• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Online Application For Rte Admission Process Begins

RTE प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाला सुरुवात; 10 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, केंद्रप्रमुख किंवा वॉर्ड ऑफिसर यांचे दोन प्रतिनिधी सदस्य म्हणून राहतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 19, 2026 | 11:25 AM
RTE प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाला सुरुवात; 10 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

RTE प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाला सुरुवात; 10 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर : आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 10 मार्चपर्यंत पालकांना अर्ज करता येणार आहे. यंदा शिक्षण परिषदेने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. एकाचवेळी लॉटरी व पालकांना प्रथम अर्जासाठी शैक्षणिक व आवश्यक दस्तावेज अपलोड करावे लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आरटीई प्रवेश अर्जासाठी यावर्षी 640 शाळांची नोंद केली आहे.

प्रवेश अर्जासदंर्भात जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी निखिल भुयार यांनी उपशिक्षणाधिकारी शहर साधन केंद्र एक व दोन तसेच सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालकांना अर्ज करताना आधारकार्ड, जन्मदाखला, रहिवासी पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी), जात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य राहील. अर्ज प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी तालुका स्तरावर मदत केंद्रे सुरू केली आहे.

हेदेखील वाचा : SSC Exam 2026: विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ सुरू; ‘कॉपीमुक्त अभियान’ अन् वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थित…

पडताळणी समित्यांमार्फत कागदपत्रांची तपासणी करण्यात येईल. प्रवेशासाठी एकाच टप्प्यात ऑनलाईन लॉटरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. पालकांनी अर्ज भरताना अचूक माहिती द्यावी, खोटी किंवा चुकीची माहिती आढळल्यास प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही दिला आहे. पात्र अधिकाधिक पालकांनी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करावे, असे आवाहन निखिल भुयार यांनी केले आहे.

अर्ज पडताळणीसाठी 11 सदस्यीय समिती स्थापन

प्रवेश प्रक्रियेंतर्गत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची छाननी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी समितीचे अध्यक्ष गटशिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, केंद्रप्रमुख किंवा वॉर्ड ऑफिसर यांचे दोन प्रतिनिधी सदस्य म्हणून राहतील. याशिवाय शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित शाळांचे प्रत्येकी दोन मुख्याध्यापक सदस्य, शिक्षण संस्थांचे दोन प्रतिनिधी, पालक संस्थांचे दोन प्रतिनिधी, शिक्षकांचे दोन प्रतिनिधी, पालक-शिक्षक संघाचे दोन प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे दोन प्रतिनिधी सदस्य म्हणून राहतील. शिक्षण विस्तार अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून कार्य पाहणार आहे.

हेदेखील वाचा : Washim News : जिल्ह्यात कॉपीमुक्तीचा डोलाराच कोसळला… ४७ शिक्षक रडारवर; ६३२ कॉपी बहाद्दर पकडले

Web Title: Online application for rte admission process begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • Education Department
  • Right To Education Act

संबंधित बातम्या

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
1

RTE News: सांगली शिक्षण विभागाची मोठी घोषणा; २०९७ जागांवर मिळणार मोफत प्रवेश, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  
2

Educational News: बंद शौचालये, अस्वच्छता, पाणी नाही…; देशातील शाळांचे धक्कादायक वास्तव  

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा
3

RTE प्रवेश न दिल्यास शाळांची मान्यता होणार रद्द; शिक्षण विभागाचा कडक इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
माझा भाऊ नाही याचं दुःख, पण आता…; विलिनिकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

माझा भाऊ नाही याचं दुःख, पण आता…; विलिनिकरणाबाबत सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितलं

Feb 19, 2026 | 01:25 PM
IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, भारत करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

IND W vs AUS W : हरमनप्रीतने नाणेफेक जिंकले, भारत करणार गोलंदाजी! जाणून घ्या दोन्ही संघाची Playing 11

Feb 19, 2026 | 01:24 PM
आयरिस स्मार्टवॉचमध्ये अत्याधुनिक वेलनेस ट्रॅकिंग फीचर्स, जाणून घ्या Smartwatch ची वैशिष्ट्य

आयरिस स्मार्टवॉचमध्ये अत्याधुनिक वेलनेस ट्रॅकिंग फीचर्स, जाणून घ्या Smartwatch ची वैशिष्ट्य

Feb 19, 2026 | 01:24 PM
10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद

10th Board Exam : दहावी बोर्ड परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्राच्या अर्धा किमीवरील झेरॉक्स दुकानं बंद

Feb 19, 2026 | 01:18 PM
इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण

इंडियन डॉग, गो बॅक! ऑस्ट्रिलयात भारतीय शीख तरुणावर प्राणघातक हल्ला ; 3 जणांकडून बेदम मारहाण

Feb 19, 2026 | 01:15 PM
प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान,  6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री

प्रिमियम मिड-रेंजमध्ये घमासान, 6500mAh बॅटरी, 50MP कॅमेरासारख्या फीचर्ससह Vivo V70 Eliteची मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री

Feb 19, 2026 | 01:07 PM
Shani Gochar: शनिच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण, या राशीच्या लोकांना होईल फायदाच फायदा

Shani Gochar: शनिच्या नक्षत्र परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांची रखडलेली कामे होतील पूर्ण, या राशीच्या लोकांना होईल फायदाच फायदा

Feb 19, 2026 | 01:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.