लातूर जिल्ह्यात चार नगर परिषद आणि एका नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे.जिल्ह्यातील या निवडणुकीत कुठे महायुतीत तर कुठे महाविकास आघाडीत बिघाडी झालीय.जिल्ह्यातील रेणापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीतही महायुती आणि आघाडीत बिघाडी झालीय.त्यामुळे या निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि शिंदेंची शिवसेना तर आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर उतरली आहे… हे चारही पक्ष रिंगणात असल्याने इथल्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत या नगर पंचायतीवर भाजपने वर्चस्व राखले होते.भाजपने पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे.