• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Wakayama Governors Meeting With Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्यावर चर्चा

जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीत नागपूर येथे बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 03:00 PM
Wakayama Governor's meeting with Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis

महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; 'या' महत्वाच्या मुद्यावर चर्चा (फोटो सौजन्य: एक्स अकाउंट /@ians_india)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर
  • वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट
  • आर्थिक-सांस्कृतिक सहकार्य वाढविण्यावर भर
Maharashtra Japan Relations : मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून है संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे देखील वाचा : “रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे फडणवीस यांची भेट घेतली, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष अकिझुकी फुमिनारी आदी यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन व्यवसायाची राजधानी आहे. ‘सिस्टर स्टेट’ असलेल्या महाराष्ट्राचे आणि वाकायामा प्रांताचे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत, असे ते म्हणाले.

अजिंठा परिसरात पर्यटकांसाठी सुविधा

वाकायामा प्रांताच्या सहकार्याने जपानी पर्यटकाना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून अजिंठा परिसरातही जपानी पर्यटकांसाठी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. दोन वेळा झालेल्या जपान दौऱ्यादरम्यान वाकायामा आणि कोयासन येथे भेट दिल्याच्या आठवणी सांगून कोयासन विद्यापीठात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हे दोन्ही देशांतील मैत्रीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यानी नमूद केले.

महाराष्ट्र-वाकायामा संबंध नव्या उंचीवर नेणार : राज्यपाल मियाझाकी इजुमी

महाराष्ट्र आणि वाकायाना दरम्यान कराराचे २०२८ मध्ये नूतनीकरण करून नवनवीन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा मानस वाकायामाचे राज्यपाल नियाझाकी इजुमी यांनी व्यक्त केला. ‘वाळावामा हे जपानमधील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे’ असे सांगून महाराष्ट्र-वाकायामा मधील संबंध नव्या उंचीवर जातील, असे त्यांनी सांगितले, नागपूर येथे बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याच्या प्रस्तावालाही प्रतिसाद दिला.

हे देखील वाचा : आंबा-काजू हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

जालन्यात सरकारी डेटाची चोरी

जालना, जालन्यात बनावट : वेबसाईटद्वारे सरकारी डेटा चोरी होत आहे. याप्रकरणी जालना पोलिसांनी आतापर्यंत विविध देशातून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. काही दिवसांपूर्वी जालन्यात आरटीओ कार्यालयाच्या प्रक्रियेला बायपास करून ८० रुपयांत बनावट वेबसाईटद्वारे लर्निंग लायसन्स दिले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी जालना सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सखोल तपास केला. या तपासात पोलिसांसमोर धक्कादायक बाब उघडकीस आली. या तपासात आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, गॅस कार्डसह आरटीओ कार्यालयातील डेटा चोरीला गेला आहे.

Web Title: Wakayama governors meeting with maharashtra chief minister devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Japan
  • maharashtra news
  • Nagpur

संबंधित बातम्या

संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी
1

संजय महाकाळकर यांचा मनपावर हल्लाबोल; ‘सात वर्षांत नागपूरची दूरवस्था’, श्वेतपत्रिकेची मागणी

Nagpur News: कर भरूनही नशिबी नरकयातना! उत्तर नागपुरात धुरामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
2

Nagpur News: कर भरूनही नशिबी नरकयातना! उत्तर नागपुरात धुरामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील
3

बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील

Nagpur: कोट्यवधींची थकबाकी; तरीही मुदतवाढ; सरकारच्या वाळू व्यवसायाच्या योजना अपयशी
4

Nagpur: कोट्यवधींची थकबाकी; तरीही मुदतवाढ; सरकारच्या वाळू व्यवसायाच्या योजना अपयशी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हा व्यवसाय कधीही मंदावणार नाही; 365 दिवस होणार बक्कळ कमाई, ई-कॉमर्स युगाचा सर्वात मोठा हिट Business…

हा व्यवसाय कधीही मंदावणार नाही; 365 दिवस होणार बक्कळ कमाई, ई-कॉमर्स युगाचा सर्वात मोठा हिट Business…

Feb 14, 2026 | 04:58 PM
Bigg Boss Marathi 6: “सेल्सगर्ल सारखी दिसते…” हे काय बोलून गेला विशाल? रितेश भाऊंनी केली पोलखोल

Bigg Boss Marathi 6: “सेल्सगर्ल सारखी दिसते…” हे काय बोलून गेला विशाल? रितेश भाऊंनी केली पोलखोल

Feb 14, 2026 | 04:54 PM
स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण, आता मुख्यमंत्र्यांनी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण, आता मुख्यमंत्र्यांनी…; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Feb 14, 2026 | 04:52 PM
नाट्यसंगीत अन् नृत्याची पुणेकरांना मिळाली अनुभूती; दोन दिवसीय रंगला जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव

नाट्यसंगीत अन् नृत्याची पुणेकरांना मिळाली अनुभूती; दोन दिवसीय रंगला जयमाला शिलेदार जन्मशताब्दी महोत्सव

Feb 14, 2026 | 04:24 PM
”लग्जरी एयरबस हेलीकॉप्टर…”, व्हॅलेंटाईन डे निमित्त जॅकलिन फर्नांडिसाठी बॉयफ्रेंड सुकेशने लिहिलं पत्र व्हायरल

”लग्जरी एयरबस हेलीकॉप्टर…”, व्हॅलेंटाईन डे निमित्त जॅकलिन फर्नांडिसाठी बॉयफ्रेंड सुकेशने लिहिलं पत्र व्हायरल

Feb 14, 2026 | 04:21 PM
Praful Patel : राष्ट्रवादी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार स्वीकारणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

Praful Patel : राष्ट्रवादी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार स्वीकारणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

Feb 14, 2026 | 04:18 PM
चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

Feb 14, 2026 | 04:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.