• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Matheran News Be Careful If You Are Going On A Trek Mobile Lost Range And Body Found After 8 Days

Matheran News : ट्रेकला जाताय तर सावधान! मोबाईलची रेंज गेली अन्..; 8 दिवसांनी आढळला मृतदेह

पावसाळ्यात ट्रेकला गेलेला तरुण गेल्या आठवड्य़ाभरापासून बेपत्ता होता. पोलीसांना त्या तरुणाला शोधण्यासाठी तपास जारी सुरु केला आणि अखेर आज सलग आठव्या दिवशी जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 15, 2025 | 06:20 PM
Matheran News : ट्रेकला जाताय तर सावधान! मोबाईलची रेंज गेली अन्..; 8 दिवसांनी आढळला मृतदेह
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कर्जत /संतोष पेरणे : माथेरान म्हणजे पर्यटक आणि ट्रेकर्सची हक्काची जागा. उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा याठिकाणी कायमच पर्यटकांची गर्दी असते. मात्र अशातच आता पावासळ्याच ट्रेनला गेलेल्या एका तरुणाबरोबर झालेली दुर्घटना समोरआली आहे. हा ट्रेकर गेल्या आठवड्याभरापासून गायब होता पाोलिसांकडून याचा तपास देखील जारी होता आणि अखेर आज याचा मृतदेह  जंगलात आढळून आला आहे.

माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात 7 सप्टेंबर रोजी हा तरुण ट्रेकींग दरम्यान बेपत्ता झाला.  कर्जत आणि नेरळ पोलीस ठाणे तसेच अनेक रेस्क्यू टीम कडून  बेपत्ता असलेला 31वर्षीय सुरज सिंग या ट्रेकर्सचा शोध सुरू होता. मात्र आज आठव्या दिवशी त्याचा मृतदेह पोलीलांना सापडला आहे.

सुरज सिंग हा 31वर्षीय  हे नौदलाचे जवान होते. मुंबईतील डॉकयार्ड येथे ते सेवेत सुरु होते. 7 सप्टेंबर रोजीसुरज सिंग लोणावळा येथील डोम धरण आणि नंतर कर्जत तालुक्यातील पाली भूतिवली धरण परिसरात पुढे गार्बेट येथे जात असल्याचे त्यांच्या मोबाईल लोकेशन वरून स्पष्ट होत आहे. पाली भूतिवली धरणाच्या बाजूने माथेरान डोंगरातील गार्बेटवाडी या ट्रेककडे जाणारा रस्ता आहे.सकाळच्या वाजता सुरज  यांचे शेवटचे लोकेशन पाली भूतिवली धरणाच्या बाजूला माथेरान डोंगराच्या पायथ्याशी आढळून आले होते. ट्रेकर्स  गार्बेट ट्रेकसाठी निघताना प्रामुख्याने पाली भूतिवली धरण येथे असलेल्या मोकळ्या जागेत टेन्ट उभा करतात आणि नंतर पहाटेच्या वेळी धरणाच्या बाजूने गार्बेट ट्रेक सुरू करतात. डोम धरण येथून पाली भूतिवली आल्यावर सकाळी आठ वाजता शेवटचे लोकेशन दिसून येत आहे. सूरज सिंग यांच्या मोबाईलची रेंज 7 सप्टेंबरला सकाळी 8 वाजताच्या सुमारास गेली. त्यामुळे पोलीस तापासात ते नक्की कोणत्या मार्गाने गार्बेट गेले किंवा त्याचे पुढे काय झाले याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

Karjat News : माथेरानमध्ये रात्रभर पावसाचा कहर;घाटात कोसळली दरड

7 सप्टेंबरा पासून कोणताही संपर्क होऊ न शकलेल्या सुरज चौहान यांच्या नातेवाईकांनी पोलीसांत धाव घेतली. सुरज बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी नोंदवली. पोलीसांनी मोबाईलच्या शेवटच्या लोकेशन वरून जिल्हा पोलिस यंत्रणा यांच्याकडून तपास सुरू आहे.मात्र आठ दिवसात या तरुणाचा मोबाईल सुरू झाला नाही आणि त्यामुळे मोबाईल लोकेशन मिळाले नाही.त्याचवेळी सुरज सिंगचा शोध देखील माथेरान डोंगरातील गार्बेट किंवा या ट्रेक चे मार्गावर देखील लागला नाही.कर्जत आणि नेरळ पोलिस यांच्याकडून सुरज सिंग चे तपासासाठी अनेक आदिवासी वाड्यांमध्ये पाहणी करून झाली आहे.त्यामुळे शेवटी आता पोलिसांनी ड्रोन कॅमेरे जंगलात सोडण्यात आले आहेत,त्या कॅमेरे यांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू असून अद्याप सुरज सिंग याचा तपास लागला नाही.त्यामुळे त्याच्या गायब होण्याचे गूढ वाढले असून सुरज सिंग याच्या तपासासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे.हेल्प फाउंडेशन तसेच सह्याद्री रेस्क्यू टीम अशा अनेक स्वयंसेवी संस्था सुरज सिंग याच्या शोध मोहिमेत आहेत.

