भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल आणि स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांची जयंती (फोटो - टीम नवराष्ट़्र)
सरोजिनी नायडू या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रभावी नेत्या, कवयित्री आणि समाजसेविका होत्या. त्यांना ‘भारताची कोकिळा’ म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. त्यांनी इंग्रजी भाषेत सुंदर साहित्यनिर्मिती केली. १९२५ साली त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या, ही मोठी ऐतिहासिक घटना होती. स्वातंत्र्यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. सरोजिनी नायडू यांनी काव्य आणि राष्ट्रसेवा यांचा सुंदर संगम घडवला. त्यांना भारताच्या कोकिळा म्हणून ओळखले जाते. (Dinvishesh)
13 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
13 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष
13 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष






