• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Sunil Tatkares Big Statement On Sustainable Development In The Constituency

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान

विकासासाठी जे-जे अपेक्षित होते ते-ते सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 06, 2026 | 08:09 PM
Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान
  • उमेदवारांना भरभरून पाठिंबा द्यावा असे आवाहन
म्हसळा : श्रीवर्धन मतदारसंघातील गाव-वाडी-वस्त्यांमधील ग्रामस्थ व पक्ष कार्यकर्त्यांनी विकास कामांबाबत ज्या कल्पना मांडल्या. विकासासाठी जे-जे अपेक्षित होते ते-ते सर्व कामे मी,मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला,  असं  प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी केले. म्हसळा तालुक्यातील मौजे मेंदडी येथे सुमारे 4 कोटी रुपये खर्चाच्या जेट्टी व पोच रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.लोकसभा निवडणूक काळात उमेदवार असताना या कामांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. त्या विश्वासावर जनतेने भरभरून मतदान करून प्रेम व्यक्त केले.त्यानुसार “श्रीवर्धन मतदारसंघाचा विकास हाच आमचा श्वास” या ब्रीदवाक्याप्रमाणे मतदारसंघात शाश्वत विकास सुरू असल्याचे खासदार तटकरे यांनी स्पष्ट केले.

तटकरे कुटुंब विकास करणारे असून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जाईल हा विश्वास जनतेच्या मनात दृढ झाला आहे.त्यामुळेच दिवसेंदिवस विकास कामांची यादी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.ज्या प्रकारे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेने माझ्यावर व आदिती ताई यांच्यावर विश्वास टाकला त्याचप्रमाणे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गणनिहाय निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

सध्या मी महाराष्ट्रातील महापालिका निवडणूक प्रचारात व्यस्त असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याची जबाबदारी पक्ष कार्यकर्त्यांनी घ्यावी,अशी भूमिका खासदार तटकरे यांनी मांडली. मेंदडी येथे यापूर्वी दोन्ही बाजूंनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकास करण्यात आला आहे. नव्याने महाराष्ट्र गृह विभाग, बंदरे व परिवहन सागरी मंडळामार्फत जेट्टी व पोच रस्ता बांधकामाची मंजुरी मिळवण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्यासोबत तीन वेळा बैठका पार पडल्या त्यांचे सहकार्याचे खासदार तटकरे यांनी विशेष आभार मानले. म्हसळा तालुक्यात विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत खासदार सुनिल तटकरे यांचे वाजत-गाजत मिरवणूक काढून स्वागत केले. या प्रेमळ सत्काराबद्दल त्यांनी मनोमन आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव कांबळे यांनी केले. स्वागत व स्तुतीपर सुस्वर गीत प्रसिद्ध गीतकार विजय पायकोळी यांनी सादर केले.या भव्य कार्यक्रमास खासदार सुनिल तटकरे यांच्यासह निवासी नायब तहसीलदार शेखर खोत,गट विकास अधिकारी माधव जाधव,तालुका अध्यक्ष समीर बनकर,श्रीवर्धन तालुका अध्यक्ष दर्शन विचारे,माजी सभापती महादेव पाटील,माजी सभापती बबन मनवे,उद्योगपती जमीरभाई नजीर,माजी सभापती छाया म्हात्रे,स्वप्नील बिराडी,गण अध्यक्ष मोरेश्वर पाटील, महिला अध्यक्षा मीना टिंगरे,मधुकर गायकर,गण अध्यक्ष अनिल बसवत, प्रसाद बोर्ले,नाना सावंत,महेश घोले, किरण पालांडे,लहू म्हात्रे,मंगेश म्हशीलकर,स्वप्नील चांदोरकर,मधुकर पाटील,नथुराम पयेर,लोमेश हरिचंद्र पाटील,विजयबुवा पायकोळी,रमेश डोळकर,चंद्रकांत भगत,अखंड कोळी समाज,आगरी समाज तसेच मेंदडी येथील ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sunil tatkares big statement on sustainable development in the constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 08:09 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Raigad News
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत
1

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी
2

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Matheran News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील ई रिक्षा बंद का? संतप्त रिक्षाचालकांचं बेमुदत आंदोलन
3

Matheran News : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देखील ई रिक्षा बंद का? संतप्त रिक्षाचालकांचं बेमुदत आंदोलन

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री म्हणून विधिमंडळात ‘ग्रँड एन्ट्री’; सभागृहात सुनेत्रा पवारांना कुठे मिळाली खुर्ची?
4

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री म्हणून विधिमंडळात ‘ग्रँड एन्ट्री’; सभागृहात सुनेत्रा पवारांना कुठे मिळाली खुर्ची?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

“शेतकरी” या व्याख्येत महिलांचा समावेश करून…; AI Agri 2026 परिषदेत तज्ञांची शिफारस

Feb 24, 2026 | 02:35 AM
मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

मोफत योजनांच्या खिरापतीने जनता झाली मालामाल; मात्र लोकशाहीचे झाले बेक्कार हाल

Feb 24, 2026 | 01:15 AM
रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

रोहोकडी परिसरात कांदा काढणीला वेग; मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात

Feb 24, 2026 | 12:30 AM
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

Feb 23, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.