Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कसब्या’मध्ये वंचित बहुजन आघाडीही निवडणूक रिंगणात, प्रकाश आंबेडकर यांच्याकडे चार उमेदवारांची नावे पाठवली

वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि संभाजी ब्रिगेड यांची शनिवारी (४ फेब्रुवारी) मालधक्का चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संयुक्त बैठक होणार आहे. त्यामध्ये रणनीती स्पष्ट होईल, असे कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 03, 2023 | 09:01 PM
‘कसब्या’मध्ये वंचित बहुजन आघाडीही निवडणूक रिंगणात, प्रकाश आंबेडकर यांच्याकडे चार उमेदवारांची नावे पाठवली
Follow Us
Follow Us:

पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असताना, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाशी युती करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीनेही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.पक्षाध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे चार उमेदवारांची नावे पाठविण्यात आली आहेत. मात्र, कसबा आणि चिंचवड येथे शिवसेनेचे उमेदवार असतील तर तेथे आमचा उमेदवार रिंगणात नसेल, असे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार
वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि संभाजी ब्रिगेड यांची शनिवारी (४ फेब्रुवारी) मालधक्का चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संयुक्त बैठक होणार आहे. त्यामध्ये रणनीती स्पष्ट होईल, असे कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, महाविकास आघाडीमध्ये कसबा काँग्रेस उमेदवारासाठी सोडण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात असेल का, याविषयी अंतिम निर्णय प्रकाश आंबेडकर हेच घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: In kasabya vanchit bahujan aghadi also sent names of four candidates to prakash ambedkar in the election fray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 09:01 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • amit shaha
  • Ashish Shelar
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • mit thackeray
  • uddhav thackerye

संबंधित बातम्या

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
1

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने शोककळा; आशिष शेलार यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
2

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने शोककळा; आशिष शेलार यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
3

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
4

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.