जगातील सगळ्यात मोठा मेगा फॅशन इव्हेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट गाला फॅशन इव्हेंट (Met Gala 2024) 6 मेपासून न्यूयार्कमध्ये सुरू झाला आहे. या फॅशन इव्हेंटमधील अभिनेत्री आलियाच्या लूकची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, आलियाला टक्कर देत आणखी एका भारतीय महिलेनं तिच्या हटके आणि महागड्या लूकनं सर्वांच लक्ष आपल्याकडे खेचलं आहे. तिने मेट गालामध्ये एक दोन नव्हे तर चक्क 83 कोटींचा ड्रेस घातला होता. आणि तिने घातलेल्या नकलेसची किंमत ऐकून तर तुम्ही भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीची मुलगी ईशा अंबानीनं केलेल्या लूकला विसरून जाणार. कोण आहे ही भारतीय महिला आणि तिने कसा लूक केला होता जाणून घेऊ.
[read_also content=”ना भरजरी कपडे, ना मेकअप तरीही मेटगालामध्ये बहरलं ‘फूल’; ‘लापता लेडीज’ च्या नितांशीच्या साध्या लूकनं जिंकलं मनं! https://www.navarashtra.com/movies/laapataa-ladies-nitanshi-goel-made-her-met-gala-debut-nrps-530901.html”]