• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ahilyanagar News Nevase Fire Incident Seven Shops Literally Burnt

Ahilyanagar News: नेवासेत अग्नितांडव! सात दुकाने अक्षरशः जाळून खाक, कोट्यवधींचे नुकसान

अहिल्यानगरच्या नेवासेत 2024 च्या अग्नितांडवाची पुनरावृत्ती झाली आहे. ही आग बुधवारी म्हणजेच 19 नोव्हेंबरला रात्री पावणे दहाच्या सुमारास लागली. चला या घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 21, 2025 | 04:13 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अहिल्यानगरच्या नेवासेत 2024 च्या अग्नितांडवाची पुनरावृत्ती
  • नेवासे शहरातील नगरपंचायत चौकात लागली आग
  • दुकानदारांचे मोठे नुकसान
सध्या आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नुकतेच अहिल्यानगर मधील नेवासे शहरातील नगरपंचायत चौकात जुलै २०२४ मध्ये झालेल्या अग्नितांडवाची पुनरावृत्ती बुधवारी (ता. १९) रात्री झाली. सुमारे पावणे दहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सात दुकाने पूर्णतः भस्मसात झाली. दोन ते अडीच तास उसळलेल्या या आगीवर ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अग्निशमन दल, नेवासे नगरपंचायतची टीम, वीजवितरण कर्मचारी तसेच शहरातील तरुणांच्या अथक प्रयत्नांमुळे नियंत्रण मिळवता आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग पसरू नये म्हणून व्यापारी व नागरिकांनी प्रसंगावधान राखत शेजारची दुकाने तत्काळ रिकामी केली. दुकानांना वेढलेल्या आगीमुळे परिसरात दाट धूर पसरला होता. आग दिसताच व्यापारी व नागरिक घटनास्थळी धावून आले.

Thane Politics: भाजपच्या माजी नगरसेवकाची शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण; ठाण्यात राजकारण तापणार

नागरिकांचा आरोप आहे की नगरपंचायतचा अग्निशमन बंब उशिरा आल्याने आग नियंत्रणात आणण्यास विलंब झाला. मात्र, पावणे अकराच्या सुमारास ज्ञानेश्वर कारखान्याचा अग्निशमन बंब आल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली. शेकडो तरुणांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली. या घटनेनंतर आमदार विठ्ठलराव लंघे आणि युवा नेते उदयन गडाख यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

घोडेगावमध्ये फर्निचर-इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला भीषण आग

दरम्यान, वघोडेगाव येथील माता घोडेश्वरी फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स या तीन मजली दुकानाला अचानक अज्ञात कारणामुळे भीषण आग लागली. काही मिनिटांतच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण करून दुकानाचे मोठे नुकसान केले. प्राथमिक माहितीनुसार, या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

दुकानमालक सचिन सुभाष चोरडिया आणि त्यावेळी उपस्थित ग्राहकांनी शटर उघडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आग वेगाने पसरत असल्याने ती नियंत्रणात आली नाही.

Maharashtra Local Body Election: तुळजापुरात भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन, आमदार राणा पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल

घोडेगावातील घटनेची माहिती मिळताच आमदार लंघे, युवा नेते गडाख, तहसीलदार संजय बिराजदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व पुढील कार्यवाहीबाबत सूचना केल्या. सोनई पोलिस स्टेशनचे विजय माळी आणि शिंगणापूरचे पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी वाहतूक नियंत्रणात ठेवले. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करून प्राथमिक अहवाल तयार केला असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.

Web Title: Ahilyanagar news nevase fire incident seven shops literally burnt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • fire Accident
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम
1

Ahilyangar News: आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात! यंत्रणा सशक्तीसाठी उपक्रम

Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध
2

Ahilyangar News: भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज! आज यात्रेचा मुख्य दिवस, विविध सुविधा उपलब्ध

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल
3

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप
4

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार बडीशेप सरबत, पचनक्रिया राहील सुरळीत

उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार बडीशेप सरबत, पचनक्रिया राहील सुरळीत

Mar 09, 2026 | 02:02 PM
DTC च्या अनियंत्रित बसने थेट 3 जणांना उडवले; जमावाने थेट आगच लावली अन्…, Video Viral

DTC च्या अनियंत्रित बसने थेट 3 जणांना उडवले; जमावाने थेट आगच लावली अन्…, Video Viral

Mar 09, 2026 | 02:01 PM
Ramadan: हजरत अलींची शहादत अन् नव्या नेत्याची घोषणा; इराणने मोज्तबा यांच्या नियुक्तीसाठी का साधला ‘Laylat Al Qadr’चा मुहूर्त

Ramadan: हजरत अलींची शहादत अन् नव्या नेत्याची घोषणा; इराणने मोज्तबा यांच्या नियुक्तीसाठी का साधला ‘Laylat Al Qadr’चा मुहूर्त

Mar 09, 2026 | 01:51 PM
Rihanna Firing: हॉलिवूड गायिका Rihanna च्या घरावर गोळीबार, पोलिसांनी संशयित महिलेला केली अटक

Rihanna Firing: हॉलिवूड गायिका Rihanna च्या घरावर गोळीबार, पोलिसांनी संशयित महिलेला केली अटक

Mar 09, 2026 | 01:47 PM
Jay Pawar PC: राजीनामे, नाराजीनाट्य…? जय पवारांची पत्रकार परिषद रद्द होण्याचं नेमकं कारण काय?

Jay Pawar PC: राजीनामे, नाराजीनाट्य…? जय पवारांची पत्रकार परिषद रद्द होण्याचं नेमकं कारण काय?

Mar 09, 2026 | 01:47 PM
इराण-इस्रायल युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मोठा फटका; एलपीजी तुटवड्यामुळे उत्पादनावर संकट

इराण-इस्रायल युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगांना मोठा फटका; एलपीजी तुटवड्यामुळे उत्पादनावर संकट

Mar 09, 2026 | 01:47 PM
चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी

चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी

Mar 09, 2026 | 01:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.