केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जतमध्ये विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात नीट परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.