• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kankavali Will Become Smart Due To Mahayuti Government Nitesh Ranes Reaction

“महायुतीच्या सरकारमुळे कणकवली स्मार्ट होणार”, नितेश राणे यांची प्रतिक्रिया

कणकवली व शहाराच्या आजूबाजूच्या पर्यटानाचा विकास व्हावा, यासाठी महायुतीच्या सरकारने भरघोस निधी मंजूर केला . तसंच स्थानिक नगाराध्यक्ष, शहराध्यक्ष आणि इतर सहाय्यक मंडळींमुळे कणकवली शहराला स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळणार आहे, असं विधान आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 11, 2024 | 05:47 PM
कणकवली शहराला स्मार्ट सिटी म्हणून ओळख देणार, नितेश राणेंचं आश्वासन

कणकवली शहराला स्मार्ट सिटी म्हणून ओळख देणार, नितेश राणेंचं आश्वासन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कणकवली  ( भगवान लोके ) : कणकवली शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा शब्द खासदार नारायण राणे यांनी दिला होता. कणकवलीकरांना जे जे शब्द दिले होते, त्या सर्व गोष्टी आणि प्रकल्प शब्दांपलीकडे जाऊन कृतीतून आम्ही पूर्ण करून दाखवले आहेत. बारा महिने वाहणाऱ्या धबधब्याचे लोकार्पण आज झालेलं आहे.  शहरात पर्यटन वाढवण्यासाठी व शहरातील  लोकांना आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी  हा चांगला प्रकल्प आहे. या सगळ्यामुळे कणकवली शहराला स्मार्ट कणकवली म्हणून ओळख मिळेल याचा आनंद वाटत आहे, असं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं आहे.

बारमाही वाहणाऱ्या धबधब्याचे लोकार्पण आज कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक किशोर राणे , शहराध्यक्ष अण्णा कोदे, संजय कामतेकर, विराज भोसले, मेघा सावंत, अनिल पवार, महेश सावंत, बंडू गांगण, शिशिर परुळेकर, महेश सावंत, विशाल कामत, गौतम खुडकर, संजना सदडेकर, चारू साटम, प्रतीक्षा सावंत, प्रशांत सावंत, ठेकेदार अनिस नाईक, नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अमोल आघम, प्रशांत राणे, रविंद्र म्हाडेश्वर, निवृत्त कर्मचारी किशोर धुमाळे आदी सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा- अजित पवारांना मोठा धक्का! दोन बडे नेते जाणार शरद पवार गटात

यावेळी नितेश राणे म्हणाले की , आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी कणकवलीचं नेतृत्व केलं त्यांनी कणकवलीसाठी काय केलं ? आम्ही गेल्या पाच वर्षात स्पोर्ट कॉम्प्लेक्स, पोदार इंटरनॅशनल स्कुल, बारा महिने वाहणारा धबधबा, रस्त्यांचे जाळं,कणकवली-जाणवली गावाला जोडणारा ब्रीज असे अनेक विषय पूर्ण केले. कणकवली शहरात पाय ठेवल्यावर स्मार्ट कणकवली पहायला मिळते. याच सर्व श्रेय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व सहकारी यांचं आहे.

हेही वाचा- सरकारने धडाकेबाज कारवाईची घेतली दखल; अमोल झेंडे अन् टीमला 25 लाखांचं बक्षीस

या सगळ्या उपक्रमासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे देखील मोठे सहकार्य मिळाले. महायुतीचे सरकार आल्यानंतर कणकवली शहराला भरघोस निधीच्या माध्यमातून जे झुकतं माप दिलं. त्यामुळे हे सर्व प्रकल्प होत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे मी आभार मानतो. अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

Web Title: Kankavali will become smart due to mahayuti government nitesh ranes reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 05:39 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

“पिंपरी चिंचवडमधील उद्योग, लोकसंख्येसाठी…”; काय म्हणाल्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर?

Mar 01, 2026 | 02:35 AM
निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

Mar 01, 2026 | 12:30 AM
SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

SL Vs Pak Live: श्रीलंकेने उद्ध्वस्त केले Pakistan चे सेमीफायनलचे स्वप्न; कोणता संघ झाला क्वालीफाय?

Feb 28, 2026 | 10:52 PM
World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

World War 3: इराण-इस्त्रायल युद्धाचा विमानसेवेला फटका; पुण्यातून जाणारी ‘ही’ 4 उड्डाणे रद्द

Feb 28, 2026 | 09:28 PM
बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

बारावीच्या परीक्षेनंतर काय? सुट्टीत करा ‘हे’ महत्वाचे कोर्स, भविष्यात होईल फायदा

Feb 28, 2026 | 09:00 PM
Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Pak Vs SL World Cup Live: फरहानने श्रीलंकेची केली धुलाई; Century मारत दिले 213 धावांचे लक्ष्य

Feb 28, 2026 | 08:51 PM
Middle East War : खामेनेई अंडरग्राउंड? इस्रायली हल्ल्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ठावठिकाणा गुलदस्त्यात

Middle East War : खामेनेई अंडरग्राउंड? इस्रायली हल्ल्यानंतर इराणच्या सर्वोच्च नेत्याचा ठावठिकाणा गुलदस्त्यात

Feb 28, 2026 | 08:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्यसेवेचा फज्जा उडाला -वैभव नाईक

Feb 28, 2026 | 06:45 PM
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.