• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Raj Thackeray News Raj Thackeray Abused By Migrant Youth Mns Aggressive

Raj Thackeray News: राज ठाकरेंना परप्रांतीय तरूणाकडून शिवीगाळ; मनसे आक्रमक

नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी नागरिकांमध्ये वाद घडल्याची घटना उघडकीस आली आहे. गाडी शिकत असलेल्याने एका गाडीला धडक दिल्यानंतर अरेरावी केल्याचा आरोप आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 23, 2025 | 03:27 PM
Raj Thackeray News: राज ठाकरेंना परप्रांतीय तरूणाकडून शिवीगाळ; मनसे आक्रमक

राज ठाकरेंना परप्रांतीय तरूणाकडून शिवीगाळ; मनसे आक्रमक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Raj Thackeray News: मनसे आणि प्ररप्रांतीयांचे वैर हा काही नवा मुद्दा नाही. गेल्या महिन्यात मराठी- हिंदी चा वाद उफाळल्यानंतर मनसे चांगलीच चर्चेत आली होती. मराठी शाळेत हिंदी भाषेची सक्ती करण्याला मनसेचा जोरदार विरोध केला. यावरून राजकारणही चांगलंच तापलं होते. हा वाद काहीसा थंड झाला असताना आता मुंबईत एका परप्रांतीय तरूणाने मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. सुजित दुबे असे या परप्रांतीय तरूणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पूर्वेत राहणाऱ्या  परप्रांतीय तरूणाने राज ठाकरे यांना शिवीगाळ केली. दारुच्या नशेत या तरूणाने राज ठाकरे यांना आई-बहीणीवरून अगदी घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. दारूच्या नशेत राज ठाकरेंना आई-बहिणीवर शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शिवीगाळ कऱणारा हा तरूण अंधेरी पूर्वेत राहणारा असल्याचे समोर आले. त्यानतंर मनसे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले असून त्या परप्रांतीयाला धडा शिकवणार असल्याचा त्यांनी इशाराही दिला आहे.

Pune News: सिंहगडावर गेलेला तरूण बेपत्ता की घातपात? CCTV मधल्या ‘त्या’ इसमाने आणला केसमध्ये ट्विस्ट

दरम्यान,  राज ठाकरेंवर शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अंधेरीत मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक झाले होते.  व्हायरल व्हिडीओच्या दखल घेत, एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ परप्रांतीय सुजित दुबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना भेटून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, आरोपीच्या तीन अनधिकृत धंद्यांविरोधातही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. जर पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नाही, तर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिसांना भेटून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच आरोपीचे तीन अनाधिकृत व्यवसायावर देखील कारवाई करण्याची मागणी मनसेकडून पोलिसांना करण्यात आली आहे. “जर पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली नाही, तर पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन केले जाईल.” असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या थाळीत करा या पारंपरिक पदार्थाचा समावेश; जाणून घ्या खुसखुशीत

नाशिकमध्ये परप्रांतीयाची मुजोरी

नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी नागरिकांमध्ये वाद घडल्याची घटना उघडकीस आली आहे. गाडी शिकत असलेल्याने एका गाडीला धडक दिल्यानंतर अरेरावी केल्याचा आरोप आहे. आरोपीने “मराठी लोग की औकात क्या, तुम मराठी लोक भंगार हो” अशी शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात आला आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी आरोपीला मराठी बोलण्याचा आग्रह धरला, पण त्याने नकार दिल्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी त्याला चोप दिला. या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंदवला गेला नसला तरी, गाडीला दिलेल्या धडकविषयी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Raj thackeray news raj thackeray abused by migrant youth mns aggressive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2025 | 03:27 PM

Topics:  

  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeary on Kabutar Khana : “कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात…; कबूतरखान्यावर राज ठाकरे संतापले
1

Raj Thackeary on Kabutar Khana : “कोण जैन लोकं आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात…; कबूतरखान्यावर राज ठाकरे संतापले

Raj Thackeray Press : बेशिस्त वाहन चालकांना राज ठाकरे सुधरवणार? मुख्यमंत्र्यांच्या खास भेटीत ठरली रणनीती अन् आराखडा
2

Raj Thackeray Press : बेशिस्त वाहन चालकांना राज ठाकरे सुधरवणार? मुख्यमंत्र्यांच्या खास भेटीत ठरली रणनीती अन् आराखडा

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत
3

Raj Thackeray CM Fadnavis Meet : राज यांच्या मनात नेमकं काय? वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांसोबत राजकीय खलबत

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
4

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आर्किटेक्चर क्षेत्रात घडवा करिअर! ‘हे’ टिप्स येतील तुमच्या कामी

आर्किटेक्चर क्षेत्रात घडवा करिअर! ‘हे’ टिप्स येतील तुमच्या कामी

Thane News : श्वानांच्या हक्कासाठी एकवटले ठाणेकर; उपवन तलावाजवळ श्वानप्रेमींचं आंदोलन

Thane News : श्वानांच्या हक्कासाठी एकवटले ठाणेकर; उपवन तलावाजवळ श्वानप्रेमींचं आंदोलन

BIGG BOSS 19 : टीव्हीचा लाडका अभिनेता करणार घरात एन्ट्री! पहा बिग बॉसचा पहिला प्रोमो

BIGG BOSS 19 : टीव्हीचा लाडका अभिनेता करणार घरात एन्ट्री! पहा बिग बॉसचा पहिला प्रोमो

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

ऑगस्टमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी २५,५६४ कोटींचे शेअर्स विकले, FII ने ‘या’ निवडक क्षेत्रांमध्ये दाखवला विश्वास

ऑगस्टमध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी २५,५६४ कोटींचे शेअर्स विकले, FII ने ‘या’ निवडक क्षेत्रांमध्ये दाखवला विश्वास

GST कमी झाल्यास देशातील सर्वात स्वस्त कारची किंमत किती होईल? छप्परफाड होणार बचत

GST कमी झाल्यास देशातील सर्वात स्वस्त कारची किंमत किती होईल? छप्परफाड होणार बचत

चीनमध्ये मोठी दुर्घटना; बांधकाम सुरु असलेला रेल्वे पूल कोसळलयाने १० हून अधिक लोकांचा मृत्यू

चीनमध्ये मोठी दुर्घटना; बांधकाम सुरु असलेला रेल्वे पूल कोसळलयाने १० हून अधिक लोकांचा मृत्यू

व्हिडिओ

पुढे बघा
नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Ambernath : अंबरनाथमध्ये लवकरच मनसेला मिळणार नवा शहराध्यक्ष

Ambernath : अंबरनाथमध्ये लवकरच मनसेला मिळणार नवा शहराध्यक्ष

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.