• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Leopard Dies The Leopard That Was Causing Havoc Has Died What Exactly Is The Reason

Mira Bhayandar Leopard: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?

वन विभागाने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर २५ डिसेंबर रोजी बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात, म्हणजेच येऊर वनपरिक्षेत्रातील नागला भागात सोडण्यात आले होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 06, 2026 | 01:08 PM
Meera Bhaindar News, leopard died, Forest Department,

धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा मृत्यू; नेमकं काय आहे कारण?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • येऊरमध्ये चार वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू
  • बिबट्याने सात नागरिकांवर हल्ला केला होता
  • सॅटेलाइट कॉलरद्वारे बिबट्याची प्रकृती चिंताजनक असल्याचा संदेश वन विभागाला मिळाला.
Mira Bhayandar Leopard Death: भाईंदर परिसरात नागरिकांवर हल्ला करून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चार वर्षीय नर बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी येऊर वनक्षेत्रातील नागला परिसरात या बिबट्याचे शव आढळून आले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच कारण समजणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

भाईंदर पूर्वेतील तलाव रोड या वर्दळीच्या भागात १९ डिसेंबर रोजी सकाळी बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर बिबट्याने एका इमारतीत शिरून सात नागरिकांवर हल्ला केला होता. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले होते. सुमारे सात तास चाललेल्या प्रयत्नांनंतर वन विभागाच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

‘लाडकी बहीण’चे पैसे मिळवण्यासाठी पुरुषांची धडपड; अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडली अन्…

वन विभागाने वैद्यकीय तपासणी केल्यानंतर २५ डिसेंबर रोजी बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात, म्हणजेच येऊर वनपरिक्षेत्रातील नागला भागात सोडण्यात आले होते. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सॅटेलाइट ट्रॅकिंग कॉलर बसवण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात तो नियमितपणे शिकार करत असून सुदृढ असल्याचे निरीक्षणात आले होते.

२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सॅटेलाइट कॉलरद्वारे बिबट्याची प्रकृती चिंताजनक असल्याचा संदेश वन विभागाला मिळाला. त्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. तपासणीदरम्यान बिबट्याची नखे, दात तसेच इतर महत्त्वाचे अवयव सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले असून वैद्यकीय नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याच्या मृत्यूचे कारण कळण्यासाठी त्याचे अहवाल वनविभागाने वैद्यकीय विभागाकडे पाठवले आहेत. वैद्यकीय विभागाचे अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्येचे कारण कळू शकले. बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.

प्राथमिक तपासणीमध्ये बिबट्याचे दात, नखे आणि इतर महत्त्वाचे अवयव सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे. मंगळवारी बिबट्याचे शवविच्छेदन पूर्ण करण्यात आले असून, शरीरातील विविध भागांचे नमुने पुढील रासायनिक परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. हा अहवाल येण्यासाठी किमान ८ ते १० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे.

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, त्यावर आणखी काही प्रगत चाचण्या किंवा पुढील परीक्षण करण्याची गरज आहे का, यासंदर्भात पुढचा निर्णय घेतला जाईल. सध्या वनविभागाचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Web Title: Leopard dies the leopard that was causing havoc has died what exactly is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Leopard
  • Leopard Attack
  • mira bhayandar

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत! दिवस वीजपुरवठ्याचे महावितरणला दिले निवेदन
1

Ahilyanagar News: बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत! दिवस वीजपुरवठ्याचे महावितरणला दिले निवेदन

Sangli News : शिराळा तालुक्यातील बिऊरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभाग व रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना यश
2

Sangli News : शिराळा तालुक्यातील बिऊरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभाग व रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना यश

मानव–बिबट संघर्ष रोखण्यासाठी जुन्नर वनविभागाकडून उपक्रम; आपत्तकालीन दलास विशेष प्रशिक्षण
3

मानव–बिबट संघर्ष रोखण्यासाठी जुन्नर वनविभागाकडून उपक्रम; आपत्तकालीन दलास विशेष प्रशिक्षण

Sangli News : बिऊर‌मध्ये बिबट्याची बालकावर झडप; काही क्षणांतच झालं होत्याचं नव्हतं
4

Sangli News : बिऊर‌मध्ये बिबट्याची बालकावर झडप; काही क्षणांतच झालं होत्याचं नव्हतं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

Flowering Plants: घराच्या बाल्कनीमध्ये लावा ‘ही’ सुंदर फुलझाडे, घरामध्ये ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा

Feb 06, 2026 | 02:54 PM
”बॉलिवूडमधील ९०% लग्न हे बनावट असतात”,’या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत

”बॉलिवूडमधील ९०% लग्न हे बनावट असतात”,’या’ बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीचं वक्तव्य चर्चेत

Feb 06, 2026 | 02:53 PM
Nanded News : निवडणुकीच्या अर्जासाठी घेतला पोटच्या मुलीचा बळी! नांदेडमध्ये धक्कादायक घटना

Nanded News : निवडणुकीच्या अर्जासाठी घेतला पोटच्या मुलीचा बळी! नांदेडमध्ये धक्कादायक घटना

Feb 06, 2026 | 02:52 PM
India-France Deal: आकाशात फक्त तिरंगा आणि 114 Rafale; 18 फेब्रुवारीला दिल्लीत होणार जगातील सर्वात मोठा संरक्षण करार

India-France Deal: आकाशात फक्त तिरंगा आणि 114 Rafale; 18 फेब्रुवारीला दिल्लीत होणार जगातील सर्वात मोठा संरक्षण करार

Feb 06, 2026 | 02:45 PM
IND vs ENG, U19 World Cup Final LIVE : हरारेत वैभव सूर्यवंशीची एसप्रेस सुसाट! अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध झळकवले शतक 

IND vs ENG, U19 World Cup Final LIVE : हरारेत वैभव सूर्यवंशीची एसप्रेस सुसाट! अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध झळकवले शतक 

Feb 06, 2026 | 02:40 PM
‘मी देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मंत्री, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतो’; नितेश राणे यांचं विधान

‘मी देवेंद्र फडणवीस यांचा लाडका मंत्री, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देऊ शकतो’; नितेश राणे यांचं विधान

Feb 06, 2026 | 02:37 PM
अल्पवयीन मुलीला फोन लावला, रात्री बाहेर बोलावले अन्…; संशयितास कोर्टाने थेट…

अल्पवयीन मुलीला फोन लावला, रात्री बाहेर बोलावले अन्…; संशयितास कोर्टाने थेट…

Feb 06, 2026 | 02:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.