Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेनेला तडीपार करुन मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार, आशिष शेलार यांचा हल्लाबोल

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आशिष शेलार यांना मुंबईच्या भाजपाध्यक्षपदी निवडले आहे. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Aug 12, 2022 | 07:34 PM
सेनेला तडीपार करुन मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – आता आमचे ठरले असून मुंबई पालिकेत बदल अटळ आहे. शिवसेनेला तडीपार करून पालिकेत भाजपाचा महापौर बसवणार. शिवसेना सामना शेलारांशी आहे, असे म्हणत त्यांना शिवसेनेला खुलं आव्हान दिले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आशिष शेलार यांना मुंबईच्या भाजपाध्यक्षपदी निवडले आहे. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

मुंबईत भ्रष्टाचाराची जी बजबजपुरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली. त्यांना तडीपार करण्याचे काम आम्ही करणार. पावसाचे दिवस असल्याने आजच सर्व विषयावर मी बोलणार नाही. शिवसेना मुंबईत केलेल्या भ्रष्टाचारापासून पळ काढू शकत नाही. शिवसेना खड्ड्यांपासून हात झटकू शकत नाहीत. निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडचे काम, मेट्रो-३ च्या माध्यमातून कारशेडमध्ये केलेला अहंकार, मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड त्या ठिकाणी टाकला आहे, ते पाप शिवसेनेच्या माथ्यावरच आहे.

मी मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो की, गेल्या २५ वर्षांत मुंबईबाबत तुम्ही जे चित्र तुम्ही डोक्यात रंगवलंय, मनात जपलंय ते साकारण्याचं काम भाजपा करेल आणि ते मुंबईकरांना सुपूर्त करेल.आम्हाला मुंबईकरांचेही आशीर्वाद यासाठी नक्कीच मिळेल आणि म्हणून आमचे ठरले आहे. तसेच हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी असल्याचेही त्यांनी म्हटले.

Web Title: Ashish shelar shivsena uddhav thackeray mumbai corporation election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2022 | 07:34 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Mumbai corporation election
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आम्ही महायुतीतून बाहेर…”; राजकारणात खळबळ, रामदास आठवले बाहेर पडणार?
1

Maharashtra Politics: “आम्ही महायुतीतून बाहेर…”; राजकारणात खळबळ, रामदास आठवले बाहेर पडणार?

Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?
2

Municipal Election 2026: राज्यातील १४ ठिकाणी भाजप-शिंदे गटाची युती फुटली; कोणत्या आहेत या महापालिका?

आंबेगाव तालुक्यात राजकीय भूकंप होणार! बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?
3

आंबेगाव तालुक्यात राजकीय भूकंप होणार! बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश
4

Nagpur Municipal Election 2026: नागपुरात भाजपचं भिजत घोंगड..; 151 जागांसाठी ३०० उमेदवारांना तयारीत राहण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.