• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • For Dasara Meleva Permission Udhav Thackkeray Shivsena Court Result

मोठी बातमी! दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच! शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला कोर्टाकडून शिवसेनेला परवानगी

शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात (Bombay high court) सुनावणी पार पडली. दरम्यान, कोर्टानं काही निरिक्षणं नोंदवत पालिकेवर (BMC) ताशेर ओढले आहेत. तसेच दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्याच दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. त्यामुळं शिंदे गटाला धक्का बसला असून, आता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Sep 23, 2022 | 04:47 PM
मोठी बातमी! दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच! शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला कोर्टाकडून शिवसेनेला परवानगी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : शिंदे गटानं (Shinde group) केलेल्या बंडामुळं शिवसेनेत (Shivsena) फुटी पडली. परिणामी राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट (Thackeray and shinde) अशी शिवसेनेची विभागणी झाली. दरम्यान, शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावा (Dasara Melava) कोणाचा आणि कुठे होणार? याबाबद सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरुन शिवसेनेना (Shivsena) आणि त्यानंतर शिंदे गटानं (CM Eknath Shinde) हायकोर्टात (Bombay High Court) धाव घेतली होती. मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबई पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवल्यानं यंदा कुणालाही परवावगी न देण्याची भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात (Bombay high court) सुनावणी पार पडली. दरम्यान, कोर्टानं काही निरिक्षणं नोंदवत पालिकेवर (BMC) ताशेर ओढले आहेत. तसेच दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्याच दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. त्यामुळं शिंदे गटाला धक्का बसला असून, आता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे.

काय झालं न्यायालयात?

आम्हाला पूर्वीचा आधार घ्यावा लागेल, असं कोर्टानं म्हणत शिवसेनेच्या दसरा मेळावा शिवाजी पार्कवर अनेक वर्ष होतो. तसेच अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य आहे असं कोर्टानं म्हटलं आहे. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन पालिकेनं अर्ज नाकारला. २०१७ मध्ये पालिकेनं कशी परवानगी दिली असा सुद्धा प्रश्न कोर्टानं उपस्थित केला. २१ तारखेपूर्वी पालिकेनं निर्णय का घेतला नाही, असं म्हणत पालिकेवर सुद्धा कोर्टानं ताशेरे ओढले आहेत. पालिकेनं निर्णय का घेतला नाही याच उत्तर देणं कठीण आहे, असं सुद्धा कोर्टानं निरिक्षण नोंदवलं आहे. पालिकेच्या निर्णयामध्ये काही तथ्य नाही. सर्वांनी दिलेले दाखले यांची कोर्टांनी दखल घेऊन विचारविनिमय केला आहे. दादर पोलिसांचे संख्याबळ पाहता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पालिकेला दोन्ही बाजूच्या दाव्याची कल्पना होती. असं म्हणत कोर्टानं पालिकेला सुनावले आहे.

[read_also content=”रामदास कदमांच्या प्रतिमेला मारले जोडे; ठाकरे कुटुंबावरील टीकेचा शिवसेनेकडून निषेध https://www.navarashtra.com/maharashtra/ramdas-added-to-the-image-of-kadam-criticism-of-thackeray-family-banned-by-shiv-sena-nrdm-329011.html”]

सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली

दरम्यान, आज मुंबई हायकोर्टानं (Bombay high court) सदा सरवणकर (Sada sarvankar) यांची अंतरिम याचिका फेटाळली आहे, शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने शिंदे गटाकडून आलेली अंतरिम याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळं हा शिंदे गटाला धक्का मानला जात आहे. शिंदे गट व सरवणकरांची हस्तक्षेप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

Web Title: For dasara meleva permission udhav thackkeray shivsena court result

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2022 | 04:42 PM

Topics:  

  • BMC
  • Dasara Melava
  • Shinde fadnvis government
  • Shivaji Park
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती! अशा प्रकारे करा अर्ज; वेळ दवडू नका
1

बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती! अशा प्रकारे करा अर्ज; वेळ दवडू नका

