• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Marathi Breaking News Today Live Updates Political Crime Sports 8

Top Marathi News Today Live: वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला अटक

१७ मे रोजी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये काही मित्रांसोबत जेवत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळून आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 23, 2025 | 06:24 PM
Top Marathi News Today Live: वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणेला अटक

Latest News In marathi,

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Marathi Breaking news live updates: मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली होती. गेल्या सात दिवसांपासून हे दोघेही फरार होते. अखेर आज पहाटे बावधान पोलिसांनी दोघांनाही अटक केली.

The liveblog has ended.
  • 23 May 2025 05:57 PM (IST)

    23 May 2025 05:57 PM (IST)

    मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

    मुंबईसाठी हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्राला आलेल्या भरतीमुळे आज संध्याकाळी दहा वाजता समुद्रात 5 ते 6 मिटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत, कोणीही समुद्राच्या जवळ जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

  • 23 May 2025 04:39 PM (IST)

    23 May 2025 04:39 PM (IST)

    यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता

    भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, यंदा मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. विभागानं सांगितलं आहे की, सध्या हवामान मान्सूनसाठी पोषक होत चाललं असून, 25 मेच्या आसपास मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो.

  • 23 May 2025 04:08 PM (IST)

    23 May 2025 04:08 PM (IST)

    राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे शिवाजीनगर न्यायालयात हजर

    वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी  राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.  या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दोघांनाही कडेकोट सुरक्षेत कोर्टात आणण्यात आले असून, न्यायालय परिसरात अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस दल सतर्क होते. या वेळी न्यायालय परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळाली.

  • 23 May 2025 02:07 PM (IST)

    23 May 2025 02:07 PM (IST)

    वैष्णवीच्या आई-वडिलांची हगवणे कुटुंबावर मकोका लावण्याची मागणी

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून त्यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सर्वच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मकोका लावण्याकरता काही नियम आहेत. त्या नियमात बसले तर हगवणे कुटुंबावरही मकोका लागू शकेल. पण, ते त्या नियमांत बसतात की नाही, याविषयी आजकाही सांगता येणार नाही, असं म्हटलं आहे.

  • 23 May 2025 12:55 PM (IST)

    23 May 2025 12:55 PM (IST)

    पंढरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

    पंढरपूर तालुक्यात 13 ते 21 मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 154 शेतकऱ्यांचे 93.7 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, केळी, डाळींब, कांदा, शेवगा आदी पिकांचा समावेश आहे. तसेच एकलासपूर येथे तीन घरांची पडझड झाली असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

  • 23 May 2025 12:47 PM (IST)

    23 May 2025 12:47 PM (IST)

    ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार?

    महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. मार्चमध्ये राज ठाकरे यांच्या पॉडकास्ट वक्तव्यानंतर चर्चा तीव्र झाली होती. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, राज ठाकरे गटाकडून हे विधान आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते म्हणतात की, उद्धव गटाकडून ठोस प्रस्ताव आल्यावरच राज ठाकरे शिवसेना यूबीटीशी हातमिळवणी करण्याचा विचार करतील. एकत्र येण्याच्या आधीच्या सर्व चर्चेत त्यांची फसवणूक झाली होती यावर मनसेने भर दिला.

  • 23 May 2025 12:46 PM (IST)

    23 May 2025 12:46 PM (IST)

    कोकण,मराठवाड्यासह विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता

    भारतीय हवामान विभागाकडून शुक्रवारी(ता. 23 मे) महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा तसेच आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

  • 23 May 2025 12:42 PM (IST)

    23 May 2025 12:42 PM (IST)

    कागद उत्पादक कंपनीचा IPO २७ मे रोजी उघडणार

    निकिता पेपर्स लिमिटेड (निकिता पेपर्स आयपीओ) ६७.५४ कोटी रुपयांचा बुक बिल्डिंग इश्यू घेऊन येत आहे जो ६४.९४ लाख शेअर्सचा पूर्णपणे नवीन इश्यू आहे. हा इश्यू २७ मे रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि २९ मे रोजी बंद होईल. कंपनीचे शेअर्स ३ जून रोजी एनएसई एसएमई वर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

  • 23 May 2025 12:04 PM (IST)

    23 May 2025 12:04 PM (IST)

    पाकिस्तानकडून पुन्हा भारताला धमकी

    पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेश सिंदूर लॉन्च केलं. २२ मिनिटांत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलं. पहलगाम हल्ल्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागली. भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केले आहे, मात्र दहशतवादाला आपल्या देशातून घालवण्याचं नाव अद्यापही ते काढत नसून चीनची मागच्या दराने मदत घेण्याचे काम सुरू झाले आहे. पाकिस्तान सेनेचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला थेट धमकी दिली.

