अमरावती : बऱ्याच काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. वाटाघाटीच्या अनेक प्रयत्नानंतरही हा संप संपविण्यास अजूनही यश आलेले नाही. एसटी कर्मचारी हा संप अधिकाधिक तीव्र करण्याचा प्रयन्त करीत आहे. यात ते आता सहपरिवार उतरलेले आहे. तर, त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्व खासदार नवनीत राणा यांनी केले आहे.
[read_also content=”जिकडे तिकडे बर्फ! जम्मू-काश्मिर नाही तर महाराष्ट्रातील अमरावतीमधील फोटो आहे; गारपिटीसह वादळी पवासाची हजेरी https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/amravati/snow-everywhere-there-is-a-photo-of-amravati-in-maharashtra-not-jammu-and-kashmir-presence-of-thunderstorms-with-“]