• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nitin Gadkari Brahmin Community Reservation Statement In Nagpur Political News

Nitin Gadkari : मी ब्राम्हण..आरक्षण नाही हे मोठे उपकार; नितीन गडकरी यांचे आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी त्यांनी ब्राम्हण समाजाला आरक्षण न दिल्यामुळे देवाचे आभार मानले.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 21, 2025 | 11:36 AM
Nitin Gadkari Brahmin community reservation statement in nagpur political news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्राह्मण समाजाचे नाव घेत आरक्षणावर वक्तव्य केले (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केले.
  • मी ब्राम्हण समाजाचा असून आरक्षण न दिल्याबद्दल देवाचे आभार मानतो असे ते म्हणाले.
  • नितीन गडकरी यांच्या ब्राम्हण समाजावरील वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Nitin Gadkari Reservation Statement : नागपूर : राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक मोर्चा काढत जनआंदोलन उभे केले आहे. तर त्यांना ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध केला जात आहे. एकीकडे हैदराबाद गॅझिट लागू झाल्यामुळे बंजारा समाजाची आरक्षणाची मागणी वाढली आहे. आरक्षणामुळे राज्यामध्ये जोरदार वादंग निर्माण झालेला असताना भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य करताना त्यांनी ब्राम्हण समाजामधील असल्याबाबत मत व्यक्त केले आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरु आहे.

नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हलबा महासंघाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केले. आम्हाला आरक्षण न दिल्यामुळे मी देवाचे आभार मानतो असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. ते म्हणाले की, “मी ब्राह्मण जातीचा आहे. मी नेहमी गंमतीने सांगतो की, आमच्यावर परमेश्वराने सर्वात जास्त काय उपकार केले असतील तर ते म्हणजे आम्हाला आरक्षण नाही,” असे नितीन गडकरी म्हणाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “महाराष्ट्रात बामणांना फार महत्त्व नाही. पण उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ब्राह्मणांचं खूप महत्त्व आहे. मी तिकडे जातो तेव्हा दुबे, त्रिपाठी मिश्रा, या ब्राह्मण समुदायाचं राज्य पॉवरफूल आहे. जसं इकडे मराठा जातीचे महत्त्व आहे, तसं तिकडे ब्राह्मण समाजाचे महत्त्व आहे. मी त्यांना म्हणालो की, मी जातपात मानत नाही. कोणताही माणूस जात, पंथ, धर्म आणि लिंग यापैकी कोणत्याही घटकामुळे मोठा होत नाही, तर तो गुणांमुळे मोठा होतो. समाजात ज्यांची मुलंबाळं चांगली शिकली आहेत, त्यांनी समाजाला सुशिक्षित बनवत असताना या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी तरुण मुलांना दिशा मिळवून दिली पाहिजे,” असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

राज्यात आरक्षणाचा गुंता सुटेना

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण आणि आंदोलन केले. जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी केली. आझाद मैदानावरील पाच दिवसीय उपोषणानंतर जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या मान्य झाल्या असून याबाबत शासन आदेश देखील काढण्यात आला आहे. मात्र यावरुन ओबीसी समाज नाराज झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारमध्ये असून नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर राज्यात हैदराबाद गॅझिट लागू करण्यात आले आहे. धनगर आरक्षण, बंजारा आरक्षण, नाभिक, धोबी महादेव कोळी आणि इतर समाजही आरक्षणाविषयी मैदानात उतरले आहेत. ही सर्व प्रकरणे सुरु असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य आल्यामुळे चर्चांना उधाण आले.

Web Title: Nitin gadkari brahmin community reservation statement in nagpur political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • Maratha Reservation
  • Nitin Gadkari
  • political news

संबंधित बातम्या

Eknath Shinde X account hacked : DCM एकनाथ शिंदे यांचे X अकाउंट हॅक, पाकिस्तानी आणि तुर्की ध्वजांसह फोटो पोस्ट
1

Eknath Shinde X account hacked : DCM एकनाथ शिंदे यांचे X अकाउंट हॅक, पाकिस्तानी आणि तुर्की ध्वजांसह फोटो पोस्ट

कोल्हापुरात येत्या 28 सप्टेंबरला राज्यव्यापी मराठा मेळावा; बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन
2

कोल्हापुरात येत्या 28 सप्टेंबरला राज्यव्यापी मराठा मेळावा; बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन

‘गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी, अन्यथा घराबाहेर पडू देणार नाही’; शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
3

‘गोपीचंद पडळकरांनी माफी मागावी, अन्यथा घराबाहेर पडू देणार नाही’; शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

Top Marathi News Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर
4

Top Marathi News Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nepal News : नेपाळच्या Gen Z आंदोलकांची माजी पंतप्रधान ओलींच्या अटकेची मागणी; निदर्शनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हत्येचा आरोप

Nepal News : नेपाळच्या Gen Z आंदोलकांची माजी पंतप्रधान ओलींच्या अटकेची मागणी; निदर्शनात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या हत्येचा आरोप

‘दशावतार’ चित्रपटाने ९ व्या दिवशी तोडला कमाईचा नवा विक्रम! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

‘दशावतार’ चित्रपटाने ९ व्या दिवशी तोडला कमाईचा नवा विक्रम! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय

GST 2.0: उद्यापासून नवीन GST दर लागू होणार; ‘या’ वस्तू GST मुक्त असतील, पहा संपूर्ण यादी

GST 2.0: उद्यापासून नवीन GST दर लागू होणार; ‘या’ वस्तू GST मुक्त असतील, पहा संपूर्ण यादी

Made In India : टॅरिफ, H-1B visa आणि GST सुधारणा; पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला करणार संबोधित

Made In India : टॅरिफ, H-1B visa आणि GST सुधारणा; पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 वाजता देशाला करणार संबोधित

कारागिरानेच लावला सराफा व्यावसायिकांना चुना; तब्बल 129 ग्रॅम सोने घेऊन झाला पसार

कारागिरानेच लावला सराफा व्यावसायिकांना चुना; तब्बल 129 ग्रॅम सोने घेऊन झाला पसार

Washim Crime: श्रीमंत वरांची निवड, पारंपरिक लग्न, आणि मग चोरी; लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधुचा दागिन्यांवर डल्ला टोळी जेरबंद

Washim Crime: श्रीमंत वरांची निवड, पारंपरिक लग्न, आणि मग चोरी; लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधुचा दागिन्यांवर डल्ला टोळी जेरबंद

Asia Cup 2025 : IND vs PAK सामना मोफत पाहायचा आहे का? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती

Asia Cup 2025 : IND vs PAK सामना मोफत पाहायचा आहे का? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण माहिती

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा, तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात

Latur : प्राथमिक अंदाज धडकी भरवणारा, तीन लाख हेक्टर क्षेत्रावरील पीक पाण्यात

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Jaalna : समृद्धी महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध

Sambhajinagar News : Sanjay Kenekar यांच्या शिष्टाईमुळे बंजारा समाजाचे उपोषण मागे

Sambhajinagar News : Sanjay Kenekar यांच्या शिष्टाईमुळे बंजारा समाजाचे उपोषण मागे

Kalyan News : नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Kalyan News : नवरात्रौत्सव काळात कल्याण शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी

Beed Rain : बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचे भेसूर वास्तव

Beed Rain : बीडच्या देवळाली गावातील नुकसानग्रस्त शेतीचे भेसूर वास्तव

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

JAMKHED : नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

JAMKHED : नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना झापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.