• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ten Years Old Boy Death By Heart Attack Kodoli Kolhapur Ganesh Festival 2025

Kolhapur News: खेळून खेळून दमला, आईच्या मांडीवर डोके ठेवले अन्…; 10 वर्षांच्या लेकराचा नियतीने घेतला क्रूर बळी

Death News: सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान कोल्हापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2025 | 05:18 PM
Kolhapur News: खेळून खेळून दमला, आईच्या मांडीवर डोके ठेवले अन्…; 10 वर्षांच्या लेकराचा नियतीने घेतला क्रूर बळी

कोल्हापूरात मुलाचा दुर्दैवी मृत्यू (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हृदयविकाराच्या झटक्याने 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू 
कोल्हापूरच्या कोडोलीमधील घटना 
आईच्या कुशीतच सोडले प्राण

कोल्हापूर: सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. मात्र याच दरम्यान कोल्हापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात एका 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गणेश मंडळाच्या मंडपात खेळून खेळून दमलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण नक्की काय आहे ते जाणून घेऊयात.

नेमके प्रकरण काय? 

कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली जिल्ह्यात एका दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. गणेश मंडळाच्या मंडपात खेळून खेळून दमलेला एक 10 वर्षांचा मुलगा आईकडे गेला. मात्र आईच्या कुशीत झोपटच त्याने आपले प्राण सोडले आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला आहे. खेळता खेळत अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो  मुलगा घरी गेला. त्यानंतर तो आईच्या कुशीत जाऊन झोपला. मात्र आईच्या कुशीतच त्याने प्राण सोडले आहेत. आईला काही कळण्याच्या आतच मुलाने आपले प्राण सोडले आहे.

सर्वत्र गणेशोत्सवाच्या आनंदाचे वातावरण सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर कोडोली येथील श्रवण गावडे या दहा वर्षाच्या मुलाचा खेळता खेळता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी अंत झाला आहे. आईच्या मांडीवरच झोपला असताना त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात शोक काळा पसरले आहे.

याबाबतची माहिती अशी की, मित्रांच्या सोबत गणेश  मंडपात मंडपात खेळत असताना श्रवणला अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे   खेळ मध्येच सोडून तो तात्काळ परत घरी येऊन आईला सांगितले. आईने त्याला आपल्या मांडीवर घेऊन त्याचे डोके टेकवले आणि पदराने वारा घालत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. काही कळण्याच्या आतच श्रवणचा आईच्या मांडीवरच मृत्यू झाला. श्रवणचे आकस्मित जाण्याने अवघ्या गावावर शोककळा पसरली आहे .लहान वयात हृदयविकाराचे अशा प्रकारे झटके येणे हे अत्यंत दुर्मिळ असल्याचे ग्रामस्थांच्यात बोलले जात होते आकस्मित जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापुरात खळबळ! रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

रिक्षा चालकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोेल्हापूर शहरातील उपनगरातील हनुमाननगर, पाचगाव रोड परिसरात रिक्षाचालक मोहन पोवार याचा गळा चिरलेला आणि अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रिक्षाचालक पोवार याच्या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गु

Web Title: Ten years old boy death by heart attack kodoli kolhapur ganesh festival 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • Death
  • Health News
  • kolhapur news

संबंधित बातम्या

मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची तब्येत बिघडली; तात्काळ रूग्णालयात केले दाखल
1

मोठी बातमी! पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची तब्येत बिघडली; तात्काळ रूग्णालयात केले दाखल

संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान वागणूक
2

संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान वागणूक

तुळशी नदी पात्रात पाच फणीच्या नागाची ‘ती’ केवळ अफवाच; शोध घेतल्यास आढळले पाणमांजर
3

तुळशी नदी पात्रात पाच फणीच्या नागाची ‘ती’ केवळ अफवाच; शोध घेतल्यास आढळले पाणमांजर

कोल्हापूरच्या शिरोलीत भरदिवसा गोळीबार; सलग तीनवेळा फायरिंगने परिसरात खळबळ
4

कोल्हापूरच्या शिरोलीत भरदिवसा गोळीबार; सलग तीनवेळा फायरिंगने परिसरात खळबळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
इथे GST कमी झाला आणि तिथे Maruti Wagon R ची किंमत झटकन पडली, आता फक्त द्यावे लागेल…

इथे GST कमी झाला आणि तिथे Maruti Wagon R ची किंमत झटकन पडली, आता फक्त द्यावे लागेल…

नॉर्मल हार्ट अटॅकपेक्षा अनेक पटींनी घातक असतो Silent Heart Attack; न समजताच मृत्यू देतो भेट, आजच जाणून घ्या लक्षणे

नॉर्मल हार्ट अटॅकपेक्षा अनेक पटींनी घातक असतो Silent Heart Attack; न समजताच मृत्यू देतो भेट, आजच जाणून घ्या लक्षणे

Surat: संतापजनक! जन्मदात्या आईनेच मुलाला १३ व्या मजल्यावरुन फेकलं, अन् नंतर स्वत:ही… घटना CCTV मध्ये कैद

Surat: संतापजनक! जन्मदात्या आईनेच मुलाला १३ व्या मजल्यावरुन फेकलं, अन् नंतर स्वत:ही… घटना CCTV मध्ये कैद

Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

सध्या राज्य भरात चर्चा असणारी ‘IPS अंजना कृष्णा’ कोण? तरुणांसाठी प्रेरणास्थान

सध्या राज्य भरात चर्चा असणारी ‘IPS अंजना कृष्णा’ कोण? तरुणांसाठी प्रेरणास्थान

SA vs ENG : ‘आता पुढचा मार्ग कठीण..’, एकदिवसीय सामन्यात विक्रम रचणाऱ्या मॅथ्यू ब्रीट्झला सतावतेय चिंता

SA vs ENG : ‘आता पुढचा मार्ग कठीण..’, एकदिवसीय सामन्यात विक्रम रचणाऱ्या मॅथ्यू ब्रीट्झला सतावतेय चिंता

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.