• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Minister Chandrakant Patil Has Responded To The Municipal Elections

Ichalkaranji : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चंद्रकांत पाटील हे इचलकरंजीत आले होते. प्रमुख नेतेमंडळी व पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यानीं पत्रकारांशी संवाद साधला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 07, 2025 | 12:18 PM
महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी
  • भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार?
  • चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
इचलकरंजी : महानगरपालिकेसाठी उमेदवार निवडण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर हेच करतील. समन्वयासाठी या दोघांसह आमदार राहुल आवाडे व पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री अशा चौघांची समिती तयार केली आहे. ही समितीच महानगरपालिकेची निवडणुक हाताळेल. कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चंद्रकांत पाटील हे इचलकरंजीत आले होते. प्रमुख नेतेमंडळी व पदाधिकार्‍यांच्या चर्चेनंतर त्यानीं पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुक लढवू इच्छिणार्‍यांकडून भाजपा प्रदेशकडून निश्‍चित केलेला उमेदवारी मागणी अर्ज घेतला जाईल. त्यावर प्रत्येक प्रभागात स्वतंत्र सर्व्हेक्षण करुन विजयी होण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली जाईल. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांना शासनाच्या विविध पदांवर आणि स्विकृत सदस्यपदी संधी दिली जाईल. त्यामुळे आमच्यात कोणीही नाराज होणार नाही आणि बंडखोरीही करणार नसल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर सन्मानाचे पद दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीत चर्चेला वेळ न मिळाल्याने नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीवेळी काही ठिकाणी मतभेद निर्माण झाले तसे महापालिका निवडणुकीत होणार नाहीत. महापालिका निवडणुक हाताळण्यासाठी चौघांची समन्वय समिती तयार केली आहे. यामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे आणि पश्‍चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांचा समावेश आहे. स्थानिक निवडणुकीसंदर्भात आवश्यक तो निर्णय नेत्यांसह आमदार घेतील, असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी अशोक स्वामी, मिश्रीलाल जाजू, प्रकाश दत्तवाडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, सुनिल पाटील, बाळासाहेब माने, शशिकांत मोहिते, तानाजी पोवार, विठ्ठल चोपडे, शहाजी भोसले, अमृत भोसले, शेखर शहा, अलका स्वामी, सपना भिसे, सीमा कमते, नजमा शेख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Minister chandrakant patil has responded to the municipal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Election News
  • Ichalkaranji Politics

संबंधित बातम्या

मतदान करा अन् ५ टाटा सिएरा जिंका; निखिल काळकुटे मित्र परिवाराची अनोखी संकल्पना
1

मतदान करा अन् ५ टाटा सिएरा जिंका; निखिल काळकुटे मित्र परिवाराची अनोखी संकल्पना

मतदार यादीतील दुबार नावांचं करायचं काय? पुणे महापालिका प्रशासनापुढे प्रश्न; निवडणूक आयाेगाला आयुक्तांची विनंती
2

मतदार यादीतील दुबार नावांचं करायचं काय? पुणे महापालिका प्रशासनापुढे प्रश्न; निवडणूक आयाेगाला आयुक्तांची विनंती

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला
3

सदाशिवराव पाटील यांच्या 50 वर्षांच्या सत्तेला सुहास बाबर सुरुंग लावणार? ‘या’ तारखेला होणार फैसला

निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण, सालेकसामध्ये ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान; काँग्रेसचा गंभीर आरोप
4

निवडणुकांमध्ये लोकशाहीचे वस्त्रहरण, सालेकसामध्ये ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान; काँग्रेसचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA T20 मालिकेच्या वेळेत बदल! आता सर्व सामने ‘या’ वेळेपासून खेळले जाणार

IND vs SA T20 मालिकेच्या वेळेत बदल! आता सर्व सामने ‘या’ वेळेपासून खेळले जाणार

Dec 07, 2025 | 05:31 PM
Winter Session 2025: ऑफिसच्या वेळेनंतर बॉस तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही…; संसदेत डिस्कनेक्ट बिल सादर, नेमकं काय आहे यात?

Winter Session 2025: ऑफिसच्या वेळेनंतर बॉस तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही…; संसदेत डिस्कनेक्ट बिल सादर, नेमकं काय आहे यात?

Dec 07, 2025 | 05:30 PM
Nanded News : अर्धापूर पोलिसांकडून वाळूमाफियांविरुद्ध धडक कारवाई; एक कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Nanded News : अर्धापूर पोलिसांकडून वाळूमाफियांविरुद्ध धडक कारवाई; एक कोटी रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Dec 07, 2025 | 05:30 PM
Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या

Tata Sierra vs Hyundai Creta: दोन्ही एकाच सेगमेंटच्या कार, मात्र तुमच्यासाठी बेस्ट कोणती? जाणून घ्या

Dec 07, 2025 | 05:19 PM
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून सोयीस्कर बदली! नांदेडमध्ये डोळ्यासमोर प्रकरणं पण कारवाई नाहीच

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून सोयीस्कर बदली! नांदेडमध्ये डोळ्यासमोर प्रकरणं पण कारवाई नाहीच

Dec 07, 2025 | 05:15 PM
Onion Imports: कांदा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! बांगलादेशने दिली आयात परवानगी

Onion Imports: कांदा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! बांगलादेशने दिली आयात परवानगी

Dec 07, 2025 | 05:00 PM
Manoj Jarange Patil : सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा…; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Manoj Jarange Patil : सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा…; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Dec 07, 2025 | 04:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM
Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

Dec 07, 2025 | 12:18 PM
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.