Baner’s Vijayee Sankalp Sabha: बाणेरमधील ‘विजयी संकल्प सभा’त भाजपला मोठा धक्का; सुस–म्हाळुंगेतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
कार्यकर्त्यांनी सांगितले की, सुस–म्हाळुंगे गावातील अनेक कार्यकर्त्यांनी सामूहिक निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक पातळीवरील विकासकामे, संघटन कौशल्य आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद पाहता अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारणे समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे आपली भूमिका स्पष्ट करत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘ही माझी जबाबदारी नाही…’ बच्चन-कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत काय म्हणाला अगस्त्य नंदा?
महिला कार्यकर्त्या/पदाधिकारी
1. कल्पना नामदेव चांदेरे (Kalpana Namdev Chandere)
2. अंजनाताई चांदेरे (Anjanatai Chandere)
3. नलिनी उत्तम ससार (Smt. Nalini Uttam Sasar) – मा. सरपंच, सुस गाव (Ex. Sarpanch, Sus Gaon)
4. मीनाताई बाळासाहेब ससार (Smt. Meenatai Balasaheb Sasar) – अन्नपूर्णा बचत गट (Annapurna Self-help Group)
5. अंजनाताई जालिंदर चांदेरे (Smt. Anjanatai Jalindar Chandere) – मा. सरपंच, सुसगाव (Ex. Sarpanch, Susgaon)
6. प्रिती युवराज ढेगे (Priti Yuvraj Dhege) – सोसायटी शांतिनिकेतन (Society Shantiniketan)
1. विजय व्यवहारे (Vijay Vyavhare)
2. चंद्रशेखर पाटील (Chandrashekhar Patil)
3. प्रमोद निरवने (Pramod Nirvane)
4. सोमनाथ चांदेरे (Somnath Chandere)
5. नंदु साळुंखे (Nandu Salunkhe)
6. बालु भाऊ तापकीर (Balu Bhau Tapkir)
7. संदिप बांदल (Sandip Bandal)
8. दिलीप चांदेरे (Dilip Chandere)
Maharashtra Politics: “…तर लोकशाहीचा खून झाला”; धुळ्यातून CM फडणवीसांचा विरोधकांवर प्रहार
9. सुनिल शिंदे (Sunil Shinde)
10. संतोष जाधव (Santosh Jadhav)
11. गौरव रूद्रकंठवार (Gaurav Rudrakanthwar)
12. संतोष सावेगावकर (Santosh Savegaonkar)
13. राम चितळे (Ram Chitale)
14. योगेश पडोळे (Yogesh Padole)
15. निखिल चांदेरे (Nikhil Chandere)
16. मोरे शेखर (More Shekhar)
17. आकाश ससार (Akash Sasar)
18. ओमकार ससार (Omkar Sasar)
19. उमेश ससार (Umesh Sasar)
20. सिध्दात ससार (Siddhat Sasar)
21. बलकवडे (Balkawade)
22. सचिन चांदेरे (Sachin Chandere)
23. निखिल ससार (Nikhil Sasar)
24. सौरभ चांदेरे (Saurabh Chandere)
25. अक्षय मुंडे (Akshay Munde)
26. निलेश गाडिकर (Nilesh Gadikar)






