Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कसबा, चिंचवडच्या इच्छुकांची नावे दिल्लीकडे पाठवली, भाजपचे उमेदवार आज रात्री घोषित होणार, चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती; वाचा कोण आहे चर्चेत ?

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सहा तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे. यावेळी सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. प्रदेश भाजपची काल बैठक झाली. आमच्याकडून एकमत झालेल्या नावांची यादी ही केंद्र नेतृत्वाकडे गेली आहे. केंद्राचे पार्लमेंटरी बोर्ड आज संध्याकाळपर्यंत कसबा आणि चिंचवडची नावे घोषित करेल. दरम्यान, कसबा येथून हेमंत रासने यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 03, 2023 | 02:11 PM
कसबा, चिंचवडच्या इच्छुकांची नावे दिल्लीकडे पाठवली, भाजपचे उमेदवार आज रात्री घोषित होणार, चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती; वाचा कोण आहे चर्चेत ?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेवारांची नावे आज संध्याकाळपर्यंत, रात्री उशिरा दिल्लीतून घोषित होतील, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. महायुतीमधल्या घटक पक्षांचा या निवडणुकीबाबत मेळावा झाला. या मेळाव्याला सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आम्ही खूप ताकदीने या निवडणुकीत उतरणार
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही खूप ताकदीने या निवडणुकीत उतरणार आहोत. ही परंपरागत जागा आहे. मात्र, निवडणुकीत कधीही धोका पत्करण्याचा नसतो. गाफील राहायचे नसते. त्यामुळे महायुतीमधल्या सगळ्या घटक पक्षांचा प्रमुख नेत्यांचा मेळावा झाला.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम संघटना, पतीत पावन संघटना या सगळ्यांचे शहर आणि कसाब स्तरावरचे प्रमुख नेते उपस्थित होते.

कसबा येथून हेमंत रासने यांचे नाव चर्चेत
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सहा तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम आहे. यावेळी सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. प्रदेश भाजपची काल बैठक झाली. आमच्याकडून एकमत झालेल्या नावांची यादी ही केंद्र नेतृत्वाकडे गेली आहे. केंद्राचे पार्लमेंटरी बोर्ड आज संध्याकाळपर्यंत कसबा आणि चिंचवडची नावे घोषित करेल. दरम्यान, कसबा येथून हेमंत रासने यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.

…याची वेगळी प्रेस कॉन्फरन्स करण्याची इच्छा
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, आम्ही सगळे सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही. कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला, याची वेगळी प्रेस कॉन्फरन्स करण्याची इच्छा आहे. सर्वांनी आमच्याप्रमाणे सर्व जागा जिंकण्याचा दावा केला. मात्र, कोकणची जागा आम्ही आठ हजारांच्या मतांनी जिंकली. नाशिकमध्ये काय झाले माहिती आहे. मतांचे बाद प्रमाण होण्याचे प्रमाण मोठे आहे. अमरावतीमध्ये ४ हजार मते बाद झाल्याचे ते म्हणाले.

Web Title: Names of kasba chinchwad aspirants sent to delhi bjp candidate to be announced tonight chandrakant patil informs read who is in discussion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 02:11 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • amit shaha
  • Ashish Shelar
  • BJP Candidate
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • mit thackeray
  • uddhav thackerye

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला
1

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ! वैशालीताई कामसदर यांची महिला कार्याध्यक्षपदी नियुक्ती; लहूजी जगदे यांचा पक्षप्रवेश
2

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ! वैशालीताई कामसदर यांची महिला कार्याध्यक्षपदी नियुक्ती; लहूजी जगदे यांचा पक्षप्रवेश

Pune News : उमेदवारांनो ‘हा’ फॉर्म्युला वापरा अन् विजयी व्हा! अजित पवारांचा पुणे पॅटर्न; विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र
3

Pune News : उमेदवारांनो ‘हा’ फॉर्म्युला वापरा अन् विजयी व्हा! अजित पवारांचा पुणे पॅटर्न; विजयासाठी दिला ‘अनोखा’ कानमंत्र

Prithviraj Chavan News: डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
4

Prithviraj Chavan News: डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींचे अपहरण करतील? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.