Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रवादी, काँग्रेसची आघाडी तोडा, आजही तुमचे नेतृत्व मान्य करू : दीपक केसरकर

काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली आघाडी उद्धव ठाकरे यांनी तोडल्यास त्यांचे नेतृत्व आजही आम्ही मान्य करू, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2023 | 08:52 AM
राष्ट्रवादी, काँग्रेसची आघाडी तोडा, आजही तुमचे नेतृत्व मान्य करू : दीपक केसरकर
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली आघाडी उद्धव ठाकरे यांनी तोडल्यास त्यांचे नेतृत्व आजही आम्ही मान्य करू, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने मंदिर आवारात करण्यात येत असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी आले असताना पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले.

केसरकर म्हणाले, जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवल्यामुळे जनतेने आम्हाला आमदार केले . आम्हाला विकत जायचे असते तर आम्ही मागील अडीच वर्षातच गेलो असतो. उद्धव ठाकरे यांना आम्ही फसवलेली नाही, तर त्यांनीच आम्हाला पक्ष सोडायला लावला आहे. दिल्लीत जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतली असता हिंदुत्व आम्ही सोडले असून काँग्रेस ,राष्ट्रवादी सोबत जात असल्याची त्यांनी कबूल केले होते. महाराष्ट्रात गेल्यानंतर ही चूक दुरुस्ती करू अशी त्यांनी सांगितले होते. त्यांनी दिलेलं शब्द पाळला नाही आणि जनतेची फसवणूक केली आहे. उद्धव ठाकरे यांना काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेसने फसवले आणि त्याचा राग आमच्यावर काढला आहे. खोकी घेतली म्हणतात. खोक्यावर खेळण्याची सवय आदित्य ठाकरे यांनाच आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना कोकणचा २५ कोटीचा निधी अजित पवारांनी रोखून धरला. त्यावेळी आदित्य ठाकरे कुचेष्टाने हसत होते. याबाबतचे व्हिडिओही आज उपलब्ध आहेत. बाळासाहेबांनी कोकणातील माणसांच्या जीवावर शिवसेना उभी केली. आज याच कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेतेराशे कोटी दिले आहेत त्यामुळे आज कोकणचा विकास होऊ लागला आहे.

Web Title: Break the alliance between ncp and congress we will accept your leadership even today deepak kesarkar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2023 | 08:52 AM

Topics:  

  • Aditya Uddhav Thackeray
  • BJP
  • Cm Eknath Shinde
  • Deepak Kesarkar
  • kolhapur
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • shivsena

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.