टाटा मोटर्सच्‍या उपचारात्‍मक प्रशिक्षणामुळे बीएमसी शाळेमधील विद्यार्थीनीला मदत! परीक्षेत उत्तम कामगिरी
2

टाटा मोटर्सच्‍या उपचारात्‍मक प्रशिक्षणामुळे बीएमसी शाळेमधील विद्यार्थीनीला मदत! परीक्षेत उत्तम कामगिरी

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन
3

Ganesh Chaturthi: मंडपात अखंडित राहणार वीज पुरवठा पण…., समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना
4

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शौचालयांची ३० वर्षांची करार पद्धत रद्द करा, मंगलप्रभात लोढा यांच्या सूचना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Exclusive: ‘साबर बोंडं’ कसा झाला तयार, दिग्दर्शक रोहन कानवडेशी खास बातचीत; Vision उतरवले सत्यात

Exclusive: ‘साबर बोंडं’ कसा झाला तयार, दिग्दर्शक रोहन कानवडेशी खास बातचीत; Vision उतरवले सत्यात

नभ: स्पर्श दीप्तम! नेपाळमधून भारतीयांना रेस्क्यू करणार; IAF ची विशेष विमाने थेट…; मोदी सरकारचा निर्णय

नभ: स्पर्श दीप्तम! नेपाळमधून भारतीयांना रेस्क्यू करणार; IAF ची विशेष विमाने थेट…; मोदी सरकारचा निर्णय

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतरही सुधारले नाहीत पीटर नवारो ; भारतीयांवर पुन्हा काढला राग

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतरही सुधारले नाहीत पीटर नवारो ; भारतीयांवर पुन्हा काढला राग

पीएनबीकडून ऑलिंपियन अभिषेक आणि सुखजीत सिंग यांचा सन्मान; हॉकी आशिया कपमधील कामगिरीचे केले कौतुक    

पीएनबीकडून ऑलिंपियन अभिषेक आणि सुखजीत सिंग यांचा सन्मान; हॉकी आशिया कपमधील कामगिरीचे केले कौतुक    

Senior Citizens: देशात वृद्धांची संख्या वाढणार, २०५० पर्यंत आकडा ३१०,०००,००० होणार; सध्या वृद्धांची लोकसंख्या किती?

Senior Citizens: देशात वृद्धांची संख्या वाढणार, २०५० पर्यंत आकडा ३१०,०००,००० होणार; सध्या वृद्धांची लोकसंख्या किती?

Pitru Paksha: काशीच्या रहस्यमयी कुंडात करा त्रिपिंडी श्राद्ध, भटकत्या आत्म्यांनाही मिळेल मुक्ती, दूर होईल भूतप्रेतात्मा

Pitru Paksha: काशीच्या रहस्यमयी कुंडात करा त्रिपिंडी श्राद्ध, भटकत्या आत्म्यांनाही मिळेल मुक्ती, दूर होईल भूतप्रेतात्मा

कुर्डू गावातील मुरूम उपसा प्रकरणावर कारवाईचा बडगा; सरपंचसह ग्रामसेवकावर चोरीचा गुन्हा

कुर्डू गावातील मुरूम उपसा प्रकरणावर कारवाईचा बडगा; सरपंचसह ग्रामसेवकावर चोरीचा गुन्हा

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Latur : महाविकास आघाडी तर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

Wardha : विशेष जन सुरक्षा अधिनियम विरोधात वर्ध्यात सर्वपक्षीय धरणे आंदोलन

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

खोपोली पोलिसांची मोठी कामगिरी, चोरीला गेलेले १७ तोळे सोने व १२५० ग्रॅम चांदी हस्तगत

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Sindhudurg : सिंधुदुर्गात महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र सुरूच

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Wardha : सेलूतील दहेगाव ते केळझर सहा किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Navi Mumbai : अरविंद शिंदे यांना वन मंत्र्यांचा जाब, अतिक्रमणावर कारवाई झालीच पाहिजे ‪

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Ahilyanagar : शिर्डीत माजी खासदारांचे फ्लेक्स फाडले, सुजय विखेंचा गुंडांना सज्जड इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.