• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Farmers Demand Cancellation Of Export Duty Roadblock At Pats Toll Plaza

पाटस टोल नाक्यावर रास्ता रोको; ‘या’ मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक, जोरदार आंदोलन

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पुणे-सोलापूर एक्स्प्रेस वे कंपनीच्या पाटस टोल नाका परिसरात रघुनाथ पाटील  यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने शिवाजीराव नांदखिले यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 16, 2025 | 12:48 PM
Farmers demand cancellation of export duty, roadblock at Pats toll plaza

निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी पाटस टोल नाक्यावर रास्ता रोको करण्यात आला (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वरवंड : राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये आताच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केले आहे. आता शेतीमालावरील निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे-सोलापूर एक्स्प्रेस वे कंपनीच्या पाटस टोल नाका परिसरात रघुनाथ पाटील  यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीने शिवाजीराव नांदखिले यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व १९ फेब्रुवारी रोजी शेतकरी आत्महत्यांचे पहिले बळी ठरलेले साहेबराव करपे यांच्या स्मृती दिवसापासून १९ मार्च पर्यंत कर्जमुक्ती करण्यासंदर्भात जनजागरण अभियान राज्यभर करण्यात येणार आहे. दि. १९ रोजी पुणे येथील सेंट्रल बिल्डिंगमधील कृषी आयुक्त, सहकार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून दि. १५ फेब्रुवारीच्या आंदोलनात जाहीर केल्याप्रमाणे आंदोलन करण्यात आले.

मागण्या मान्य केल्या नाहीत तर…

वतीने साखर कारखान्याची साखर विक्रीसाठी बाहेर जाऊ दिली जाणार नाही. साखर कारखान्यासमोर आंदोलन करणार असून, शहराकडे जाणारे दूध, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान शेतीमाल वाहतूक करणारी वाहने अडविण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आप्पा दिघे, इंदापूर तालुकाध्यक्ष हरिदास पवार, शिरूर तालुकाध्यक्ष राजू ढमढेरे तसेच जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

न्याय्य हक्कासाठी एकमेकांना साथ द्या

शेतकरी कर्ज काढून शेती करत असतो. मात्र या कर्जाची वसुली होत असताना त्याला अतिशय अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते. कर्जामुळे तो स्वतःच्या इज्जतीला घाबरतो. परिणामी आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असतो. हे थांबण्यासाठी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. शेतकऱ्यांनी स्वतःच्या न्याय हक्कासाठी घाबरून न जाता एकमेकांना साथ देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नांदखिले यांनी केले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शेतकरी संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे शेतीमालावरील निर्यात बंदी उठावी, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर, बारा-बलतेदार यांना मायक्रो फायनान्स, पतसंस्था, खासगी सावकार यांच्या कर्जातून मुक्त करावे, दुधासह सर्व शेतीमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे, शेतीपंपासाठी दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळाली पाहिजे, ऊसाला प्रति टन पाच हजार रुपये भाव द्या, नाहीतर दोन साखर कारखान्या मधील हवाई अंतराची अट रद्द करा, वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा, शेतकऱ्यांना खते खरेदी करताना करत असलेले लिंकिंग थांबवा, या संघटनेच्या मागण्या आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांनी त्यांच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Farmers demand cancellation of export duty roadblock at pats toll plaza

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 12:47 PM

Topics:  

  • Farmer Protest

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: सरकारी नोकरीच्या नावे ४० लाखांची फसवणूक; चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime News: सरकारी नोकरीच्या नावे ४० लाखांची फसवणूक; चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Jan 09, 2026 | 02:45 PM
रक्ताने माखलेला चेहरा, अंगभर टॅटू अन्…, शाहिद कपूरचा धडकी भरवणारा ‘ओ रोमियो’ लूक प्रदर्शित

रक्ताने माखलेला चेहरा, अंगभर टॅटू अन्…, शाहिद कपूरचा धडकी भरवणारा ‘ओ रोमियो’ लूक प्रदर्शित

Jan 09, 2026 | 02:33 PM
2 वर्षांनंतर विराट कोहलीने उचलले आश्चर्यकारक पाऊल, खास पोस्टने सोशल मीडियावर उडवली खळबळ!

2 वर्षांनंतर विराट कोहलीने उचलले आश्चर्यकारक पाऊल, खास पोस्टने सोशल मीडियावर उडवली खळबळ!

Jan 09, 2026 | 02:31 PM
Bushfire Alert: ऑस्ट्रेलियात पुन्हा ‘ब्लॅक समर’ची भीती! व्हिक्टोरियामध्ये 46 अंशांवर आग भडकली; चिमुकल्यासह 3 बेपत्ता, हजारो बेघर

Bushfire Alert: ऑस्ट्रेलियात पुन्हा ‘ब्लॅक समर’ची भीती! व्हिक्टोरियामध्ये 46 अंशांवर आग भडकली; चिमुकल्यासह 3 बेपत्ता, हजारो बेघर

Jan 09, 2026 | 02:31 PM
Dapoli News: पिसाळलेल्या श्वानाचा धुमाकूळ; एकाचाच तब्बल ६ जणांना चावा

Dapoli News: पिसाळलेल्या श्वानाचा धुमाकूळ; एकाचाच तब्बल ६ जणांना चावा

Jan 09, 2026 | 02:30 PM
Pradosh Vrat: माघ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Pradosh Vrat: माघ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Jan 09, 2026 | 02:30 PM
Iran Protest 2026: ‘मी तर 47 वर्षांपूर्वीच मेलीये!’ रक्ताने माखलेल्या आजीचा खामेनेई राजवटीला थरकाप उडवणारा इशारा; पाहा VIDEO

Iran Protest 2026: ‘मी तर 47 वर्षांपूर्वीच मेलीये!’ रक्ताने माखलेल्या आजीचा खामेनेई राजवटीला थरकाप उडवणारा इशारा; पाहा VIDEO

Jan 09, 2026 | 02:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.