'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' वाघांसाठी पोषक (फोटो - istockphoto)
‘सह्याद्री’ वाघांच्या संचारासाठी अत्यंत पोषक
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प निसर्गवैभव, जैवविविधतेने परिपूर्ण
मुशाफिर जंगलवाटांचे मालिकेत व्यक्त केले गेले मत
चिपळूण: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील निसर्गवैभव, संपन्न मुशाफिर जैवविविधता व भरपूर भक्ष्य प्राणीसंख्या यामुळे हे संपूर्ण क्षेत्र वाघांच्या (Wild Animals)मुक्त संचारासाठी अत्यंत पोषक आहे, असे मत सह्याद्री व्याघ्न प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी व्यक्त केले. कै. निलेश बापट निसर्ग कट्टा अंतर्गत सुरू झालेल्या ‘मुसाफिर जंगलवाटांचे’ या मुलाखतवजा अनुभवकथन मालिकेतील पहिल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ही त्यांची मुलाखत ओमकार बपट यांनी घेतली. हा उपक्रमर वाईल्डलाइफी अनलिमिटेड चिपळूण व रत्नागिरी वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपरपज को ऑप. सोसायटीच्या सहकार्यान आयोजित करण्यात आला होता.
साधला सविस्तर संवाद
कार्यक्रमाचा प्रारंभ नुकतेच निसर्गसेवक के. निलेश बापट छायाचित्रदालन, वनभवन, मार्चडी येथे इशाला, सह्याद्रीतील निसर्ग, वाधाचे स्थलांतर, बिबट्यांची वाढती संख्या वनविभागातील संधींबाबत चव्हाण यांनी सविस्तर संवाद साधला.
सह्याद्रीत ९० बिबटे, एआय जनरेटेड हल्ले
चव्हाण यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की, सह्याद्री परिसरात सध्या ९० बिबटे आहेत. बिबट्यांचा संघर्ष वाढतोय असे म्हटले जाते. पण यामागे कारण माणूसच आहे. वस्तीमध्ये भटके कुत्रे असताना किया ते सोडलेले मुख्य दोष दिला जातो, ही चूक थांबवणे गरजेचे आहे.
११६५ चौ. किमी क्षेत्र
वनसंरक्षक बव्हाण म्हणाले, ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाधाचे प्रमुख भक्ष्य असलेले गवा आणि सांबर मोठ्या प्रमाणात आहेत, पाण्याचे सोत मुबलक आहेत. संपूर्ण ११६५ चौ. हेक्टर किमी क्षेत्रात ५० वाघ सहज नांदू शकतील इतके भक्षक आणि भक्ष्य दोन्ही उपलब्ध आहे. इतिहासात सह्याद्रीत ३६-३६ वाघांची शिकारीला परवानगी होती. याची उदाहरणे नोंदीत असल्याचे त्यांनी सांगितले. वाघसंख्या घटली आहे.
Kolhapur : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील ‘तारा’च्या हालचालींवर प्रशासनाचं बारिक लक्ष; वाघीण शोधतेय हक्काची जागा
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील ‘तारा’च्या हालचालींवर प्रशासनाचं बारिक लक्ष
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेल्या वाघिणीच्या हालचालींवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. १५ दिवसांपूर्वी जंगलात सोडण्यात आलेल्या या वाघिणीच्या हालचाली ‘रेडिओ कॉलर’च्या माध्यमातून सातत्याने नोंदवल्या जात आहे. दरम्यान, ही वाघीण शिकार करत असून स्वतःच्या अधिकारक्षेत्राचा ती शोध घेत आहे.
नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत असे तिचे वर्तन असले तरीही ती पूर्णपणे स्थिरावली असे म्हणण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ‘तारा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीला १५ नोव्हेंबरला सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्यात आले. यावेळी ‘चंदा’ असे तिचे नामकरण करण्यात आले होते. सह्याद्रीत आल्यानंतर तिला नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचे तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आले.






