कोयना प्रकल्पासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. जमीन संपादनाच्या वेळी प्रकल्पग्रस्तांना विविध शासकीय सुविधांची आश्वासने देण्यात आली होती. मात्र अनेक वर्षांनंतर देखील हे प्रश्न पूर्णपणे सुटलेले नाहीत.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा…
कोयना जलविद्युत प्रकल्पातील महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामामुळे पोफळी, कॉडफणसवणे, शिरगाव आणि मुंढे या गावांच्या नळपाणी पुरवठ्यावर पुढील महिनाभर परिणाम होणार आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश कोयना सिंचन…
कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक 1 व 2 (600 मेगा वॅट) येथे प्रस्तावित 3 महिने वीज बंददरम्यान करण्यात येणाऱ्या गळतीरोधक कामाची काही अंशी सुरुवात झाली आहे.
कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यावेळी कोयना प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोन सुमारे ३ महिन्यांसाठी बंद राहणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर उपसाबंदी उठवण्यात आली आहे; मात्र सध्या कृष्णा नदी पात्रात अनेक ठिकाणी पाणी नाही. त्यामुळे बंदी उठवून उपयोग काय, असा सवाल शेतकरी करत आहेत. कोयना धरणातून तातडीने…
सातारा (Satara) जिल्ह्यातील कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची चर्चा होती. दरम्यान, कोयना धरण (Dam) व्यवस्थापनाकडून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यातील सर्व विभागात पावसाचा जोर वाढला असून धरणात सध्या प्रतिसेकंद ४९ हजार ३२५ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. मागील चोवीस तासात धरणात ४.२६ टीएमसी पाण्याची आवक…