Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्यजित तांबेंना भाजपने दिली खास ऑफर, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

नाशिक पदवीधर मतदारसंघात यंदा नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. या घडामोडी मतदानाच्या दिवसापर्यंत कायम होत्या. भाजपनं आपला सस्पेन्स कायम ठेवला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाशिकमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबाचा निर्णय घ्यावा.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 31, 2023 | 12:21 PM
सत्यजित तांबेंना भाजपने दिली खास ऑफर, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या मतदान काल संपले मात्र यात सर्वाधिक चर्चा झाली नाशिक पदवीधर मतदार संघाच्या (Nashik MLC Election) निवडणुकीची. नाशिकमध्ये काँग्रेसमध्ये तांबे पितापुत्रावरून (Satyjeet Tambe) कलगीतुरा रंगाला. शुभांगी पाटील (Shubhangi patil) महाविकास आघाडीच्या उमेदवार झाल्या तर सत्यजित तांबे भाजप अन् शिंदे गटाचे उमेदवार होते का? हे शेवटपर्यंत जाहीर झाले नाही. परंतु आतून मात्र तांबे यांनाच या दोन्ही पक्षांचा पाठिंबा होता.

भाजपनं आपला सस्पेन्स कायम ठेवला
नाशिक पदवीधर मतदारसंघात यंदा नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. या घडामोडी मतदानाच्या दिवसापर्यंत कायम होत्या. भाजपनं आपला सस्पेन्स कायम ठेवला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाशिकमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबाचा निर्णय घ्यावा. त्यांनी जो निर्णय घेतला त्याला माझा ना नसेल, भाजपची मतं विभाजित होणार नाही, हे निश्चित, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले होते. त्यामुळे जाहिररित्या नाहीतर तर आतून भाजपचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा होता.

भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता सत्यजित तांबे यांना भाजपने मदत केल्याचे मंगळवारी सांगितले. त्यामुळे निकाल चांगले असतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु, असेही त्यांनी सांगितले. म्हणजेच आता नाशिक पदवीधर मतदार संघातून तांबे विजयी झाल्यास त्यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Web Title: Bjp gave special offer to satyajit tambe chandrashekhar bawankule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2023 | 12:21 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • amit shaha
  • Ashish Shelar
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • mit thackeray
  • uddhav thackerye

संबंधित बातम्या

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
1

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने शोककळा; आशिष शेलार यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
2

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने शोककळा; आशिष शेलार यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
3

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
4

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.