• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Arrested For Carrying A Sword In The Village Daund Police Action Nrdm

गावात तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक; दौंड पोलीसांची कारवाई

गावात धारदार तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका गावगुंडाला दौंड पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले आहे. गुरूदास निवृत्ती राऊत (रा. राघोबानगर, गिरीम) असे या आरोपीचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 06, 2024 | 08:40 AM
गावात तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक; दौंड पोलीसांची कारवाई
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पाटस : गावात धारदार तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका गावगुंडाला दौंड पोलिसांनी तलवारीसह ताब्यात घेतले आहे. गुरूदास निवृत्ती राऊत (रा. राघोबानगर, गिरीम) असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ४ रोजी दौंड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, गिरीम येथे गुरूदास राऊत हा आपल्या ताब्यात धारदार तलवार बाळगून दौंड परिसरात दहशत निर्माण करत आहे. ही बातमी मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पोलीस अंमलदारांना पाठवून संबंधीत इसमाला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेली धारदार तलवारही ताब्यात घेतली आहे. त्यास ताब्यात घेत दौंड पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला आहे.

उघडपणे धारदार तलवार बाळगून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून व दहशत माजवून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे कृत्य करताना कोणी आढळले तर तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, पोलीस नाईक विशाल जावळे, आदेश राऊत, पोलीस शिपाई अमोल देवकाते आदींनी केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार महेश भोसले हे करत आहेत.

Web Title: Arrested for carrying a sword in the village daund police action nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2024 | 08:40 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Daund

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Zodiac Signs: 2026 ची सुरुवात या राशीच्या लोकांसाठी राहणार शुभ, एकाच वेळी तयार होणार 4 राजयोग

Zodiac Signs: 2026 ची सुरुवात या राशीच्या लोकांसाठी राहणार शुभ, एकाच वेळी तयार होणार 4 राजयोग

Nov 19, 2025 | 03:41 PM
Ullasnagar Crime: उल्हासनगरात महिलेची बाबा-पुजेद्वारे फसवणूक; ७० वर्षीय आजींना १५ लाखांचा गंडा

Ullasnagar Crime: उल्हासनगरात महिलेची बाबा-पुजेद्वारे फसवणूक; ७० वर्षीय आजींना १५ लाखांचा गंडा

Nov 19, 2025 | 03:39 PM
सकाळची सुरुवात चहाने करताय? मग थंडीच्या या दिवसांत घरी बनवून पहा गरमा गरम ‘काश्मिरी काहवा’

सकाळची सुरुवात चहाने करताय? मग थंडीच्या या दिवसांत घरी बनवून पहा गरमा गरम ‘काश्मिरी काहवा’

Nov 19, 2025 | 03:37 PM
‘१२० बहादुर’च्या सेन्सॉर प्रमाणपत्राविरुद्ध याचिका दाखल, फरहान अख्तरचा चित्रपट का अडकला अडचणीत ?

‘१२० बहादुर’च्या सेन्सॉर प्रमाणपत्राविरुद्ध याचिका दाखल, फरहान अख्तरचा चित्रपट का अडकला अडचणीत ?

Nov 19, 2025 | 03:32 PM
आधी पत्नीची हत्या केली, नंतर फरशीवर रक्ताने सुसाईड नोट लिहिले आणि…; हत्येचं कारण काय?

आधी पत्नीची हत्या केली, नंतर फरशीवर रक्ताने सुसाईड नोट लिहिले आणि…; हत्येचं कारण काय?

Nov 19, 2025 | 03:32 PM
लग्नासाठी पैठणी साडी खरेदी करताय? सध्या ट्रेंडींगला आहेत पैठणी साडीचे ‘हे’ रंग, नेसल्यावर दिसतील आकर्षक

लग्नासाठी पैठणी साडी खरेदी करताय? सध्या ट्रेंडींगला आहेत पैठणी साडीचे ‘हे’ रंग, नेसल्यावर दिसतील आकर्षक

Nov 19, 2025 | 03:30 PM
महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच! थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर जल्लोषावर रोहित पवारांचे टीकास्त्र 

महाराष्ट्र धर्माचा विसर पडतोच! थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर जल्लोषावर रोहित पवारांचे टीकास्त्र 

Nov 19, 2025 | 03:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM
Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 02:58 PM
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.