Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan News : कल्याणमध्ये ७ वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम संथ गतीने, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

कल्याण येथे उड्डाणपुलाचे काम गेल्या ७ वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस ने आंदोलनाचा इशारा दिला असून, काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 23, 2026 | 07:08 PM
कल्याण-डोंबिवलीतील या रखडलेल्या विकासकामांविरोधात काँग्रेस आणि स्थानिक संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत.

कल्याण-डोंबिवलीतील या रखडलेल्या विकासकामांविरोधात काँग्रेस आणि स्थानिक संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत.

Follow Us
Follow Us:
  • कल्याणमध्ये ७ वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम संथ गतीने
  • काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
  • काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा
कल्याण पश्चिमेतील सुभाष चौक ते बैल बाजारदरम्यान उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाचे काम गेल्या तब्बल सात वर्षांपासून रखडले असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे महत्वाचे स्थानक असून या स्थानक परिसरात लाखो प्रवाशी प्रवास करत असतात. रेल्वे स्थानकाबाहेर आल्यानंतर या पुलाच्या कामामुळे महिला वृद्ध, त्याच प्रमाणे लहान मुलांना वाहतूक कोंडीमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. त्याच प्रमाणे याच भागात कल्याणचे बस स्थानक आहे.या बस स्थानकातून शेकडो बस या रोज धावत असतात उड्डाण पुलाचे काम संथ गतीने असल्याने या बसने प्रवास करणाऱ्या प्रवशांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो.

Mira Bhayandar मध्ये मतदार याद्यांचे ‘सुपर सखोल’ पुनरावलोकन; कर्मचारी २० दिवसांपासून पूर्णवेळ कार्यरत, शासकीय कामकाजावर परिणाम

यामुळे या प्रकरणी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला आहे. उड्डाणपुलाचे काम २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मुदत उलटूनही काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, धुळीचे प्रमाण आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यासंदर्भात काँग्रेस पदाधिकारी जपजितसिंग मट्टा यांनी केडीएमसी आयुक्तांना निवेदन देत प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. लवकरात लवकर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

तसेच, प्रशासनाच्या दिरंगाईविरोधात संताप व्यक्त करत या अपूर्ण पुलाला अभिनव गोयल अपूर्ण पूल असे नाव देण्याचा इशाराही काँग्रेसकडून देण्यात आला आहे. प्रकल्पाच्या रखडलेल्या कामामुळे दररोज हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, केडीएमसी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी कॉग्रेस पक्षाकडून होत आहे.

७ वर्षांचा विलंब: ठाकुर्ली येथील एलिव्हेटेड उड्डाणपुलाचे काम (ठाकुर्ली रेल्वे फाटक ते मासोबा चौक) गेल्या अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून ते पूर्ण झालेले नाही. या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे कल्याण आणि डोंबिवलीला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते.

नवीन निविदा: सात वर्षांच्या दिरंगाईनंतर, एमएमआरडीएने (MMRDA) हे काम पुन्हा सुरू करण्यासाठी ३६ कोटी रुपयांची नवीन निविदा काढली आहे. माच्या संथ गतीमुळे स्थानिक लोकांमध्ये नाराजी असून, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी यापूर्वीही कामाच्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तसेच पलावा उड्डाणपूल (काटई-निलजे): हा पूल सप्टेंबर २०२५ पर्यंत तयार झाला होता, परंतु त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सॅटिस प्रकल्पाचे कामही संथ गतीने सुरू आहे, ज्याला २०२६ पर्यंत गती देण्याचे निर्देश आहेत. कल्याण-डोंबिवलीतील या रखडलेल्या विकासकामांविरोधात काँग्रेस आणि स्थानिक संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत.

रेल्वेस्थानकांतील स्तनपान केंद्रांची झाली कचराकुंडी! कुर्ल्यात गुटखा बहाद्दरांनी केंद्र ‘लाल’ रंगाने रंगवले,दिशादर्शक फलकांचा अभाव

Web Title: Kalyan flyover delay 7 years congress protest warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • Congress
  • kalyan
  • maharashtra

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
2

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
3

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.