• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Bjp State President Ravindra Chavan Honors Rajnandini Sawant

भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून राजनंदिनी सावंत हिचा सन्मान

इयत्ता दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे. राजनंदिनीच्या या उत्तुंग भरारीबद्दल भाजपचे प्रदेश कार्याध्याक्ष यांनी राजनंदिनी सावंत हिचे कौतुक केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 07, 2025 | 09:36 PM
भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून राजनंदिनी सावंत हिचा सन्मान

भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून राजनंदिनी सावंत हिचा सन्मान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

डोंबिवली शहरातील रॉयल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कुमारी राजनंदिनी सावंत हिने सीबीएसई परीक्षा मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे. राजनंदिनीच्या या उत्तुंग भरारीबद्दल भाजपचे प्रदेश कार्याध्याक्ष आणि डोंबिवली विधानसभेचे स्थानिक भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी राजनंदिनी सावंत हिचे कौतुक करून पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अहिल्यानगर आणि ठाणे जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार, माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

राजनंदिनीच्या यशात तिच्या आई वडिलांचाही मोलाचा वाटा असल्याने कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचेही कौतुक केले. याशिवाय राजनंदिनीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचेही या यशात मोलाचे योगदान असल्याने कार्याध्यक्ष चव्हाण यांनी त्यांचाही शब्दसुमनांनी गौरव केला.

‘डोंबिवली जशी साहित्यिक, सांस्कृतिक नगरी आहे. तशी ती विद्यानगरीही आहे. इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकण्याची डोंबिवली शहराची जुनी परंपरा आहे. तिच परंपरा या शहरातील पालक, शिक्षक, शाळा चालकांच्या सहकार्याने राजनंदिनीसारखे गुणवंत विद्यार्थी पुढे चालू ठेवत आहेत. ही अखंडित परंपरा पुढे चालू ठेवणे हे खूप कौतुकास्पद आहे. राजनंदिनीच्या यशामुळे डोंबिवली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. राजनंदिनीचा हाच यशाचा, गुणवंतपणाचा वारसा येणारी शाळकरी पुढे नेईल, डोंबिवली शहराचे नाव उज्जवल करील, असा विश्वास आहे, अशा शब्दात कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. सखोल अभ्यास, कष्ट, जिद्द, चिकाटी, ध्येय आणि सातत्य या जोरावर राजनंदिनी सावंत हिने हे यश प्राप्त केले आहे. इतर विद्यार्थ्यांनीही हेच गुण प्राप्त करून आपली शैक्षणिक वाटचाल करावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

तसेच सीबीएसईच्या निकालानंतर, आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे विशेष लक्ष बोर्ड परीक्षांच्या धोरणाला दोनदा अंतिम स्वरूप देण्यावर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार दर्जेदार आणि तणावमुक्त शिक्षणाच्या दिशेने मोठी पावले उचलली जात आहेत. वर्षातून दोनदा परीक्षा धोरण २०२६ पासून दहावीच्या दहावीत लागू केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या बोर्ड परीक्षांबद्दल थोडाही ताण घेऊ नये परंतु त्याचा आनंद घेऊ शकतात, त्यांना कळेल की जर एका परीक्षेत काही कमतरता असेल तर दुसरी संधी मिळेल. शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, आमचे संपूर्ण प्रयत्न भारतीय विद्यार्थ्यांना अधिक पर्याय मिळावेत, त्यांची खरी प्रतिभा बाहेर येईल आणि शिक्षण मंत्रालय या दिशेने काम करत आहे. पुढील १० ते १५ दिवसांत धोरणाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना उपलब्ध होईल.

Thane News : शिवसेनेच्या प्रयत्नाला यश, टोइंगच्या जाचक अटीतून ठाणेकरांची मुक्तता

Web Title: Bjp state president ravindra chavan honors rajnandini sawant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 09:36 PM

Topics:  

  • BJP
  • Ravindra Chavan

संबंधित बातम्या

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट का ब्लॉक करण्यात आले? सरकार आणि समाजवादी पक्षात नेमका वाद काय?
1

Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट का ब्लॉक करण्यात आले? सरकार आणि समाजवादी पक्षात नेमका वाद काय?

