• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Rare Catla Fish Weighing 25 Kg Found In Krishna River

कृष्णा नदीत सापडला तब्बल 25 किलोंचा दुर्मिळ कटला मासा; नागरिकांची एकच गर्दी

स्थानिक मच्छीमार प्रल्हाद लोखंडे हे नेहमीप्रमाणे मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात हा मोठा मासा अडकला. मासा नदीत सापडल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी प्रल्हाद लोखंडे यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 04, 2026 | 11:02 AM
कृष्णा नदीत सापडला २५ किलोचा दुर्मिळ कटला मासा

कृष्णा नदीत सापडला २५ किलोचा दुर्मिळ कटला मासा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : कराड तालुक्यातील रेठरे खुर्द परिसरात कृष्णा नदी पात्रात मासेमारीदरम्यान तब्बल २५ किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला. तब्बल 25 किलो वजनाचा हा मासा सापडल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. हा मासा पाहण्यासाठी कराडकरांनी एकच गर्दी केली होती.

मंगळवारी (दि. ३) सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास स्थानिक मच्छीमार प्रल्हाद लोखंडे हे नेहमीप्रमाणे मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात हा मोठा मासा अडकला. एवढ्या मोठ्या आकाराचा मासा नदीत सापडल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी प्रल्हाद लोखंडे यांच्या निवासस्थानी गर्दी केली. अनेकांनी हा दुर्मिळ मासा प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजेरी लावली.

हेदेखील वाचा : दुर्मिळ ‘हिमालयीन मोनाल’ पक्षासाठी धोक्याची सूचना असो किंवा जोडीदाराला भेटण्याचं निमित्त, सर्व गुपिते असतात आवाजातच दडलेली

दरम्यान, कृष्णा नदीतील जलसंपदा अजूनही समृद्ध असल्याचे यामुळे अधोरेखित होत असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. उल्लेखनीय बाब म्हणजे, याच नदी पात्रात मागील वर्षी मनोज लोखंडे यांना तब्बल 50 किलो वजनाचा कटला मासा सापडला होता. त्या घटनेनंतर यंदा पुन्हा मोठ्या आकाराचा मासा सापडल्याने रेठरे खुर्द परिसरात चर्चा रंगली आहे.

रेड पांडाची संख्या होतीये कमी

जगात असे अनेक प्राणी आहेत जे बहुदा लोकांना माहित नसावेत. आणि जे माहित आहेत. त्यांचेही अस्तित्त्व धोक्यात आले आहे. याचे कारण जंगलतोड, शिकार, आणि आधुनिकीकरण आहे. या कारणांमुळे जगातील खूप प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. लाल पांडा हा प्राणीदेखील त्यातीलच एक आहे. या प्राण्याबद्दल बऱ्याच लोकांना माहित नाही. लाल पांडा, ज्याला “रेड पांडा” देखील म्हणतात. हा एक हिमालयीन प्रदेश आणि नैऋत्य चीनमध्ये आढळणारा एक सुंदर आणि गोंडस प्राणी आहे. त्यांच्या संख्येत घट होण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी मुख्य कारणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

हेदेखील वाचा : Raigad News : माणगावात आढळून आले दुर्मिळ खवले मांजर; गावकऱ्यांच्या सहकार्याने वनविभागाकडे केले सुपुर्द

Web Title: Rare catla fish weighing 25 kg found in krishna river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • Karad news

संबंधित बातम्या

Satara News : DCM सुनेत्रा अजित पवार प्रीतीसंगमावर दाखल; स्व. यशवंतराव चव्हाण यांना  केले अभिवादन
1

Satara News : DCM सुनेत्रा अजित पवार प्रीतीसंगमावर दाखल; स्व. यशवंतराव चव्हाण यांना केले अभिवादन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Latur Crime: लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?

Latur Crime: लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?

Feb 04, 2026 | 12:47 PM
India US Trade Deal Live: ‘ट्रेड-डीलचा शेतकऱ्यांना फायदा…’,भारत-अमेरिका व्यापार करारावर संसदेत पियुष गोयल यांचे मोठे विधान

India US Trade Deal Live: ‘ट्रेड-डीलचा शेतकऱ्यांना फायदा…’,भारत-अमेरिका व्यापार करारावर संसदेत पियुष गोयल यांचे मोठे विधान

Feb 04, 2026 | 12:45 PM
IND U19 vs AFG U19 : अफगाणिस्तानसमोर भारताची अभेद्य भिंत! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय 

IND U19 vs AFG U19 : अफगाणिस्तानसमोर भारताची अभेद्य भिंत! TOSS जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय 

Feb 04, 2026 | 12:38 PM
Loksabha Election 2026: ‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात; काँग्रेसचा गंभीर आरोप; शेती-वाडी अमेरिकेकडे गहाण

Loksabha Election 2026: ‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात; काँग्रेसचा गंभीर आरोप; शेती-वाडी अमेरिकेकडे गहाण

Feb 04, 2026 | 12:30 PM
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद निवडणूक घराणेशाहीच्या विळख्यात; सत्तेसाठी थेट रणसंग्राम

Feb 04, 2026 | 12:25 PM
८ वर्षांनंतर बदललेली अभिराची ओळख; स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये नवा अध्याय

८ वर्षांनंतर बदललेली अभिराची ओळख; स्टार प्लसच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये नवा अध्याय

Feb 04, 2026 | 12:23 PM
Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल

Airtel Recharge Plan: 5G सोबत 4G देखील मिळणार Unlimited! नवीन प्लॅन युजर्ससाठी ठरणार गेमचेंजर, डेटा बेनिफिट्स वाचून खुश व्हाल

Feb 04, 2026 | 12:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.