  • 23 May 2025 11:51 AM (IST)

    23 May 2025 11:51 AM (IST)

    आदिवासी वाडीत विजवितरणच्या अजब कारभार

    मिटरचे पैसे घेऊनही दहा बारा दिवसांपासुन मिटर न बसवल्याने अनेक कुटुंबाना रात्र अंधारात काढावी लागत असल्याने आदिवासी बांधवांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. खालापूर तालुक्यात गोळेवाडी गावाच्या आदिवासी वाडीत दहा ते पंधरा लोकांनी लाईट साठी मिटर बसवावा म्हणून रोख 5210 रुपये भरले पण त्यांचे मिटर काही अद्याप बसवण्यात न आल्याने त्यांना अंधारात रहावे लागत आहे.

     

  • 23 May 2025 11:42 AM (IST)

    23 May 2025 11:42 AM (IST)

    VI चा युजर्सना झटका! लाँच केला आतापर्यंतचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन

    भारतात जिओ आणि एअरटेलनंतर VI चे युजर्स अधिक आहेत. त्यामुळे कंपनी त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन ऑफर्ससह रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. मात्र यावेळी कंपनीने सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. महागाई आणि रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किंमतींना कंटाळलेले युजर्स स्वस्त आणि कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन शोधत आहेत. मात्र VI ने अचानक एवढा महागडा रिचार्ज प्लॅन लाँच करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. किंमतीप्रमाणेच या प्लॅनमध्ये फायदे देखील भरपूर आहेत, यामध्ये काही शंकाच नाही. भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या VI ने आता एक नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन म्हणजे जोर का झटका बडी जोर से, अशी परिस्थिती आहे. कारण कंपनीने लाँच केलेला हा रिचार्ज प्लॅन आतापर्यंतचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन आहे. कंपनीने लाँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनची किंमत तब्बल 4,999 रुपये आहे.

  • 23 May 2025 11:25 AM (IST)

    23 May 2025 11:25 AM (IST)

    21व्या शतकात ही गोष्ट घडते हे दुर्दैव

    राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना वैष्णली हगवणे मृत्यू प्रकरणी सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलगी आणि सून यात फरक करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

  • 23 May 2025 11:01 AM (IST)

    23 May 2025 11:01 AM (IST)

    राजेंद्र, सुशील हगवणेला कोर्टात हजर करणार

    राजेंद्र, सुशील हगवणे या दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दुपारी 2 ते 2.30 दरम्यान कोर्टात हजर करणार आहेत. तसेच दोघांचीही औंध रुग्णालयात वैद्यकीय चाचण करण्यात येणार आहे.

  • 23 May 2025 10:58 AM (IST)

    23 May 2025 10:58 AM (IST)

    Infinix च्या नव्या 5G स्मार्टफोनची बाजारात एंट्री

    Infinix GT 30 Pro 5G हा नवीन स्मार्टफोन निवडक ग्लोबल मार्केट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. हे नवीन डिव्हाईस एक गेमिंग-फोकस्ड स्मार्टफोन शोल्डर ट्रिगर्स, XBoost गेमिंग इंजिन आणि AI-बॅक्ड VC कूलिंग सिस्टमने सुसज्ज आहे. यामध्ये IP64-रेटेड डस्ट आणि स्प्लॅश-रेसिस्टेंट बिल्ड, 108-मेगापिक्सल मेन रियर कॅमेरा आणि MediaTek Dimensity 8350 Ultimate प्रोसेसर देण्यात आला आहे.

  • 23 May 2025 10:53 AM (IST)

    23 May 2025 10:53 AM (IST)

    मुंबई लोकल की WWE? सटासट चापटा अन् कुत्र्यासारखा हाणला, दृश्य पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा; Video Viral

    लोकल ट्रेनमधील हाणामारीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. त्यातच आता इथे आणखीन एक अशीच घटना व्हायरल झाली आहे ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जीव तोडून मारताना दिसून आला. कोणताही विचार न करता तो सटासट दुसऱ्या व्यक्तीला मारू लागतो आणि हे दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर शहारे येतात. वाचा सविस्तर

  • 23 May 2025 10:51 AM (IST)

    23 May 2025 10:51 AM (IST)

    तळकोकणात आज ऑरेंज अलर्ट

    तळकोकणात आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. काल रात्री मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर झोडपून काढला. सकाळपासून काहीशी उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा संततधार सुरु झाली आहे. समुद्रही प्रचंड खवळलेला असून, किनारपट्टीवर २ ते ३ मीटर उंच लाटा उसळत आहेत. पुढील तीन दिवसांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 23 May 2025 10:49 AM (IST)

    23 May 2025 10:49 AM (IST)

    वैष्णवीच्या बाळाची प्रकृती बिघडली

    वैष्णवी हगवणे यांचे बाळ काल त्यांच्या आजी-आजोबांकडे सोपवण्यात आले होते. मात्र, बाळाची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर बाळाच्या आजी-आजोबांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

  • 23 May 2025 10:39 AM (IST)

    23 May 2025 10:39 AM (IST)

    भयानक सौर वादळ सरकत आहे पृथ्वीच्या दिशेने

    Solar storm 2025 : आधुनिक यंत्रसामग्रीवर अवलंबून असलेल्या जगासाठी एक गंभीर धोक्याची घंटा वाजली आहे. फिनलंडमधील औलू विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार सुमारे १४,३०० वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक प्रचंड सौर वादळ आदळले होते, ज्यामुळे होणारे संभाव्य नुकसान आजच्या तंत्रज्ञानयुगाला अंधारात लोटू शकते.