मुंबई मनपातील शिक्षकांचे PF सह अन्य प्रश्न सुटल्यात जमा, प्रशासकीय मंजुरी मिळाली
2

मुंबई मनपातील शिक्षकांचे PF सह अन्य प्रश्न सुटल्यात जमा, प्रशासकीय मंजुरी मिळाली

Bihar Election 2025: ‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी ‘या’ दिवशी पहिली यादी येणार? वाचाच…
3

Bihar Election 2025: ‘एनडीए’चा अंतर्गत वाद मिटला? बिहार विधानसभेसाठी ‘या’ दिवशी पहिली यादी येणार? वाचाच…

महाभोंडला अन् भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना बक्षिसांचे वाटप
4

महाभोंडला अन् भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना बक्षिसांचे वाटप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टेक्नलॉजिया! तरुणाने पायात असं तंत्रज्ञान फिट केलं की… दुसऱ्या क्षणीच पाण्यावर धावू लागला; तुमचे होश उडवून देईल हा Viral Video

टेक्नलॉजिया! तरुणाने पायात असं तंत्रज्ञान फिट केलं की… दुसऱ्या क्षणीच पाण्यावर धावू लागला; तुमचे होश उडवून देईल हा Viral Video

Zodiac Sign: रवि योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांच्या लोकांना समाजात मिळेल प्रतिष्ठा

Zodiac Sign: रवि योगामुळे मेष आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांच्या लोकांना समाजात मिळेल प्रतिष्ठा

धक्कादायक ! दोन लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ; गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकून मारहाणही केली अन्…

धक्कादायक ! दोन लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ; गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकून मारहाणही केली अन्…

IND W vs AUS W Live Streaming : महिला विश्वचषकात आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, कधी, कुठे आणि कसे लाईव्ह पाहता येणार

IND W vs AUS W Live Streaming : महिला विश्वचषकात आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, कधी, कुठे आणि कसे लाईव्ह पाहता येणार

राज्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिल्लीत जाऊन घेतली अमित शहांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

राज्यातील ‘या’ बड्या नेत्याने दिल्लीत जाऊन घेतली अमित शहांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

BO Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ ची तुफान कमाई, लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील

BO Collection: ‘कांतारा चॅप्टर १’ ची तुफान कमाई, लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये होणार सामील

ICC Women Cricket World Cup Points Table : इंग्लंडने मारली विजयाच्या हॅट्रिक! गुणतालिकेचे गणित झाले उलटे सुलटे

ICC Women Cricket World Cup Points Table : इंग्लंडने मारली विजयाच्या हॅट्रिक! गुणतालिकेचे गणित झाले उलटे सुलटे

व्हिडिओ

पुढे बघा
Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande  यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande यांचा विशेष सन्मान!

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये नीना गुप्ता, सायरस ब्रोचा, पलक मुच्छाल आणि मिथून यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये नीना गुप्ता, सायरस ब्रोचा, पलक मुच्छाल आणि मिथून यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये इन्फ्लुएन्सर्सची मांदियाळी! विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये इन्फ्लुएन्सर्सची मांदियाळी! विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव

Navabharat Influencer Summit 2025: सागर विसावाडिया यांना ‘रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

Navabharat Influencer Summit 2025: सागर विसावाडिया यांना ‘रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार आणि उत्साही शुभारंभ; मंचावर इन्फ्लुएन्सर्सच्या भावनांना मिळाली वाट!

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार आणि उत्साही शुभारंभ; मंचावर इन्फ्लुएन्सर्सच्या भावनांना मिळाली वाट!

‘नाम’च्या कार्याचा गौरव, मकरंद अनासपुरेंनी मानले आभार; Navabharat Influencer Summit ला दिल्या शुभेच्छा!

‘नाम’च्या कार्याचा गौरव, मकरंद अनासपुरेंनी मानले आभार; Navabharat Influencer Summit ला दिल्या शुभेच्छा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.