Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस होणार कमी, IMD चा अंदाज

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसावर विशेष लक्ष ठेवावे लागणार असून, खरीप पिकांसाठी पाण्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 01, 2026 | 01:52 PM
राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस होणार कमी, IMD चा अंदाज

राज्यातील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस होणार कमी, IMD चा अंदाज

Follow Us
Follow Us:

मुंबई : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या ऑगस्ट-सप्टेंबर 2026 च्या दीर्घकालीन अंदाजानुसार, देशभरात मान्सूनच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. एल निनोचा प्रभाव मान्सून अखेरपर्यंत पाठलाग करताना दिसत असून, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, मध्य भारत आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भागांमध्ये सामान्य ते किंचित जास्त पावसाची शक्यता असल्याने राज्यातही विभागनिहाय मोठी तफावत दिसू शकते.

राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचे खंड, दीर्घ विश्रांतीचे टप्पे आणि काही ठिकाणीच मुसळधार सरी अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील पावसावर विशेष लक्ष ठेवावे लागणार असून, खरीप पिकांसाठी पाण्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे. सप्टेंबरमध्ये सकारात्मक इंडियन ओशन डायपोल विकसित झाल्यास काही भागांना दिलासा मिळू शकतो. मात्र, एकूण हंगामात पावसाचे वितरण अत्यंत असमान राहू शकते.

जास्त तापमानामुळे पिकांवरील ताण वाढणार

पावसाची तूट कायम राहण्याचा धोका नाकारता येत नाही. तापमानाच्या बाबतीतही महाराष्ट्रातील बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाष्पीभवन वाढून मातीतील ओलावा कमी होण्याची शक्यता आहे.

Nashik Rain Update : मंदिरे पाण्याखाली, पंचवटीतील रामसेतू जलमय; मुसळधार पावसाचा नाशिकला फटका, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rain Update) अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने विविध भागांसाठी इशारे जारी केले आहेत. नद्या, धरणे आणि जलाशयांतील पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन सतर्क झाले आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई केंद्राने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांचा यलो नाऊकास्ट अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई-ठाण्याला यलो अलर्टचा इशारा

Web Title: Rainfall to decrease in august and september imd forecast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 01:52 PM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Satara Rain: शिवडे येथे उत्तर मांड नदीच्या पुलावरून पाणी; वाहतूक बंद, उंब्रज परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा
1

Satara Rain: शिवडे येथे उत्तर मांड नदीच्या पुलावरून पाणी; वाहतूक बंद, उंब्रज परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा

सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार, सरासरीच्या १०३.४ टक्के वर्षाव; खंडाळा, वाई, फलटण, कऱ्हाड, जावळीत समाधानकारक बरसात
2

सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार, सरासरीच्या १०३.४ टक्के वर्षाव; खंडाळा, वाई, फलटण, कऱ्हाड, जावळीत समाधानकारक बरसात

गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…
3

गुजरात, ओडिशासह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पुढील तीन दिवसांसाठी…

Maharashtra Rain Alert: सावधान! खूप मोठं संकट येतंय! विदर्भ अन् ‘या’ ठिकाणी…; IMD चा अलर्ट काय?
4

Maharashtra Rain Alert: सावधान! खूप मोठं संकट येतंय! विदर्भ अन् ‘या’ ठिकाणी…; IMD चा अलर्ट काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.