सातारा : कोयना (Koyana) परिसराला भूकंपाचा (Earthquake) सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल होती. आज दुपारी १ वाजता बसला भूकंपाचा धक्का बसला. दरम्यान, कोयना धरणाला कोणताही धोका झालेला नाही.
सातारा (Satara) जिल्ह्यातील कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची चर्चा होती. दरम्यान, कोयना धरण (Dam) व्यवस्थापनाकडून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.