• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thirty Police Personnel In Pune Traffic Department Have Been Transferred

वाहतूक विभागातील ‘डिओं’ना दणका; एकाचवेळी तीस पोलीस कर्मचार्‍यांच्या उचलबांगड्या

वाहतूक विभागातील डिओंचा मनमानी कारभार चव्हाट्यांवर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी डिओंना दणका देत एकाचवेळी तीसही विभागातील या ड्युटी ऑफिसर (डिओ) असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 22, 2025 | 05:50 PM
वाहतूक विभागातील ‘डिओं'ना दणका; एकाचवेळी तीस पोलीस कर्मचार्‍यांच्या उचलबांगड्या

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : सातत्याने चर्चेत असणारा पण, काही महिन्यांपासून समाधानकारक कामगिरी करणाऱ्या वाहतूक विभागातील डिओंचा मनमानी कारभार चव्हाट्यांवर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी डिओंना दणका देत एकाचवेळी तीसही विभागातील या ड्युटी ऑफिसर (डिओ) असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्याचे आदेश दिले. त्यानूसार एकाचवेळी ३० कर्मचाऱ्यांची लष्कर व बंडगार्डन पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. ही बदली तात्पुरती आहे. वाहतूक शाखेचा अतिरीक्त कार्यभार सांभळणारे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी रात्री याबाबतचे आदेश दिले. यानंतर मात्र, पोलीस दलात खळबळ उडाली. दुसरीकडे डिओच्या माध्यमातून मनमानी करणाऱ्यांना देखील चाप बसला आहे.

पुणे शहरात वाहतूक शाखेचे ३० विभाग आहेत. पोलीस ठाण्याप्रमाणे प्रत्येक विभागात एक कर्मचारी ड्युटी ऑफिसर म्हणून काम करतो. त्याच्यावर विभागाच्या सर्व कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी असते. सोबतच कोणत्या कर्मचाऱ्यांना कुठे नेमणूक द्यायची, कोणाला टेम्पो, क्रेनवर ड्युटी द्यायची यासह सुट्टी देखील त्याच्यामार्फतच वरिष्ठांकडे पाठविले जाते. त्यामुळे डिओंचा वेगळाच ‘रूतबा’ असतो. डिओ म्हणून काम करण्यासाठी देखील ‘विशेष’ प्रयत्न करावे लागतात. त्यानंतर डिओपद मिळते. हे पद ‘कलेक्टर’नंतर महत्वाचे मानले जाणारे. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांना येथे काम करण्याची इच्छा असते.

डिओ मनमानी कारभार करतात, मर्जीतल्या लोकांनाच चांगले कर्तव्य देतात, इतर कर्मचार्‍यांना कर्तव्य देताना दुजाभाव केला जातो, कर्तव्य देताना विशिष्ट उदिष्ट ठेवले जाते, विभागात सुरू असलेल्या कामाच्या परवाने देताना त्यांच्याकडून हेतू ठेवला जातो अशा अनेक तक्रारी आयुक्तांकडे गेल्या होत्या. तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी डिओंची उचलबांगडी केली.

डिओ चे कर्तव्य नको रे बाबा

पोलीस आयुक्तांनी विशेष लक्ष वाहतूक शाखेत देण्यास सुरूवात केल्यानंतर आता डिओंचे पद नको, अशी भावना निर्माण झाली आहे. काही कर्मचारी तर मागील दोन ते तीन महिन्यापासूनच डिओचे कर्तव्य पार पाडत होते. तेही उचलबांगडीत भरडले गेले आहेत. मात्र, आयुक्तांच्या या निर्णयामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टेम्पो, क्रेनही रडारवर ?

वाहतूक विभागातील आणखी एक महत्वाचे कर्तव्य म्हणजे, टेम्पो आणि क्रेनवर नेमणूक. येथे नेमणूक मिळविण्यासाठी देखील वरिष्ठांची मर्जी मिळवावी लागते. टेम्पोवरील गाड्या उचलणारे कंपनीचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हेराफेरी करतात, ही बाब देखील वरिष्ठांपर्यत पोहचली आहे. त्यामुळे त्यावर देखील कारवाई लवकरच होणार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Thirty police personnel in pune traffic department have been transferred

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • CM Devedra Fadnavis
  • cmomaharashtra
  • Pune Police

संबंधित बातम्या

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
1

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
3

पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात; शरद पवारांनी सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद
4

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

AI की कम्प्युटर सायन्स? कशात करावे करिअर? जाणून घ्या

AI की कम्प्युटर सायन्स? कशात करावे करिअर? जाणून घ्या

‘कांतारा: चॅप्टर 1’चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत कमावले 125 कोटी, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज

‘कांतारा: चॅप्टर 1’चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत कमावले 125 कोटी, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.