारका-नाशिकरोड रस्ता मंजुरीच्या प्रतीक्षेत

बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या रडारवर

नाशिकमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहतूक कोंडीला हातभार लावणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी रडारवर घेण्यास सुरूवात केली आहे. रस्त्यावर बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर प्रत्येक पोलिस ठाण्याने कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. जानेवारी महिन्या रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी दोन हजार २८५ केसेस करण्यात आल्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांनी गती पकडण्यास सुरूवात केली आहे. यामुळे प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक शहरातंर्गत रस्त्यावर वळवण्यात आली आहे.

Nashik News: बेशिस्त वाहनचालक पोलिसांच्या रडारवर, महिनाभरात ११ हजार वाहनचालकांना ७७ लाखांचा दंड

९४ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल

वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलिस वाहतूक नियमन करताना बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करतात. पण, पार्किंगबाबत स्थानिक पोलिस ठाण्यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश कर्णिक यांनी दिले आहेत. मागील काही दिवसांपासून कलम २८५ नुसार शेकडो गुन्हे दाखल झालेत. मात्र, त्याची व्याप्ती ठराविक पोलिस ठाण्यांपुरती मर्यादीत आहे. त्यामुळे शहरातील पोलिस ठाण्याच्या प्रमुखांनी प्रत्येकी किमान पाच गुन्हे दाखल करावेत, असे कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे. शहरातंर्गत बेशिस्त वाहतुकीला लगाम बसल्यास कोंडी होणार नाही.

Web Title: New road built to chakan talegoan midc solved traffic issue pune to nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • MIDC
  • pune news
  • traffic jam

संबंधित बातम्या

खळबळ अन् धावपळ! पुण्यातील ‘या’ भागात अग्नितांडव; १९ झोपड्या खाक अन्…; घटना काय?
1

खळबळ अन् धावपळ! पुण्यातील ‘या’ भागात अग्नितांडव; १९ झोपड्या खाक अन्…; घटना काय?

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे
2

Pune ZP : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या घोषणेची प्रतीक्षा; नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष पदाधिकारी निवडीकडे

PUNE NEWS : कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्यावर महापौरांची अधिकाऱ्यांना तंबी; आश्वासनांऐवजी कृतीची मागणी
3

PUNE NEWS : कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठ्यावर महापौरांची अधिकाऱ्यांना तंबी; आश्वासनांऐवजी कृतीची मागणी

Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड
4

Women’s Health Issues: अमरावतीत १० महिन्यात १६९१ गर्भपातांची नोंद? धक्कादायक कारणे उघड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गुन्हेगारांचा ‘गेम’ ओव्हर! ‘या’ राज्यात उभारली जाणार हाय-सिक्युरिटी जेल; ‘कालापाणी’सारखी मिळणार शिक्षा

गुन्हेगारांचा ‘गेम’ ओव्हर! ‘या’ राज्यात उभारली जाणार हाय-सिक्युरिटी जेल; ‘कालापाणी’सारखी मिळणार शिक्षा

Feb 21, 2026 | 09:30 PM
भारताचा ‘गब्बर’ क्लीनबोल्ड; Shikhar Dhawan अडकला विवाहबंधनात; Sophie सोबत घेतले फेरे

भारताचा ‘गब्बर’ क्लीनबोल्ड; Shikhar Dhawan अडकला विवाहबंधनात; Sophie सोबत घेतले फेरे

Feb 21, 2026 | 09:04 PM
दरारा असावा तर असा! 31 दिवसात तब्बल 2 लाखांहून अधिक घरात पोहोचली ‘ही’ स्कूटर, नंबर 1 हिसकवणे अशक्यच

दरारा असावा तर असा! 31 दिवसात तब्बल 2 लाखांहून अधिक घरात पोहोचली ‘ही’ स्कूटर, नंबर 1 हिसकवणे अशक्यच

Feb 21, 2026 | 09:03 PM
ठाण्यात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्ध्येचे आयोजन! जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात भरली स्पर्धा

ठाण्यात राज्यस्तरीय वादविवाद स्पर्ध्येचे आयोजन! जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात भरली स्पर्धा

Feb 21, 2026 | 08:45 PM
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर DigiYatra सुविधेचा शुभारंभ! आता चेहराच असेल तुमचा बोर्डिंग पास; विमानप्रवास होणार अधिक हायटेक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर DigiYatra सुविधेचा शुभारंभ! आता चेहराच असेल तुमचा बोर्डिंग पास; विमानप्रवास होणार अधिक हायटेक

Feb 21, 2026 | 08:30 PM
Ahilyanagar News: शिर्डीत उभारली जाणार ‘शिवसृष्टी’; 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात

Ahilyanagar News: शिर्डीत उभारली जाणार ‘शिवसृष्टी’; 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात

Feb 21, 2026 | 08:23 PM
इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या ‘त्या’ बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? 

इराणची उलटी गिनती सुरु! अमेरिकेच्या ‘त्या’ बॉम्बने उडणार अणुकेंद्राच्या ठिकऱ्या, काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? 

Feb 21, 2026 | 08:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.