मुख्यमंत्र्यांनी प्रकट केल्या सहवेदना
पंतप्रधान मोदींनीही घेतली दाखल
तसेच, या अपघाताची दखल थेट पंतप्रधान मोदींनी घेतली आहे. तसेच, यात मृत्यू झालेल्या सातही मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मोदींनी पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी दोन लाखांची मदत दिली आहे. तर, जखमींना ५० हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.