• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Five Youth Missing In Sinhgad Fort Trek Police Started Rescue Operation Pune Marathi News

Pune News: सिंहगडावर बेपत्ता प्रकरणाची पुनरावृत्ती! आता 1 नव्हे तब्बल 5 तरूण… ; नेमके काय घडले?

Sinhgad Fort: पुण्यातून एक मोठी बातमी सामोर येत आहे. पुण्यातील किल्ले सिंहगडावर फिरण्यासाठी गेलेले पाच तरूण अचानक बेपत्ता झाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 25, 2025 | 09:54 PM
Pune News: सिंहगडावर बेपत्ता प्रकरणाची पुनरावृत्ती! आता 1 नव्हे तब्बल 5 तरूण… ; नेमके काय घडले?

सिंहगडावर 5 तरूण बेपत्ता (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: पुण्यातून एक मोठी बातमी सामोर येत आहे. पुण्यातील किल्ले सिंहगडावर फिरण्यासाठी गेलेले पाच तरूण अचानक बेपत्ता झाले आहेत. हे पाचही तरूण ट्रेकिंग करण्यासाठी किल्ले सिंहगडावर गेली होती. मात्र ट्रेकिंग करत असताना रस्ता भरकटल्याने हे पाचही तरूण आता बेपत्ता झाले आहेत. दरम्यान आता तरुणांचा शोधासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस आणि अन्य रेस्क्यू टीम्सकडून वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

किल्ले सिंहगडावर फिरण्यासाठी गेलेले पांच तरूण बेपत्ता झाले आहे. जेव्हा आपण किल्ल्यावर जाण्याची वाट चुकलो आहोत, हे समजल्यावर त्यांनी व्हीडिओच्या माध्यमातून आपल्या कुटुंबीयांना आणि अन्य मित्रांना माहिती दिली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी शोधकार्य सुरू केले आहे. दरम्यान चार दिवसांपूर्वी सिंहगडाच्या तानाजी कड्यावरून बेपत्ता झालेला तरुणाचा आज शोध लागला असतानाच ट्रेकिंगसाठी गेलेली 5 मुले बेपत्ता झाली आहेत.  वारंवार अशा घटना घडत असल्याने सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या पावसाळी वातावरण आणि सुंदर निसर्ग यामुळे किल्ले सिंहगडावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. त्यातच चार दिवसांपूर्वी एक तरूण किल्ल्यावरून बेपत्ता झाला होता. त्याचा शोध अखेर आज लागला आहे. ते प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

सिंहगड प्रकरणात ‘हा’ धक्कादायक खुलासा

चार दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध अशा किल्ले सिंहगडावर एक तरूण बेपत्ता झाला होता. फिरण्यासाठी आलेला हा तरुण लघुशंकेसाठी जातो असे सांगून गेला तो परत आलाच नाही. मात्र अखेर चार दिवसांच्या तपासानंतर तो तरूण पोलिसांच्या हाती लागला आहे. मध्यंतरी या प्रकरणात एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले होते. मात्र अखेर हा तरूण सापडला आहे. हा तरूण नक्की कुठे होता आणि कशासाठी लपला होता याबाबत अधिक जाणून घेऊयात.

सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेल्या या तरुणाचा शोध पोलिसानी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लावला आहे. हा तरूण सापडल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तरुणाने किल्ल्यावरून बेपत्ता होण्याचा बनाव रचला आहे, असे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेला नवीनच वळण मिळाले आहे.

Pune News: स्वतःच रचला बेपत्ता होण्याचा बनाव; 4 दिवस लपून बसला अन्…, सिंहगड प्रकरणात ‘हा’ धक्कादायक खुलासा

या तरूणावर कर्जाचा डोंगर असल्याने हा तरूण बेपत्ता झाला होता. या कर्जाच्या विषयापासून वाचण्यासाठी या तरुणाने बेपत्ता होण्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इतके दिवस हा तरूण जिवंत आहे की कुठे तानाजी कड्यावरून कोसळला याचा शोध लागला आहे.  दरम्यान त्यातच एक फुटेज समोर आले होते त्यामुळे या तरूणासोबत काही घातपात झाला का असा संशय पोलिसांना होता. मात्र आता हा तरूण सापडला असल्याने तो नक्की कोणत्या कारणासाठी लपला होता हे अधिक स्पष्टपणे समोर येणार आहे.

Web Title: Five youth missing in sinhgad fort trek police started rescue operation pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Police
  • Sinhgad Fort
  • Trekking

संबंधित बातम्या

अथर्व सुदामेच्या हिंदू मुस्लीम ऐक्याच्या रिलवरुन वाद; व्हिडिओ डिलीट करत मागितली माफी
1

अथर्व सुदामेच्या हिंदू मुस्लीम ऐक्याच्या रिलवरुन वाद; व्हिडिओ डिलीट करत मागितली माफी

Pune News: स्वतःच रचला बेपत्ता होण्याचा बनाव; 4 दिवस लपून बसला अन्…, सिंहगड प्रकरणात ‘हा’ धक्कादायक खुलासा
2

Pune News: स्वतःच रचला बेपत्ता होण्याचा बनाव; 4 दिवस लपून बसला अन्…, सिंहगड प्रकरणात ‘हा’ धक्कादायक खुलासा

Crime News Updates : नालासोपाऱ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन, पालकांनी दिला चोप
3

Crime News Updates : नालासोपाऱ्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन, पालकांनी दिला चोप

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला
4

अंग पुसायचा टॉवेल तरी…; हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी अजित पवारांच्या वक्तव्याने हशा पिकला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
श्री गणेश मंदिर, मॉरिशस : परदेशातही दरवळणारी भारतीय संस्कृतीची सुवासिक ज्योत

श्री गणेश मंदिर, मॉरिशस : परदेशातही दरवळणारी भारतीय संस्कृतीची सुवासिक ज्योत

Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Mumbaicha Raja 2025 First Look: मुंबईचा राजा अवतरला! गणेश गल्लीच्या राजाच्या पहिल्या लूकचं भव्य अनावरण

Mumbaicha Raja 2025 First Look: मुंबईचा राजा अवतरला! गणेश गल्लीच्या राजाच्या पहिल्या लूकचं भव्य अनावरण

Pune News: सिंहगडावर बेपत्ता प्रकरणाची पुनरावृत्ती! आता 1 नव्हे तब्बल 5 तरूण… ; नेमके काय घडले?

Pune News: सिंहगडावर बेपत्ता प्रकरणाची पुनरावृत्ती! आता 1 नव्हे तब्बल 5 तरूण… ; नेमके काय घडले?

Aryavir Sehwag : ना धोनी ना रोहित.., तर ‘हा’ खेळाडू आहे वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा आवडता कर्णधार

Aryavir Sehwag : ना धोनी ना रोहित.., तर ‘हा’ खेळाडू आहे वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा आवडता कर्णधार

Pune News: मोठी बातमी! आमदार सदाभाऊ खोतांवर गोरक्षकांचा हल्ला; पुण्यात नेमके काय घडले?

Pune News: मोठी बातमी! आमदार सदाभाऊ खोतांवर गोरक्षकांचा हल्ला; पुण्यात नेमके काय घडले?

Mirabai Chanu Wins Gold: ‘पॅरिस ऑलिंपिक’नंतर मीराबाई चानूची ‘गोल्डन’ वापसी; राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

Mirabai Chanu Wins Gold: ‘पॅरिस ऑलिंपिक’नंतर मीराबाई चानूची ‘गोल्डन’ वापसी; राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.