Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: भारतात पुन्हा पावसाची शक्यता!  वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न

उत्तर भारतातील मैदानी भागात थंडी हळूहळू कमी होत आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. आज दिल्लीतील कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 18, 2026 | 01:28 PM
भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा 'यू'टर्न

भारतात पुन्हा पावसाची शक्यता! वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा 'यू'टर्न

Follow Us
Follow Us:
  • पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर-पश्चिम भारतात पावसाची शक्यता
  • वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानाचा ‘यू’टर्न
  • तापमानात वाढ, गारव्याची चाहूल होत
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागांत तापमान वाढत असल्याचे चित्र असतानाच मंगळवारी (17 फेब्रुवारी) अचानक गारवा जाणवू लागला. हवामानातील हा बदल सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या पश्चिमी विक्षोभामुळे पाकिस्तान आणि उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागांमध्ये बुधवारपर्यंत पावसाची क्षेत्रे निर्माण होणार असल्याचा अंदाज आहे.

काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता

दरम्यान, दक्षिण-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे श्रीलंकेत रविवारपर्यंत पावसाची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. याच प्रणालीचा परिणाम म्हणून शुक्रवारपासून रविवारदरम्यान तामिळनाडू, पुडुचेरी आणि केरळमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Muslim Community Reservation: राज्य सरकारचा मोठा निर्णय! मुस्लीम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द

मुंबईत सौम्य थंडी आणि पश्चिमेकडून आल्हाददायक वारे

दरम्यान, मुंबईत मंगळवारी गारवा जाणवत असून पश्चिमेकडून येणाऱ्या सौम्य थंड वाऱ्यांमुळे हवामान आल्हाददायक झाले आहे. पुढील काही दिवस शहरात ढगाळ वातावरणासह सौम्य गारवा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागरिकांनी स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
उन्हाळ्याची चाहूल, तरीही पावसाचा अनुभव घ्यावा लागणार आहे.
फेब्रुवारीच्या उत्तरार्धात उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना, देशाच्या अनेक भागांत पावसाचा अनुभव घ्यावा लागेल, असे सध्याचे हवामान चित्र आहे. यामुळे काही भागांत तापमानात चढ-उतार तर काही ठिकाणी गारवा जाणवण्याची शक्यता आहे.

थंडी अचानक गायब

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या आगमनामुळे वाऱ्याची दिशा पूर्णपणे बदलत आहे. तज्ज्ञांचे मते वाऱ्याची दिशा आता दक्षिणेकडून राजस्थान आणि मध्य प्रदेशकडे सरकेल. पंजाबपासून बिहारपर्यंत, तसेच गुजरात आणि महाराष्ट्रात हवेतील थंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, उत्तर भारतात सध्या किमान तापमान ७ ते १२ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. तसेच सोमवारी दिल्लीत कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. पंजाब आणि दिल्लीत सकाळी थंड वारे वाहू शकतात, परंतु सूर्य आता तेजस्वी आणि स्वच्छ असल्याने दिवसा आणि रात्री तापमानात वाढ होईल.

“हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Web Title: Western disturbance india imd alert february mausam temperature news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • imd
  • maharashtra
  • Weather

संबंधित बातम्या

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
1

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
2

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा
3

Pratap Sarnaik: महामार्गांवर धावणार ‘हवाई रुग्णवाहिका’! अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार उपचार; सरनाईकांची मोठी घोषणा

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
4

Maharashtra UK Partnership : ब्रिटनचे राज्य सचिव महाराष्ट्रावर फिदा; परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.