• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Science Competitions Organized At Pune University On The Occasion Of National Science Day

Pune News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान स्पर्धां’चे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार अनोखा अनुभव

कार्यशाळांमध्ये रंग बदलणाऱ्या रासायनिक प्रतिक्रिया, तसेच सर्किट्स व ट्रान्झिस्टरच्या साहाय्याने दैनंदिन इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे कार्य, ऊर्जा पुरवठा आणि तर्कशक्तीवर आधारित प्रक्रियांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 19, 2026 | 02:35 AM
Pune News: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘विज्ञान स्पर्धां’चे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार अनोखा अनुभव

पुणे विद्यापीठात विज्ञान स्पर्धांचे आयोजन (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
पुणे विद्यापीठात साजरा होणार राष्ट्रीय विज्ञान दिन
सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असणार
विद्यार्थ्यांना मिळणार अनोखा अनुभव

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिन २०२६ साजरा करण्यासाठी विज्ञान शिक्षण आणि संप्रेषण केंद्र सज्ज झाले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी विविध विज्ञान स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व स्पर्धांसाठी नोंदणी पूर्णपणे विनामूल्य असून सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान शिकण्याचा अनोखा आणि प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. इयत्ता सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांवरील संवादात्मक सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.

मोठी बातमी! CUET UG परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; ११ मे ते ३१ मे दरम्यान…

कार्यशाळांमध्ये मॅजिक स्नो निर्मिती, क्रिस्टल स्नोफ्लेक्स प्रयोग, रंग बदलणाऱ्या रासायनिक प्रतिक्रिया, तसेच सर्किट्स व ट्रान्झिस्टरच्या साहाय्याने दैनंदिन इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे कार्य, ऊर्जा पुरवठा आणि तर्कशक्तीवर आधारित प्रक्रियांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. यासोबतच सीपीयू उघडणे व पुन्हा जोडण्याची संवादात्मक कार्यशाळा हे विशेष आकर्षण ठरणार आहे.

विज्ञान स्पर्धांचे वेळापत्रक

मोनोॲक्ट स्पर्धा
दि. २४ वेळ : स. ११ ते सायं. ५
(इयत्ता ४ थी ते ९ वी | कालावधी : ३ ते ५ मिनिटे)

चित्रकला स्पर्धा
दि. ३१   वेळ : स. ११ ते १२.३०
(इयत्ता १ ली ते ९ वी)

विज्ञान कथा लेखन स्पर्धा
दि. ७ फेब्रुवारी २०२६ | वेळ : सकाळी ११ ते १२
(इयत्ता ७ वी ते पदवी | ४०० ते ६०० शब्द)

विज्ञान प्रकल्प स्पर्धा
दि. १४ फेब्रुवारी २०२६ | वेळ : सकाळी ११ ते सायं. ५
(इयत्ता ६ वी ते ९ वी)

“… हे भूगोलशास्त्रासमोरील मोठे आव्हान”; Pune University मधील डॉ. अमित धोर्डेंचा ‘नवराष्ट्र’शी संवाद

सायन्स रील स्पर्धा
दि. १५ फेब्रुवारी २०२६
(इयत्ता ८ वी ते पदवी | कालावधी : १ मिनिट)

सर्व स्पर्धांचे पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.स्पर्धांसाठी नोंदणी व साहित्य अपलोड करण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२६ आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी https://sciencepark.unipune.ac.in
या संकेतस्थळाला भेट द्यावी. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सीएसइसी येथे सकाळी ११ ते सायं. ४ या वेळेत विविध वैज्ञानिक मॉडेल्स व प्रयोगांचे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार असून, केंद्रातील उपक्रमांची सविस्तर माहितीही यावेळी दिली जाणार आहे.

Web Title: Science competitions organized at pune university on the occasion of national science day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Savitribai Phule Pune University
  • science news
  • Students

संबंधित बातम्या

कुठं फेडालं हे पाप! अस्वच्छ स्वयंपाक घर अन्…; विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ, कंत्राटदाराला कोणाचे संरक्षण?
1

कुठं फेडालं हे पाप! अस्वच्छ स्वयंपाक घर अन्…; विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ, कंत्राटदाराला कोणाचे संरक्षण?

विनाशाच्या राखेतून झाला पृथ्वीचा जन्म…; विज्ञानाच्या ‘या’ शोधाने शास्त्रज्ञही चक्रावले, नेमकं काय घडलं?
2

विनाशाच्या राखेतून झाला पृथ्वीचा जन्म…; विज्ञानाच्या ‘या’ शोधाने शास्त्रज्ञही चक्रावले, नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Feb 08, 2026 | 10:03 PM
Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Feb 08, 2026 | 09:49 PM
Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Feb 08, 2026 | 09:07 PM
UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

Feb 08, 2026 | 08:51 PM
चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

Feb 08, 2026 | 08:45 PM
Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

Feb 08, 2026 | 08:18 PM
Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Feb 08, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.