Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर अडचणीत?, मुंबई महापालिका निवडणुकांच्याआधीच मोठा धक्का.. ‘ती’ सुटलेली गोळी…

काही दिवसांपूर्वी प्रभादेवी (Prabhadevi) परिसरात झालेल्या राड्यावेळी स्वत:जवळ असणाऱ्या बंदुकीतून गोळी झाडल्यामुळे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) चर्चेत आले होते. याप्रकरणी सदा सरवणकर यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला होता. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासादरम्यान बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 12, 2023 | 09:07 AM
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर अडचणीत?, मुंबई महापालिका निवडणुकांच्याआधीच मोठा धक्का.. ‘ती’ सुटलेली गोळी…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ठाकरे गट व शिंदे गट (Shinde Vs Thackeray) अनेकवेळा आमनेसामने आला आहे. एकिकडे पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह या दोन्हीसाठी यांची न्यायालयीन (court) लढाई सुरु आहे. तर दुसरीकेड अधूनमधून हे दोन्ही गट कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन ऐकमेकांत भिडले जाताहेत. दरम्यान, शिंदे गटासाठी धक्का देणारी एक बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रभादेवी (Prabhadevi) परिसरात झालेल्या राड्यावेळी स्वत:जवळ असणाऱ्या बंदुकीतून गोळी झाडल्यामुळे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) चर्चेत आले होते. याप्रकरणी सदा सरवणकर यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला होता. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या तपासादरम्यान बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

[read_also content=”प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता मुंबई ते रायगड प्रवास करा फक्त २० मिनिटात, काय आहेत ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये? https://www.navarashtra.com/maharashtra/now-travel-from-mumbai-to-raigad-in-just-twenty-minutes-what-are-the-features-of-trans-harbor-link-project-361133.html”]

दरम्यान, बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार ती गोळी सदा सरवणकर यांच्या पिस्तुलमधूनच निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं बॅलेस्टिक अहवाल समोर आल्यानंतर पोलीस आता सदा सरवणकर यांच्याविरोधात काय कारवाई करणार का? याची चौकशी होणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर प्रभादेवी परिसरात ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाला होता. तर दुसरीकडे मुंबई पालिका निवडणुकाआधीच शिंदे गटाला हा धक्का मानला जात आहे, त्यामुळं शिंदे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काय आहे प्रकरण?

गणपती विसर्जनवेळी प्रभादेवी येथे सदा सरवणकर यांच्या पिस्तुलातून निघालेली गोळी ही त्यांच्या शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लागली असती. खरंतर यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने तसा जबाब नोंदवल्याचे अरविंद सावंत यांनी म्हटले होते. सदा सरवणकर यांनी पोलिसांसमोर आम्हाला बंदुकीचा धाक दाखवला. त्यानंतर पोलीस ठाण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांसमोरच गोळीबार केला. तरीही त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला होता. यानंतर हा सगळा प्रकार घडला तेव्हा ठाकरे गटाच्या नेत्यांनी सदा सरवणकर यांच्याविरोधात रान उठवले होते. शिंदे-फडणवीस सरकार सरवणकर यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप झाला होता. मात्र, सदा सरवणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Web Title: Shinde group mla sada saravankar in trouble a big blow before the mumbai municipal elections she missed the bullet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2023 | 09:07 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Ashish Shelar
  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadanvis
  • Hasan Mushrif
  • Sada Sarvankar
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
3

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
4

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.