• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Eight Cities In The State Have Received Mayors And Deputy Mayors

राज्यातील 8 शहरांना मिळाले महापौर, उपमहापौर; 6 महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा

महापौरपदी समीर राजूरकर यांची निवड झाली आहे. संभाजीनगरचा गड भाजपने राखलेला आहे. शिवसेना विरुद्ध भाजप अशी अटीतटीची लढत संभाजीनगरमध्ये झाली होती. तर समीर राजूरकर हे छत्रपती संभाजीनगर मनपाचे महापौर असतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 07, 2026 | 11:09 AM
राज्यातील 8 शहरांना मिळाले महापौर, उपमहापौर; 6 महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा

राज्यातील 8 शहरांना मिळाले महापौर, उपमहापौर; 6 महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुका काही दिवसांपूर्वी पार पडल्या. या निवडणुकीचे निकालही समोर आले आहेत. त्यानंतर आता या महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका घेतल्या जात आहेत. त्यातच ८ महापालिकांमध्ये शुक्रवारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. यात नागपूर व छत्रपती संभाजीनगरसह ६ शहरांत सत्ताधारी भाजप, तर एका महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर खुर्चीत बसला आहे. उर्वरित एका ठिकाणी सध्या महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे.

सध्या कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर व नाशिक या ८ बड्या महापालिकांत शुक्रवारी महापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. यात सोलापूर, जळगाव व अहिल्यानगर येथील चुरशीच्या वाटणाऱ्या निवडणुका ऐनवेळी बिनविरोध झाल्या. तर नागपूर व धुळ्यात भाजपने मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला. सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व एमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे कोंड्याल यांचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, नांदेड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. नांदेड महापालिकेच्या ८१ पैकी ४५ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. येथे भाजपने महापौरपदासाठी कविता मुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उपमहापौरपदासाठी दीपकसिंह रावत यांचे नाव निश्चित केले आहे.

नागपूर पालिकेत भाजपच्या नीता ठाकरे महापौर

नागपूर महापालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी तब्बल १०४ मते मिळवत काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे यांचा पराभव केला आहे. या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत नीता ठाकरे यांना १०४, तर स्नेहल ठाकरे यांना ३६ मते पडली. ११ मतदारांनी येथे तटस्थ भूमिका बजावली. परिणामी, नीता ठाकरे यांचा मोठ्या मतफरकाने विजय झाला आहे. उपमहापौरपदी भाजपच्याच लीला हाथीबेड यांची नियुक्ती झाली आहे.

संभाजीनगरात समीर राजूरकर महापौर संभाजीनगरच्या

नव्या महापौरपदी समीर राजूरकर यांची निवड झाली आहे. संभाजीनगरचा गड भाजपने राखलेला आहे. शिवसेना विरुद्ध भाजप अशी अटीतटीची लढत संभाजीनगरमध्ये झाली होती. तर समीर राजूरकर हे छत्रपती संभाजीनगर मनपाचे महापौर असतील. ज्या शहराने गेल्या काही दशकांत अनेक राजकीय वादळं पाहिली, त्याच शहराच्या महापौरपदाच्या खुर्चीवर राजूरकर विराजमान झाले आहेत. जळगाव महापालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी वर्णी लागली. तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.

कोल्हापुरात रुपाराणी निकम महापौर

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट विजय मिळवला आहे. महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे. उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग विजयी झाले आहेत. कोल्हापूर महापालिकेची सत्ता महायुतीच्या हातात गेली आहे.

हेदेखील वाचा : Ajit Pawar Plane crash: अजित पवारांसाठी ते विमान कुणी निवडलं, कुणाच्या सांगण्यावरून दौरा..? CID च्या तपासाला वेग

Web Title: Eight cities in the state have received mayors and deputy mayors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics
  • Mumbai Municipal Corporation

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane crash: अजित पवारांसाठी ते विमान कुणी निवडलं, कुणाच्या सांगण्यावरून दौरा..? CID च्या तपासाला वेग
1

Ajit Pawar Plane crash: अजित पवारांसाठी ते विमान कुणी निवडलं, कुणाच्या सांगण्यावरून दौरा..? CID च्या तपासाला वेग

राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी आज मतदान; 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…
2

राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह पंचायत समितीसाठी आज मतदान; 7438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

Maharashtra Politics: तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांमुळे…! उद्या ZP इलेक्शनचा धुरळा; ‘या’ तालुक्यात
3

Maharashtra Politics: तीन माजी आमदारांच्या कुटुंबीयांमुळे…! उद्या ZP इलेक्शनचा धुरळा; ‘या’ तालुक्यात

SC On Jan Suraj : सुप्रीम कोर्टाने प्रशांत किशोर यांना फटकारलं; म्हणाले, लोकांनी तुम्हाला नाकारलं अन् आता…
4

SC On Jan Suraj : सुप्रीम कोर्टाने प्रशांत किशोर यांना फटकारलं; म्हणाले, लोकांनी तुम्हाला नाकारलं अन् आता…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्यातील 8 शहरांना मिळाले महापौर, उपमहापौर; 6 महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा

राज्यातील 8 शहरांना मिळाले महापौर, उपमहापौर; 6 महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा

Feb 07, 2026 | 11:09 AM
PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

PCMC News: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड

Feb 07, 2026 | 11:05 AM
वय तर फक्त एक आकडा! ९६ वर्षीय आजींचा भन्नाट डान्स; एनर्जी अशी की तरुणाईलाही लाजवेल, VIDEO VIRAL

वय तर फक्त एक आकडा! ९६ वर्षीय आजींचा भन्नाट डान्स; एनर्जी अशी की तरुणाईलाही लाजवेल, VIDEO VIRAL

Feb 07, 2026 | 10:59 AM
Vaibhav Suryavanshi Dance : पहिले बॅटने कहर नंतर भोजपुरी गाण्यावर केला धमाका! वैभवचा सोशल मिडियावर Video Viral

Vaibhav Suryavanshi Dance : पहिले बॅटने कहर नंतर भोजपुरी गाण्यावर केला धमाका! वैभवचा सोशल मिडियावर Video Viral

Feb 07, 2026 | 10:56 AM
Trade Deal: ‘मेक इन इंडिया’ला मिळाले जागतिक पंख; मोदींच्या एका ‘ट्विट’ने बदललं जागतिक समीकरण अन् India-US मैत्री आणखी घट्ट

Trade Deal: ‘मेक इन इंडिया’ला मिळाले जागतिक पंख; मोदींच्या एका ‘ट्विट’ने बदललं जागतिक समीकरण अन् India-US मैत्री आणखी घट्ट

Feb 07, 2026 | 10:47 AM
जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यासंबंधित १०० टक्के वाढतात ‘हे’ गंभीर आजार, लठ्ठपणा- मधुमेहामुळे होईल शरीराचे नुकसान

जंक फूडच्या अतिसेवनामुळे आरोग्यासंबंधित १०० टक्के वाढतात ‘हे’ गंभीर आजार, लठ्ठपणा- मधुमेहामुळे होईल शरीराचे नुकसान

Feb 07, 2026 | 10:45 AM
Jalna Crime: जालन्यात भरचौकात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; शहरात खळबळ

Jalna Crime: जालन्यात भरचौकात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; शहरात खळबळ

Feb 07, 2026 | 10:37 AM

व्हिडिओ

पुढे बघा
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.