मृतदेह सापडला…

या तरुणाचा मृतदेह माथेरान डोंगरातील पाली भूतिवली धरण ते गार्बेट या मार्गावरील जंगलात आढळून आला आहे.या मृतदेहाची माहिती स्थानिक आदिवासी गुराखी यांना दिसून आल्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाणे यांना कळवण्यात आले.

Karjat News : हैद्राबाद गॅझेटला ओबीसी समजाचा विरोध; जीआर रद्द करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात निवेदन

Web Title: Matheran news be careful if you are going on a trek mobile lost range and body found after 8 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • matheran news

संबंधित बातम्या

Matheran News : रोड रोलर रस्त्याच्या मध्यभागी नगरपरिषदेचा हलगर्जीपणा; नागरिकांचा संताप व्यक्त
1

Matheran News : रोड रोलर रस्त्याच्या मध्यभागी नगरपरिषदेचा हलगर्जीपणा; नागरिकांचा संताप व्यक्त

Matheran News : शहरातील मालमत्ता धारकांवरील अतिरिक्त दंडातून माफी द्यावी; भाजपा आमदाराची मागणी
2

Matheran News : शहरातील मालमत्ता धारकांवरील अतिरिक्त दंडातून माफी द्यावी; भाजपा आमदाराची मागणी

Matheran News : आता पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जाणार,  हातरिक्षांवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
3

Matheran News : आता पर्यावरण पूरक ई रिक्षा चालवल्या जाणार, हातरिक्षांवर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Matheran News : दरीत अडकून पडला कुत्रा अन् सलग तीन दिवस… ; सह्याद्री ट्रेकर्सने ‘असं’ केलं रेस्क्यू
4

Matheran News : दरीत अडकून पडला कुत्रा अन् सलग तीन दिवस… ; सह्याद्री ट्रेकर्सने ‘असं’ केलं रेस्क्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shrimp Export Crisis: ट्रम्पच्या टॅरिफमुळे कोळंबी व्यवसाय संकटात; २५ हजार कोटींचे नुकसान, अर्ध्याहून अधिक ऑर्डर रद्द

Shrimp Export Crisis: ट्रम्पच्या टॅरिफमुळे कोळंबी व्यवसाय संकटात; २५ हजार कोटींचे नुकसान, अर्ध्याहून अधिक ऑर्डर रद्द

‘देखा क्या?’ ला कान्स 2025 मध्ये दुहेरी यश; सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट आणि दिग्दर्शन पुरस्कार

‘देखा क्या?’ ला कान्स 2025 मध्ये दुहेरी यश; सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट आणि दिग्दर्शन पुरस्कार

Sindhudurg : भारत-पाक सामन्यावर राऊतांची टीका, योगेश कदमांचे जोरदार प्रत्युत्तर

Sindhudurg : भारत-पाक सामन्यावर राऊतांची टीका, योगेश कदमांचे जोरदार प्रत्युत्तर

Trump News : शांतीदूत बनण्याचे नाटक करून ट्रम्प स्वतःच युद्धाच्या तयारीत व्यस्त; ‘या’ देशावर करणार हल्ला?

Trump News : शांतीदूत बनण्याचे नाटक करून ट्रम्प स्वतःच युद्धाच्या तयारीत व्यस्त; ‘या’ देशावर करणार हल्ला?

Eknath Shinde : पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Eknath Shinde : पुरामुळे अडकले 40 जण, एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Wardha News : जुना पाणी चौकात पुलाखाली पाणी साचण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव

Wardha News : जुना पाणी चौकात पुलाखाली पाणी साचण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव

UPL ने थकबाकीदारांना कठोर कारवाईला आणि आर्थिक परिणामांना सामोरे जाण्याचा दिला इशारा

UPL ने थकबाकीदारांना कठोर कारवाईला आणि आर्थिक परिणामांना सामोरे जाण्याचा दिला इशारा

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : खोट्या कुणबी नोंदींना ठाम विरोध, कर्जत ओबीसी महासंघ आक्रमक

Raigad : खोट्या कुणबी नोंदींना ठाम विरोध, कर्जत ओबीसी महासंघ आक्रमक

जातीपातीच्या राजकारणामुळे शरद जोशी, बाबासाहेब आंबेडकर पराभूत – बच्चू कडू

जातीपातीच्या राजकारणामुळे शरद जोशी, बाबासाहेब आंबेडकर पराभूत – बच्चू कडू

Raigad : अनिकेत तटकरेंचे पुरावे सादर करत, मंत्री गोगावलेंना प्रत्युत्तर

Raigad : अनिकेत तटकरेंचे पुरावे सादर करत, मंत्री गोगावलेंना प्रत्युत्तर

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन  होणार अधिक सुरक्षित

Sindhudurg : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सीसीटीव्हीची नजर, पर्यटन होणार अधिक सुरक्षित

Wardha : शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुकारले आंदोलन

Wardha : शिवसेना उबाठा गटाच्या महिला आघाडीच्या वतीने पुकारले आंदोलन

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Nashik : आता सिस्टम विरोधात लढाई, शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Padmakar Valvi : ‘बंजारा समाज आमच्या कुठल्याच कायद्यात बसत नाही’; नेमकं काय म्हणाले पद्माकर वळवी ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.