भाद्रपद महिना सुरु झाला की, वेध लागतात ते गणरायाचे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सारा आसंमत दुमदुमतो. भक्तांचा जल्लोष आणि नटण्याचा थाट काही वेगळाचं...यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

यंदा 7 सप्टेंबर 2024 रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.
करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा आज पार पडला. गणेश मुहूर्त पूजनासोबत पार पडलेल्या या सोहळ्याचे सुंदर फोटो...
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे 91 व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन झालं.
मंगळवारी सकाळी 6 वाजता मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे आणि मूर्तीकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झालं.
यावेळी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केलं. (फोटो सौजन्य : एएनआय न्यूज)