• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Emergency Landing Of Air Force Helicopter In Khandaj Area Of Baramati Taluka Nrab

बारामती तालुक्यातील खांडज परीसरात वायूदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

पुण्यावरून हैद्राबादला निघालेले भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टर खांडज(ता. बारामती) परिसरातील शेतात तातडीने उतरविण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • By Aparna
Updated On: Dec 01, 2022 | 01:56 PM
बारामती तालुक्यातील खांडज परीसरात वायूदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती : पुण्यावरून हैद्राबादला निघालेले भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टर खांडज(ता. बारामती) परिसरातील शेतात तातडीने उतरविण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खांडज परिसरातील हनुमंत ज्ञानदेव आटोळे या शेतकऱ्याच्या शेतात इंडियन एअर फोर्सचे चेतक हेलिकॅप्टर आज (दि १) सकाळी दहा वाजता इमर्जन्सी लँड करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दुरुस्ती झाल्यानंतर सदरचे हेलिकॉप्टर सोलापूर कडे रवाना होणार आहे.

या हेलिकॉप्टर मध्ये तीन पुरुष तर एक महिला प्रवासी प्रवास करत होते. इमर्जन्सी लँडिंग झाल्यानंतर कोणालाही कसलीही इजा झाली नाही. अचानक या परिसरात हेलिकॉप्टर उतरवण्यात आल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, या घटनेची माहिती माळेगाव पोलीस ठाण्याला मिळतात पोलीस उपनिरीक्षक किरण अवचर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

बारामती तालुक्यातील खांडज गावात आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान अचानकपणे हेलिकॉप्टर उतरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. नागरिकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली होती.

सुरूवातीला याठिकाणी नक्की काय झाले, याची माहिती थोडा वेळ लोकांना मिळाली नसल्याने अफवा पसरल्या होत्या. वायुदलाचे अधिकारीही या ठिकाणी पोहचले आहेत.

Web Title: Emergency landing of air force helicopter in khandaj area of baramati taluka nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 01:52 PM

Topics:  

  • air force
  • baramati
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी
1

बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर टांगती तलवार; कधी कडाक्याचे ऊन, तर कधी थंडी

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी
2

Thane News: 35 वर्षीय जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला, तीन जण जखमी; पालिकेने केली संपूर्ण इमारत रिकामी

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले
3

पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे ॲक्शन मोडवर; सुरक्षा व्यवस्थेवरुन अधिकाऱ्यांना फटकारले

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे
4

जगभरातून लोक का येतात पुण्यातील OSHO ध्यानकेंद्रात? जाणून घ्या खास कारणे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Ajit Pawar Memorial: कलावंतांचे प्रेम आणि बारामतीकरांची श्रद्धा; तिरंगा चौकात उभा राहणार अजितदादांचा ऐतिहासिक पुतळा

Feb 17, 2026 | 06:30 PM
आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

आसावरी जगदाळे यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय; नीलम गोऱ्हेंनी मानले एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आभार

Feb 17, 2026 | 06:28 PM
Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Central Railway प्रवाशांना मिळणार लवकरच वैद्यकीय उपचार, 18 स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षासाठी ई-लिलाव प्रक्रिया

Feb 17, 2026 | 06:20 PM
दिग्गज मराठी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, प्रविणा देशपांडे यांनी 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ‘तस्करी’ सीरिज ठरली शेवटची

दिग्गज मराठी अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, प्रविणा देशपांडे यांनी 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ‘तस्करी’ सीरिज ठरली शेवटची

Feb 17, 2026 | 06:17 PM
ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

ZIM vs IRE : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पावसामुळे आयर्लंडविरुद्धचा सामना रद्द! झिम्बाब्वेची सुपर 8 मध्ये एंट्री

Feb 17, 2026 | 06:15 PM
फक्त 3.99 रुपये प्रती किलोमीटर! 10.99 लाखांमध्ये मिळणारी  Maruti Suzuki eVITARA , जाणून घ्या खासियत

फक्त 3.99 रुपये प्रती किलोमीटर! 10.99 लाखांमध्ये मिळणारी Maruti Suzuki eVITARA , जाणून घ्या खासियत

Feb 17, 2026 | 06:14 PM
Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

Feb 17, 2026 | 06:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.