• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pmpml Junior Clerk Recruitment Maybe Postponed

PMPML च्या ज्युनिअर क्लार्क भरतीला स्थगिती मिळणार? काँग्रेसने केली ‘ही’ मागणी

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे आर्थिक अधिकार चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवावेत, अशी मागणी केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 06, 2026 | 01:25 PM
पीएमपीएमएलच्या ज्युनिअर क्लार्क भरतीला स्थगिती द्यावी; काँग्रेसची मागणी

पीएमपीएमएलच्या ज्युनिअर क्लार्क भरतीला स्थगिती द्यावी; काँग्रेसची मागणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पीएमपीएमएलमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) मध्ये कथित आचारसंहिता भंग करून ‘ज्युनिअर क्लार्क’ पदावर करण्यात आलेल्या पदभरती आणि पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. याप्रक्रियेत पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केला आहे. तसेच या प्रक्रियेल स्थगिती देऊन याप्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे.

या भरती प्रक्रियेवर संताप व्यक्त करत पीएमपीएमएलमध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात कथितरीत्या बेकायदा पदोन्नती, नियुक्त्या आणि वेतनवाढीचे आदेश काढण्यात आले. तसेच क्लीनर जागेवर असणाऱ्या दोन व्यक्तींना सॉफ्टवेअर इंजिनियर पदांवर बढती देण्यात आली आहे. पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या नोकर भरतीच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला आहे. असा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे. या सर्व आदेशांना तातडीने स्थगिती देऊन संबंधित कागदपत्रे मागवून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्षेप घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे आर्थिक अधिकार चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवावेत, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्र दिले आहे. शिंदे यांनी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पीएमपीएमएलमध्ये कथित नियमबाह्य पद्धतीने भरती झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात निवडणूक आचारसंहिता भंग, भरती प्रक्रियेत अनियमितता आणि काही पदांबाबत नियम डावलल्याचे आरोप पत्रात नमूद केले आहे.

काँग्रेसने दिलेल्या पत्रानुसार, संबंधित भरती प्रकरणात सेवक भरती ही सन २०२३ च्या आशयपत्र आराखड्यामधील अटी व नियम डावलून प्रक्रिया राबविण्यात आली. शैक्षणिक पात्रता, सेवा ज्येष्ठता, अनुभव, वयोमर्यादा आणि निश्चित पात्रता नसतानाही काही उमेदवारांना प्रमोशन देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, रिक्त जागांबाबत १०० जागांसाठी खुल्या अंतर्गत जाहिरात दिली असताना प्रत्यक्षात आर्थिक गैरव्यवहार करून २०० ज्युनिअर क्लार्कची ऑर्डर काढण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

हे सुद्धा वाचा : कामाचा माणूस ते भावनिक प्रचार…; जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचाराचा रोख बदलला

यासंदर्भात केसकर म्हणाले,‘‘आचारसंहितेच्या काळात, ३० जानेवारी २०२६ रोजी अनेक आदेश काढण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामध्ये १३ निलंबित कर्मचाऱ्यांना कोणतीही कार्यपद्धती न अवलंबता कामावर रुजू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच २६ जणांची स्टँड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा बेसिक पगार ३५ हजार रुपये आहे.’’

Web Title: Pmpml junior clerk recruitment maybe postponed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली
1

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; खारगे समितीला आणखी आठवड्याची मुदतवाढ
2

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट; खारगे समितीला आणखी आठवड्याची मुदतवाढ

Maharashtra Politics :”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली
3

Maharashtra Politics :”मी कामाचा माणूस आहे… राजकारणातून मतदारांना भावनिक आवाहन, पुणे जिल्ह्यात प्रचाराची दिशा बदलली

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी
4

Career News : CET अभ्यासक्रमाची नोंदणी सुरू; प्रवेश परीक्षासाठी सहा लाख विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती

Feb 06, 2026 | 03:36 PM
SUV सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा घातला धुमाकूळ! अवघ्या पाच महिन्यांत 50,000 विक्रीचा ओलांडला टप्पा

SUV सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा घातला धुमाकूळ! अवघ्या पाच महिन्यांत 50,000 विक्रीचा ओलांडला टप्पा

Feb 06, 2026 | 03:35 PM
Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: ढोरकीनमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली! जायकवाडीची केबल जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: ढोरकीनमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली! जायकवाडीची केबल जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Feb 06, 2026 | 03:32 PM
Astro Tips: गाडीत देवाची मूर्ती ठेवताना सावधान! कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ अशुभ काय आहेत नियम जाणून घ्या

Astro Tips: गाडीत देवाची मूर्ती ठेवताना सावधान! कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ अशुभ काय आहेत नियम जाणून घ्या

Feb 06, 2026 | 03:30 PM
Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय

Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय

Feb 06, 2026 | 03:18 PM
धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही; ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा

धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही; ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा

Feb 06, 2026 | 03:11 PM
तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…

तरूणांचे Police होण्याचे स्वप्न पूर्ण होणार! ‘या’ राज्यात परीक्षेच्या तारखा जाहीर; कॉन्स्टेबल अन्…

Feb 06, 2026 | 03:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.