    जग अंधारात बुडणार? भयानक सौर वादळ सरकत आहे पृथ्वीच्या दिशेने

Web Title: Marathi breaking news today live updates political crime sports 8

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • maharashtra breaking news

संबंधित बातम्या

Top Marathi News Today Live: भारतीय बॅडमिंटनसाठी 28 ऑगस्ट सोन्याचा दिवस
1

Top Marathi News Today Live: भारतीय बॅडमिंटनसाठी 28 ऑगस्ट सोन्याचा दिवस

Top Marathi News Today: मुंबईनंतर भाजपने भंडाऱ्यातही भाकरी फिरवली; पंकज भोयर नवे पालकमंत्री
2

Top Marathi News Today: मुंबईनंतर भाजपने भंडाऱ्यातही भाकरी फिरवली; पंकज भोयर नवे पालकमंत्री

Top Marathi News Today: शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी? नगरविकास विभागाच्या कामकाजावरून चर्चांना उधाण
3

Top Marathi News Today: शिंदे–फडणवीस यांच्यात नाराजी? नगरविकास विभागाच्या कामकाजावरून चर्चांना उधाण

Top Marathi News Today: पुणे महापालिका निवडणूक २०२५ भाजप-शिंदे सेनेला फायदा; राष्ट्रवादी चिंतेत
4

Top Marathi News Today: पुणे महापालिका निवडणूक २०२५ भाजप-शिंदे सेनेला फायदा; राष्ट्रवादी चिंतेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
LIC Dividend: एलआयसीने सरकारला दिला लाभांश, तिजोरीत आले 7,324 कोटी रक्कम

LIC Dividend: एलआयसीने सरकारला दिला लाभांश, तिजोरीत आले 7,324 कोटी रक्कम

फडणवीस सरकारचा धमाका! एकाच दिवसात ३४ हजार कोटींची गुंतवणूक, ३३ हजार नवीन नोकऱ्यांची निर्मिती

फडणवीस सरकारचा धमाका! एकाच दिवसात ३४ हजार कोटींची गुंतवणूक, ३३ हजार नवीन नोकऱ्यांची निर्मिती

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”

मेटा-रिलायन्स धोरणात्मक सहयोग! भारतातील AI सक्षमीकरणासाठी नवा टप्पा

मेटा-रिलायन्स धोरणात्मक सहयोग! भारतातील AI सक्षमीकरणासाठी नवा टप्पा

मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर…

मोठी बातमी! पुणे-नांदेड विमानसेवा अनिश्चित काळासाठी स्थगित; कारण काय तर, धावपट्टीवर…

Asia Cup 2025 : आशिया कपपूर्वी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ! BCCI मुळे ओढवली मोठी नामुष्की

Asia Cup 2025 : आशिया कपपूर्वी भारतीय संघाच्या अडचणीत वाढ! BCCI मुळे ओढवली मोठी नामुष्की

TVS Raider च्या नवीन लूक समोर भल्याभल्या बाईक फिक्या, Marvel लव्हर्ससाठी तर पर्वणीच

TVS Raider च्या नवीन लूक समोर भल्याभल्या बाईक फिक्या, Marvel लव्हर्ससाठी तर पर्वणीच

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध १४० वर्षांची परंपरा असलेले आजोबा गणपती

Solapur News : सोलापुरातील प्रसिद्ध १४० वर्षांची परंपरा असलेले आजोबा गणपती

Ahilyanagar : राहुरीत १३ ट्रकसह सुपारी व तंबाखूचा तब्बल ८.४३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar : राहुरीत १३ ट्रकसह सुपारी व तंबाखूचा तब्बल ८.४३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Nanded: नागरिकांनी नदीजवळ सेल्फी काढायला जाऊ नये, पोलिसांचे आवाहन

Nanded: नागरिकांनी नदीजवळ सेल्फी काढायला जाऊ नये, पोलिसांचे आवाहन

Amravati News : मराठा आरक्षणासाठी केंद्राने विशेष अधिवेशन बोलवावे-बळवंत वानखडे

Amravati News : मराठा आरक्षणासाठी केंद्राने विशेष अधिवेशन बोलवावे-बळवंत वानखडे

Kolhapur : संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, राजू शेट्टींची मागणी

Kolhapur : संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, राजू शेट्टींची मागणी

Bajrang Sonawane : ‘मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली पाहिजे’

Bajrang Sonawane : ‘मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली पाहिजे’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.