Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे-फडणवीस सरकारवर फार काळ टिकणार नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टिका

शिंदे-फडणवीस सरकारवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी जोरदार टिका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर फार काळ टिकणार नाही, जास्तीत जास्त सहा महिने हे सरकार टिकेल, मनाने ही लोकं एकत्र आली नाहीत, इडीची व केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवत भाजपाने हे सरकार तयार केले आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 14, 2022 | 02:26 PM
शिंदे-फडणवीस सरकारवर फार काळ टिकणार नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टिका
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर त्यांनी शिंदे गट स्थापन करत भाजपाबरोबर सरकार स्थापन केले. यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) पदभार स्विकारला तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) यांनी जबाबदारी घेतली. आमदारांच्या (MLA) बंडानंतर आता खासदार आणि नगरसेवकांनी (MP and corporators) शिंदे गटात सामील होण्याचा सपाटा लावला आहे, तर दुसरीकडे या दोघांनी शपथ घेऊन एका महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यात भाजपाच्या नऊ तर शिंदे गटातील नऊ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. तसेच बिनखात्याचे मंत्री आहेत अजून खातेवाटप झाले नाहीय, यावर विरोधकांनी टिका केली आहे.

[read_also content=”मराठा समाजासाठी लढणारा नेता हरपला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-eknath-shinde-says-that-the-leader-who-fought-for-the-maratha-community-was-lost-nrps-315817.html”]

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी जोरदार टिका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर फार काळ टिकणार नाही, जास्तीत जास्त सहा महिने हे सरकार टिकेल, मनाने ही लोकं एकत्र आली नाहीत, इडीची व केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवत भाजपाने हे सरकार तयार केले आहे, तसेच मंत्रीपदावरुन यांच्यात आगामी काळात वाद होतील, आणि याचा परिणाम लवकरच दिसेल अशी टिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: Shinde fadnvis government wiil be not long time prithviraj chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2022 | 02:26 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • shivsena

संबंधित बातम्या

EC On Bihar Election: मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार बिहार निवडणुकीचा निकाल? कोणाच्या हातात जाणार सत्ता? वाचाच…
1

EC On Bihar Election: मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार बिहार निवडणुकीचा निकाल? कोणाच्या हातात जाणार सत्ता? वाचाच…

West Bengal Assembly Clash: बंगाल विधानसभेत तुफान राडा! तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी; Video व्हायरल
2

West Bengal Assembly Clash: बंगाल विधानसभेत तुफान राडा! तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार हाणामारी; Video व्हायरल

Maratha Reservation : “एका शासन निर्णयामुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाही…; एकनाथ शिंदे स्पष्टच म्हणाले
3

Maratha Reservation : “एका शासन निर्णयामुळे मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाही…; एकनाथ शिंदे स्पष्टच म्हणाले

भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले, मतचोरांना आता…; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
4

भाजपने मतचोरी करून महाराष्ट्रात 132 आमदार निवडून आणले, मतचोरांना आता…; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.