• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Former Speaker Dilip Bhoir Warns The Government To Fulfill The Demands Of The Tribals

आदिवासी समाज आक्रमक! दिलीप भोईर यांचा सरकारला ‘अंतिम’ इशारा; मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

दिलीप भोईर यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून आदिवासी समाजाची तीव्र नाराजी व्यक्त करत, सरकारला लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 08, 2025 | 07:41 PM
आदिवासी समाज आक्रमक! दिलीप भोईर यांचा सरकारला 'अंतिम' इशारा

आदिवासी समाज आक्रमक! दिलीप भोईर यांचा सरकारला 'अंतिम' इशारा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आदिवासी समाज आक्रमक!
  • दिलीप भोईर यांचा सरकारला ‘अंतिम’ इशारा
  • मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार

अलिबाग जिल्हा प्रतिनिधी: आदिवासी समाजाच्या मागण्या आणि समस्यांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि आदिवासी नेते दिलीप भोईर यांनी आज पत्रकार परिषदेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. भोईर यांनी स्पष्ट केले की, आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास रस्ते जाम करून राज्यभर आंदोलन करण्याची आमची पूर्ण तयारी आहे.

‘आरक्षणातून कोणी मागत असेल तर तीव्र विरोध’

दिलीप भोईर यांनी आपल्या मनोगतात एसटी (ST) आरक्षणाच्या मुद्यावर समाजाची भूमिका ठामपणे मांडली. भोईर म्हणाले, “आम्ही आदिवासी समाजाच्या आरक्षणावर ठाम आहोत. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण जर एसटी (ST) प्रवर्गातून कोणी आरक्षण मागत असेल, तर याला आमचा तीव्र विरोध असेल. “जर आमच्यातून कोणी मागत असेल, तर यापुढे तीव्रता आणि आंदोलन करण्याची, सगळे रस्ते वगैरे जाम करण्याची पूर्ण तयारी आहे.” यासाठी आदिवासी, कोळी आणि ठाकूर समाजाला एकत्रित आणण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा: Karjat News : शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; नगरपरिषद मात्र मूग गिळून गप्प

चुकीची जनगणना आणि मूलभूत सुविधांचा अभाव

दिलीप भोईर यांनी यावेळी आदिवासी भागातील दोन प्रमुख समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले.

  • चुकीच्या माहितीमुळे नुकसान: २०११ नंतरची लोकसंख्या जाहीर न झाल्यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम होत आहे. सरकारला प्रशासन किंवा शासनाकडून जी माहिती पुरवली जाते, ती चुकीची असते आणि त्यामुळे आदिवासी समाजाचं मोठं नुकसान होतं, असे भोईर यांनी नमूद केले. नेमकी जनगणना प्रत्येक ग्रामपंचायत, महसुली विभाग आणि पोलीस यंत्रणेकडे उपलब्ध असूनही सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
  • मूलभूत सुविधांचा प्रश्न: २०२५ उजाडलं तरी डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाला आजही पाणी, रस्ते, आरोग्य अशा मूलभूत सुविधा मिळत नाहीत, हे दुर्दैवी आहे. यासाठी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आंदोलनाची पुढील रणनीती

दिलीप भोईर यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून आदिवासी समाजाची तीव्र नाराजी व्यक्त करत, सरकारला लवकरात लवकर निर्णय घेण्याचं आवाहन केलं आहे. लवकरच प्रत्येक तालुका स्तरावर विचारमंथन बैठक घेण्यात येणार आहे. केंद्र किंवा राज्य सरकारने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास, पूर्ण जिल्ह्याला निवेदन देऊन सगळं बंद करण्याची (जिल्हा बंद) तयारी असल्याची माहिती भोईर यांनी दिली.

Kalyan News : ‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कल्याणकर खंबीरपणे उभे…’, माजी आमदाराकडून 17 लाखांची आर्थिक मदत

Web Title: Former speaker dilip bhoir warns the government to fulfill the demands of the tribals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 07:41 PM

Topics:  

  • Alibaug
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात; ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र
1

Kokan Railway: कोकणवासीयांसाठी शरद पवार मैदानात; ‘या’ स्थानकांवर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी थेट रेल्वे मंत्र्यांना पत्र

45 दिवसांच्या आत ई-चालान भरा, अन्यथा…; रस्ते वाहतूक मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2

45 दिवसांच्या आत ई-चालान भरा, अन्यथा…; रस्ते वाहतूक मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

एक उपमुख्यमंत्री, चार मंत्री असूनही सातारा जिल्ह्याची अवस्था दयनीय; अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे
3

एक उपमुख्यमंत्री, चार मंत्री असूनही सातारा जिल्ह्याची अवस्था दयनीय; अनेक रस्त्यांवर खड्डेच खड्डे

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
4

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sindhudurga News: “…हे आमचे ध्येय आहे”;  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाबद्दल काय म्हणाले आशीष शेलार?

Sindhudurga News: “…हे आमचे ध्येय आहे”; सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाबद्दल काय म्हणाले आशीष शेलार?

चीनची गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक; भारतही खरेदी करत आहे सोनं, नेमक काय आहे प्रकरण? 

चीनची गोल्डमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक; भारतही खरेदी करत आहे सोनं, नेमक काय आहे प्रकरण? 

मोतीलाल ओसवाल फाउंडेशन ने पूरग्रस्त मराठवाड्याच्या मदतीसाठी तात्काळ केली 50 लाख रुपयांची मदत जाहीर

मोतीलाल ओसवाल फाउंडेशन ने पूरग्रस्त मराठवाड्याच्या मदतीसाठी तात्काळ केली 50 लाख रुपयांची मदत जाहीर

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘या’ दिवशी होणार रवाना, तर रोहित-विराटबद्दल मोठी अपडेट आली समोर

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ‘या’ दिवशी होणार रवाना, तर रोहित-विराटबद्दल मोठी अपडेट आली समोर

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, नवी मुंबईतील मालमत्तांच्या किमतींवर होणार परिणाम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, नवी मुंबईतील मालमत्तांच्या किमतींवर होणार परिणाम

Ind vs Wi 2nd Test : भारत-वेस्ट इंडिज सामन्यात गोलंदाज की फलंदाज? कोण मारणार बाजी? वाचा खेळपट्टीची स्थिती 

Ind vs Wi 2nd Test : भारत-वेस्ट इंडिज सामन्यात गोलंदाज की फलंदाज? कोण मारणार बाजी? वाचा खेळपट्टीची स्थिती 

इतिहास घडला! फक्त 22 व्या वर्षी ‘ही’ व्यक्ती बनली भारतातील सर्वात फंड मॅनेजर

इतिहास घडला! फक्त 22 व्या वर्षी ‘ही’ व्यक्ती बनली भारतातील सर्वात फंड मॅनेजर

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.